Nojoto: Largest Storytelling Platform

New व्यक्तीने Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about व्यक्तीने from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, व्यक्तीने.

    PopularLatestVideo

Mrunali Parkar

तुमच्या प्रिय व्यक्तीने प्रेमाने लगेच बनवून दिलेली कॉफी खूप आनंद देते. 🤗

read more
तुझी आठवण आली कि मी माझी ईच्छा व्यक्त करते.. आणि काही अवधी चा अवकाश तू माझ्या हातात असतेस.. गरम वाफाळलेली.. जायफळाच्या  स्वादाने भरलेली.. अगदी मला हवी  तशी.. माझी प्रिय कॉफी.. माझ्या प्रियाच्या हाताने बनलेली.. माझी सखी ! तुमच्या प्रिय व्यक्तीने प्रेमाने लगेच बनवून दिलेली कॉफी खूप आनंद देते. 🤗

yogesh atmaram ambawale

शुभ रात्री मित्रहो आताचा विषय आहे आयुष्याची परीक्षा... # आयुष्याचीपरीक्षा हा विषय Amar Bhilare यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आयुष्याची परीक्षा प्रत्येक वळणावर होते,
कुठला कालावधी मर्यादित नसतो तिला,ती केव्हाही होते.
आयुष्याच्या ह्या परीक्षेत तीच व्यक्ती उत्तीर्ण होते,
ज्या व्यक्तीने आयुष्याला खूप जवळून अजमावले असते.. शुभ रात्री मित्रहो
आताचा विषय आहे

 आयुष्याची परीक्षा...
# आयुष्याचीपरीक्षा

हा विषय
Amar Bhilare यांचा आहे.

Vinod Umratkar

प्रतियोगिता - 8 विषय - का रे दुरावा (चारोळी) (collab स्पर्धा) (शुभसंध्या 🙂) • Collab लिहिताना पहिल्या प्रतियोगिने जे लिहिले आहे त्याच्याशी म #YourQuoteAndMine #marathi #yqtaai #marathicharolya #marathiwriter #marathicollab #प्रतियोगिता_8_मराठी

read more
का रे दुरावा,असा तुझ्या माझ्यात।
कालवले विष कुणी? प्रेम नात्यात।
तूच तर म्हणे! ,येईल सर्व सोडून 
मग का अडकले तुझे,पाय बंधनात। प्रतियोगिता - 8 विषय - का रे दुरावा (चारोळी) (collab स्पर्धा)
(शुभसंध्या 🙂) • Collab लिहिताना पहिल्या प्रतियोगिने जे लिहिले आहे त्याच्याशी म

yogesh atmaram ambawale

प्रतियोगिता - १३ विषय - चारोळी collab. (शुभसंध्या मित्रहो 🙂) Collab लिहिताना पहिल्या प्रतियोगिने जे लिहिले आहे त्याच्याशी मिळते जुळते लिखान #YourQuoteAndMine #marathi #yqtaai #marathicharoli #marathiwriter #collabmarathi #प्रतियोगिता_13_मराठी

read more
तुझ्या नजरेने केले वार झालो घायाळ
व्रण त्याचे इतके गहरे हृदयाच्या आरपार.
मी ही शूरवीर कधी ना मानली हार
प्रत्येक घाव सोसले,तीर असो वा तलवार. प्रतियोगिता - १३ विषय - चारोळी collab. (शुभसंध्या मित्रहो 🙂)
Collab लिहिताना पहिल्या प्रतियोगिने जे लिहिले आहे त्याच्याशी मिळते जुळते लिखान

pooja d

प्रतियोगिता - 8 विषय - का रे दुरावा (चारोळी) (collab स्पर्धा) (शुभसंध्या 🙂) • Collab लिहिताना पहिल्या प्रतियोगिने जे लिहिले आहे त्याच्याशी म #YourQuoteAndMine #marathi #yqtaai #marathicharolya #marathiwriter #marathicollab #प्रतियोगिता_8_मराठी

read more
का रे दुरावा असा आपल्यात
काय मजा वाटते तुला अबोला धरण्यात ।
असताना जुळलेले धागे मनाचे
मग सांग ना तूच, का अस दुराव्यात जगायचे ।।
 प्रतियोगिता - 8 विषय - का रे दुरावा (चारोळी) (collab स्पर्धा)
(शुभसंध्या 🙂) • Collab लिहिताना पहिल्या प्रतियोगिने जे लिहिले आहे त्याच्याशी म

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे "स्पर्श माणुसकीचा" #माणुसकीचा चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज #YourQuoteAndMine

read more
स्पर्श माणुसकीचा 
त्या आजोबांना चांगलाच कळला होता,
जेव्हा अनोळखी एका व्यक्तीने 
त्यांना रस्ता पार करून दिला होता.
अनोळखी असूनही कुणी आपलं असतो,
स्पर्श माणुसकीचा ही जाणीव करून देतो, शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
"स्पर्श माणुसकीचा"
#माणुसकीचा
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज

pooja d

प्रतियोगिता - 8 विषय - का रे दुरावा (चारोळी) (collab स्पर्धा) (शुभसंध्या 🙂) • Collab लिहिताना पहिल्या प्रतियोगिने जे लिहिले आहे त्याच्याशी म #YourQuoteAndMine #marathi #yqtaai #marathicharolya #marathiwriter #marathicollab #प्रतियोगिता_8_मराठी

read more
अडकले मी अशा बंधनात
ज्यातून सुटका माझी शक्य नाही
काळजी वाटते तुझी, तू अडकलास भारी
म्हणूनच इच्छा नसताना दुरावा ठेवला सध्यातरी ।।
 प्रतियोगिता - 8 विषय - का रे दुरावा (चारोळी) (collab स्पर्धा)
(शुभसंध्या 🙂) • Collab लिहिताना पहिल्या प्रतियोगिने जे लिहिले आहे त्याच्याशी म

pooja d

प्रतियोगिता - 8 विषय - का रे दुरावा (चारोळी) (collab स्पर्धा) (शुभसंध्या 🙂) • Collab लिहिताना पहिल्या प्रतियोगिने जे लिहिले आहे त्याच्याशी म #YourQuoteAndMine #marathi #yqtaai #marathicharolya #marathiwriter #marathicollab #प्रतियोगिता_8_मराठी

read more
नको प्रेमाचा मला पुरावा
फक्त तूच हवा ।
खूप झालं आता
मिटव हा दुरावा ।। प्रतियोगिता - 8 विषय - का रे दुरावा (चारोळी) (collab स्पर्धा)
(शुभसंध्या 🙂) • Collab लिहिताना पहिल्या प्रतियोगिने जे लिहिले आहे त्याच्याशी म

yogesh atmaram ambawale

प्रतियोगिता - १३ विषय - चारोळी collab. (शुभसंध्या मित्रहो 🙂) Collab लिहिताना पहिल्या प्रतियोगिने जे लिहिले आहे त्याच्याशी मिळते जुळते लिखान #YourQuoteAndMine #marathi #yqtaai #marathicharoli #marathiwriter #collabmarathi #प्रतियोगिता_13_मराठी

read more
विसरुनी जाईल साऱ्या वेदना
समोर फक्त तुझा चेहरा दिसावा.
तुझ्या नजरेने केलेले सारे वार झेलेल
जखमांवर तुझ्या प्रेमाचा मलम असावा. प्रतियोगिता - १३ विषय - चारोळी collab. (शुभसंध्या मित्रहो 🙂)
Collab लिहिताना पहिल्या प्रतियोगिने जे लिहिले आहे त्याच्याशी मिळते जुळते लिखान

yogesh atmaram ambawale

प्रिय लेखक आणि लेखिका शुभ संध्या... आताचा विषय आहे एकेकाळी काय झालं, लिहा एक छोटीशी गोष्ट कोलॅब करून #Challenge आणि टॅग करायला विसरू नका ए #Collab #YourQuoteAndMine #yqmarathi #yqtaai #एकेकाळीकायझालं

read more
योगेश नावाची एक व्यक्ती होती,नेहमी विचारात गुंग असायची.
लिहायची आवड म्हणून सतत कागद पेन संगती ठेवायची.
लिहायचे खूप काही,पण कधी सांभाळून ठेवले नाही.
जशी जशी ती व्यक्ती मोठी होत गेली,
कामाच्या व्यापात स्वतःची आवड विसरत गेली.
पण अचानक एके काळी काय झालं,
त्या व्यक्तीला your quote नावाचं अँप सापडलं.
त्या अँप मुळे पुन्हा एकदा लिहिण्याची इच्छा निर्माण झाली,
कुणे एकेकाळी लिहायचे जे ते पुन्हा लिहायला सुरुवात केली.
आज अडीच वर्षात त्या व्यक्तीने 4500 पेक्षा जास्त quote लिहिले,
कुणे एकेकाळी काय झाले ते विसरून
वर्तमानकाळी आपल्या आवडीस जोपासले. प्रिय लेखक आणि लेखिका
शुभ संध्या...
आताचा विषय आहे
एकेकाळी काय झालं,
लिहा एक छोटीशी गोष्ट कोलॅब करून 
#challenge आणि टॅग करायला विसरू नका #ए
loader
Home
Explore
Events
Notification
Profile