Nojoto: Largest Storytelling Platform

New तुम्हाला वाटते Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तुम्हाला वाटते from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुम्हाला वाटते.

Stories related to तुम्हाला वाटते

    LatestPopularVideo

gaurav

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों दिवाळी सुरु झालीय. खरी दिवाळी कधी सार्थक होईल असे तुम्हाला वाटते? या पाच दिवसांच्या नादात आपण काय काय नुकसान करत #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #खरीदिवाळी१ #दिवाळी2022

read more
खरी दिवाळी त्यांचीच ज्यांना मातीच्या घडणीची जाण असते...
कष्टांनी साठवलेल्या रूपया रूपयाच्या मालकाची दिवाळी असते..
ज्या दिवाळीची वाट बघणारा फुंदुफुंदु रडणारा ..
 जबाबदारीने विना पैश्याची साजरी होणारी ...
अश्रुंत असणारी दिवाळी का यावी ?
गोड गोड फराळाचा सुगंध घेऊन जगणारा वाटेवरती बसलेला का रडत बसावा...
येणारा कोणी फराळ घेऊन हसणारा असावा...
खरी दिवाळी असते तरी कोणाची जबाबदारी घेऊन आनंदात घर पहाणार्या मोहरक्याची...
कधी पैसा नाही म्हणुन रडत बसणारा बालकाची नसावी..
दिमाखात फिरणार्या पुढार्यांचीच का दिवाळी..
 अडलेल्या गोष्टिंची न यावी ति दिवाळी...
एक गोड शुभेच्छा माझी न झुकणार्या डोळ्यांची पापणी मातृभुमीची गोडी त्या सैनिकाची खरी दिवाळी..
लाडु चकली हसत हसत खाणार्या कुटुंबांची परवा त्याशी..
उपासमार झालेल्या पोटाला दिवाळी साजरी करावी कशी...
रोशनाईत चमकणारी नगरी लांबुनच दिसणारी..
अंधारातल्या काजव्याची खरी दिवाळी...
घर सोडुन पैश्याच्या कष्टापाई निघालेल्या पामणारी दिवाळी कोणती...
मनात उडणारा तुषार साठवलेल्या डबाबंद मनाची चमकणारी खरी दिवाळी 🙏🙏👍
 प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
दिवाळी सुरु झालीय.
खरी दिवाळी कधी सार्थक होईल असे तुम्हाला वाटते?
या पाच दिवसांच्या नादात आपण काय काय नुकसान करत

प्रकाश साळवी

या वृत्तात कविता लिहायला घेतली त्याचा हा किस्सा ! त्याचे असे झाले या वृत्तात पण कवितेसाठी शब्द काही सुचेनात पण मी हट्ट सोडला नाही एक दोन दिव

read more
गझल !!
******
लगावली : ललगा ललगा ललगा ललगा
वृत्त : तोटक

लिहिता लिहिता असल्या गझला
चुकुन सुचला असला मतला
**
चुकता चुकता भुलल्या नजरा
रुसता फुलला सजला मतला
**
लिहितो पुसतो कलगा करतो
हसतो रडतो मजला मतला
**
हलके हलके हसता हसतो
हसता हसता हसला मतला
**
सलगी करतो मजला नडतो
अनन्य छळतो असला मतला
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
मोबा. ९१५८२५६०५४ या वृत्तात कविता लिहायला घेतली त्याचा हा किस्सा ! त्याचे असे झाले या वृत्तात पण कवितेसाठी शब्द काही सुचेनात पण मी हट्ट सोडला नाही एक दोन दिव

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों दिवाळी सुरु झालीय. खरी दिवाळी कधी सार्थक होईल असे तुम्हाला वाटते? या पाच दिवसांच्या नादात आपण काय काय नुकसान करत #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #खरीदिवाळी१ #दिवाळी2022

read more
खरी दिवाळी म्हटले की
फराळ,रांगोळी जसे महत्त्वाचे तसेच फटाके ही.
निसर्गाला हानी पोहोचते प्रदूषण वाढते,
पण वर्षातून एक दोन दिवसात काय बिघडते.
दिवाळी आली की लगेच प्रदूषणाचा विचार मांडले जातात,
रोज हजारो लाखो वाहने प्रदूषण घडवितात ते मात्र विसरतात.
युद्ध चालू आहेत युक्रेन आणि रशियाचे
कित्येक शक्तिशाली बॉम्ब हल्ले होत आहेत
प्रदूषण प्रेमी मात्र तिकडे दुर्लक्ष करीत आहेत.
( कुणीही जास्त मनावर घेऊ नये मी फक्त माझे मत मांडले आहे ). प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
दिवाळी सुरु झालीय.
खरी दिवाळी कधी सार्थक होईल असे तुम्हाला वाटते?
या पाच दिवसांच्या नादात आपण काय काय नुकसान करत

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों दिवाळी सुरु झालीय. खरी दिवाळी कधी सार्थक होईल असे तुम्हाला वाटते? या पाच दिवसांच्या नादात आपण काय काय नुकसान करत #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #खरीदिवाळी१ #दिवाळी2022

read more
खरी दिवाळी म्हटले की
फराळ,रांगोळी जसे महत्त्वाचे तसेच फटाके ही.
निसर्गाला हानी पोहोचते प्रदूषण वाढते,
पण वर्षातून एक दोन दिवसात काय बिघडते.
दिवाळी आली की लगेच प्रदूषणाचा विचार मांडले जातात,
रोज हजारो लाखो वाहने प्रदूषण घडवितात ते मात्र विसरतात.
युद्ध चालू आहेत युक्रेन आणि रशियाचे
कित्येक शक्तिशाली बॉम्ब हल्ले होत आहेत
प्रदूषण प्रेमी मात्र तिकडे दुर्लक्ष करीत आहेत.
( कुणीही जास्त मनावर घेऊ नये मी फक्त माझे मत मांडले आहे ). प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
दिवाळी सुरु झालीय.
खरी दिवाळी कधी सार्थक होईल असे तुम्हाला वाटते?
या पाच दिवसांच्या नादात आपण काय काय नुकसान करत

Riya

Life😔💯❤️ तुम्हाला काय वाटते ? . . #Life #hardness #Emotional #Reels #vibes

read more

omprakash panchal

#कधी वाटते

read more
कधी कधी वाटते स्वतःवरच रागवावे.. 
तर कधी वाटते स्वतःवरच रुसावे.. 
कधी वाटते ललकारावे साऱ्या जगास .. 
तर कधी वाटते आपण हून लढावे स्व:तास..
कधी वाटते वाट पाहत राहावे ..      
      
तर कधी वाटते आता आपण हून निघावे..


- ओमप्रकाश पांचाळ #कधी वाटते

अल्पेश सोलकर

सतत वाटते मला....😍

read more
सतत वाटते मला...
सुखा मध्ये असताना गाल तिचे
ओढून सण साजरा करावा....
आणि..
दुःखात असताना तिच्या गालाना
माझ्या हाताचा स्पर्श करून..
मी सोबत असल्याचा आधार द्यावा...! सतत वाटते मला....😍

Nil kharkar

जमेल का तुम्हाला....

read more
आयुष्यात फक्तं दोनच मित्र कमवा एक कृष्णा सारखा जो तुम्हाला कधी चुकीचा मार्गावर जाऊ देणार नाही आणि दुसरा कर्णा सारखा जो तुमची चुक असेल तरी तुमच्यासाठी युद्ध करेल जमेल का तुम्हाला....

Jk

#Dream असे वाटते मज #JKpoetess #मराठीकविता

read more
असे वाटते मज 

असे वाटते मज 
कवेत घ्यावी स्वप्ने सारी 
त्या डोंगर दऱ्यांच्या कडे कपारी 
मारावी मी उत्तुंग भरारी 

झुळझुळणाऱ्या त्या झऱ्यांचे 
खळखळणारे पाणी पाहून 
किलबिलणाऱ्या पक्षांसोबत 
नाचनाचूनि गाणे गाऊन 
दूर सारेन पर्वत सारे 
जे देती मजला ललकारी

असे वाटते मज 
कवेत घ्यावी स्वप्ने सारी 
त्या डोंगर दऱ्यांच्या कडे कपारी 
मारावी मी उत्तुंग भरारी 

फेसळणाऱ्या त्या लाटांचा 
अथांग असा हा सागर पाहून 
सागरातील माशांसोबत 
हितगुज सांगून जावे वाहून 
दूर सारेन तुफान सारे 
जे रोखतील माझी वाट वाहणारी 

असे वाटते मज 
कवेत घ्यावी स्वप्ने सारी 
त्या डोंगर दऱ्यांच्या कडे कपारी 
मारावी मी उत्तुंग भरारी 

लुकलुकणाऱ्या त्या ताऱ्यांचा 
चमचमणारा रुबाब पाहून 
आकाशातील ताऱ्यांसोबत 
जावे चमकून, त्यांच्या सवे राहून 
दूर सारेन तो धूमकेतू 
जो रोखेल माझी वाट चमचमणारी

असे वाटते मज 
कवेत घ्यावी स्वप्ने सारी 
त्या डोंगर दऱ्यांच्या कडे कपारी 
मारावी मी उत्तुंग भरारी 

 - ज्योती किरतकुडवे (साबळे)

©Jk #Dream 
असे वाटते मज 
#jkpoetess

Komal Barge

वाटते तेवढं सोप्प नसतं... #stay_home_stay_safe #Life

read more
वाटते तेवढं सोप्प नसतं,
दिसताना एक न मनामध्ये चालू वेगळंच असतं...
एखाद्याला ओळखणं सोप्प नसतं,
कारण दिसत तस कधीच नसतं..
जिवनाला समजणं सोप्प नसतं,
कधी, कुठे, काय होईल हे देखील कोणाला उमजतं नसतं...
प्रत्येक क्षणा चा आनंद घेणं सोप्प नसतं,
पण अचानक काय होईल ह्याच देखील भान नसतं...
वाटते तेवढं सोप्प नसतं...

©Komal Barge वाटते तेवढं सोप्प नसतं...

#stay_home_stay_safe
loader
Home
Explore
Events
Notification
Profile