Nojoto: Largest Storytelling Platform

New कवितासंग्रह मराठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कवितासंग्रह मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कवितासंग्रह मराठी.

Stories related to कवितासंग्रह मराठी

    LatestPopularVideo

prakash maroti totewad

कवितासंग्रह:- पाऊलखुणा

read more
प्रतीक्षा
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
तू दारात उभी असताना
हळुवार पणे मी 
चोरट्या नजरेने
तुला पाहताना
एकमेकांच्या नजरेला
नजर भिडेल तेंव्हा
होकार माझ्या प्रेमाला
तू देशील केंव्हा
वाट पाहीन मी
तुझीच आहे प्रतीक्षा...
खूप आवडतेस मला
कसे सांगू मी तुजला
अबोल आपण दोघेही
फक्त हसू आणतो चेहऱ्यावर
आणि मग तुझ्या माझ्या प्रेमाला 
एकमेकांच्या होकाराची
गरज आहे प्रतीक्षा..
खरं सांगून टाक ना
असेल मी तुझ्या मनात
बघ तुझ्यासाठी
कितीवेळापासून
केव्हापासून
तू बोलण्याची
आपल्या प्रेमाला
होकार देण्याची
पाहिली आहे प्रतीक्षा
देशील ना मला होकार
पाहू ना मग प्रतीक्षा
तूच आहे माझ्या
 खऱ्या प्रेमाची प्रतीक्षा

■■■■■■■■■
(आशाई)

प्रकाश तोटेवाड
पंढरपूर कवितासंग्रह:- पाऊलखुणा

shubham d nashik

मराठी काव्याकथा(strorytelling)-nostalgic कवितासंग्रह-तरीसुद्धा कवी-निशांत-स्नेहा-श्रीकांत #storytenning #Marathipoem #nostalgic

read more

Kabir Kohli

Dhiraj Karandekar

खंत - कुसुमाग्रज (कवितासंग्रह मारवा) #poem

read more

Dhiraj Karandekar

जीवन - कुसुमाग्रज (कवितासंग्रह मारवा) #poem

read more

shubham d nashik

कविता-भूकंप कवितासंग्रह-...आणि तरीही मी कवी-सौमित्र आवाज-शुभम दवंगे #मराठी #Marathipoem #poem #marathinojoto #storytelling #marathistorytelling

read more

shubham d nashik

कविता-नाती आयुष्यातली कवितासंग्रह-तरीसुद्धा..... कवी-श्रीकांत,स्नेहा,निशांत आवाज-शुभम दवंगे मराठी

read more

Shivendra Gupta 'शिव'

अमोल पाटील

#मराठी कविता #मराठी साहित्य #मी मराठी #माय मराठी #असेच मराठी #जीवन मराठी #nojotophoto

read more
 #मराठी कविता
#मराठी साहित्य
#मी मराठी
#माय मराठी
#असेच मराठी
#जीवन मराठी

अमोल पाटील

#मराठी कविता #मराठी साहित्य #वाचन #मराठी संस्कृती #मराठी कवी #मी मराठी #कविता #पल्लवी #poem #माय #हृदयात

read more
मी माझ्याच मुलखात 
नांदतो ऐश्वर्याचा राजा ,
इथे फुलवल्या ऐश्वर्याच्या बागा
इथले रानोमाळ सगणगंन
 पसरत हिरवी द्वाही
आणि 
"मी" पण म्हणत कितीक बुडाले 
इथल्याच जमिनीत ही #मराठी कविता 
#मराठी साहित्य 
#वाचन 
#मराठी संस्कृती 
#मराठी कवी 
#मी मराठी
#कविता
#पल्लवी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile