Nojoto: Largest Storytelling Platform

New जंगलातील पाऊलवाट Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जंगलातील पाऊलवाट from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जंगलातील पाऊलवाट.

Stories related to जंगलातील पाऊलवाट

    LatestPopularVideo

एस.टी. धम्मदिक्षीत

सत्याची पाऊलवाट...

read more
,सत्याची  पाऊलवाट!!!

भेदारली गेलीयेत मनं
विचार क्षमता शुन्य झालीये
भार ठेऊनी दगडी पाषानावर
नेहमी दोष देती माणसं नशीबावर..!!

पिढीजात अठराविश्वे दारिद्र्य
कर्माविना हटेल तरी कसे
कौल लावून पाषाण दगडाला
तो स्वताच नशीब अजमावत असे..!!

द्वेष ,अंहकार ,मी पणा
जणु त्याच्या पाचवीलाच पुजलेला
माणसावाणी माणूस पाहतो मी
दगडांसमोर नतमस्तक झालेला..!!

येईल त्या संकटावर मात करून
भेदत जाईल जेंव्हा तो दुःखाला
तेंव्हाच त्याला दिसू लागेल अन्
स्पर्श करेल तो सुंदर यशाला..!!

का म्हणून षंडासारखं 
दगडांसमोर हात जोडायचं
करावचं वाटला नमस्कार तर
जन्मदात्या समोर दंडवत घालायचं..!!

क्षणभर दुखासाठी स्वताच्या 
आयुष्याचा शेवट का म्हणून करायचं
मिळेल तेथून ही मार्ग माणसाला फक्त विवेक जागा करून सत्याची पाऊलवाट चालायचं..!

©®आयु.एस.टी.धम्मदिक्षीत.
        ९६११२५३४४१. सत्याची पाऊलवाट...

Jaymala Bharkade

#@पाऊलवाट@#💖🥰😍❣️

read more

जीवन पाटील

खेड्यामधली पाऊलवाट.! ही कविता आवडल्यास नक्की शेयर करा #poem

read more

somnath gawade

OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 दोन ओळी✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. शुभसंध्या मित्रहो 😊 #पाऊलवाट marathiwr #YourQuoteAndMine #मराठी #yqtaai #marathiquotes #marathiwriter #marathisher #marathicollab

read more
कष्टाची वाट तुडवताना मी यशस्वी 
लोकांच्या पाऊलखुणा शोधत राहतो.
स्वतःची पाऊलवाट तयार करण्यासाठी
मी अहोरात्र धडपडत असतो.
 OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 दोन ओळी✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका.   शुभसंध्या मित्रहो 😊

#पाऊलवाट #marathiwr

Priyanka Bhagat

आयुष्य तुझं माझं तेच आहे श्वास अडखळले तरी घेत आहे पाऊलवाट गीत गात होती वसंतापरी गंधमत्त मोगऱ्याची स्पंदने मंदावली होती बहुदा तुझ्यामा #Love #lifeqoute

read more
आयुष्य तुझं माझं तेच आहे 
 श्वास अडखळले तरी घेत आहे 
पाऊलवाट गीत गात होती 
वसंतापरी गंधमत्त मोगऱ्याची  स्पंदने मंदावली होती 
बहुदा  तुझ्यामाझ्या चांदण्याची प्रीत शापित होती 
आयुष्य तुझं माझं तेच आहे 
वेदनांचे  आलाप सुखाने पांघरत आहे 
चंद्रज्योती गंध गारवा उधळत होती 
समर्पणाचा केशरी निशिगंध पेटूनही विझत होता 
बहुदा तुझ्यामाझ्या सुखसोहळ्यास क्रूरता डसली होती 
आयुष्य तुझं माझं तेच आहे 
 भंगलेल्या स्वप्नांना कुरवाळत आहे 
शिणलो जरी जीवनाला झेलताना 
मौत्तिक आसवं दिली तू आणि मी 
ह्या कळ्यांना, पाकळ्यांना अन फुलांना बहरायला 
स्वप्नं पाहू लागलो पुन्हा एकदा उमलतांना 
बहुदा जिद्द नाही संपली अद्याप आपुली वादळांशी झुंजताना 
 #NojotoQuote आयुष्य तुझं माझं तेच आहे 
 श्वास अडखळले तरी घेत आहे 
पाऊलवाट गीत गात होती 
वसंतापरी गंधमत्त मोगऱ्याची  स्पंदने मंदावली होती 
बहुदा  तुझ्यामा

sandy

शुभ सांज,,दिवाळी जवळ आली कि आठवतो माझा गाव आणि माझी वाट पाहणारा माझा दोस्त त्याच दोस्तीची हि कविता आज पुन्हा पोस्ट करतोय खास दोस्ती जगणाऱ्या #story #nojotophoto

read more
 शुभ सांज,,दिवाळी जवळ आली कि आठवतो माझा गाव आणि माझी वाट पाहणारा माझा दोस्त
त्याच दोस्तीची हि कविता आज पुन्हा पोस्ट करतोय खास दोस्ती जगणाऱ्या

sandy

येळ अमावस्या - आम्ही एक आठवडा अगोदर पासूनच आईच्या मागे हुटहुट लावली होती, आई यावेळी शनिवारी येळ अमावस्या आहे ना ? शाळंला सुट्टी आहे ..तेव्हा #nojotophoto

read more
 येळ अमावस्या -
आम्ही एक आठवडा अगोदर पासूनच आईच्या मागे हुटहुट लावली होती, आई यावेळी शनिवारी येळ अमावस्या आहे ना ? शाळंला सुट्टी आहे ..तेव्हा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile