Nojoto: Largest Storytelling Platform

New तो मी नव्हेच Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तो मी नव्हेच from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तो मी नव्हेच.

Stories related to तो मी नव्हेच

    LatestPopularVideo

कवी दिपक सोनवणे

मी आणि तो

read more
स्वभाव शांत आहे म्हणून मला शांत समजण्याची भूल करू नका
वेळ पडल्यास सर्वांच्या
सवडीने हिशोब केला जाईल मी आणि तो

अश्लेष माडे (प्रीत कवी )

तो मी नसेन #Quote

read more
आज ज्यांना माझी गरज नाही, मी सोबत असल्याचा भाव नाही 
त्यांच्यापासून एक दिवस इतकं लांब निघून जाणार की, 
बोलायला सोडा तर मला बघायला ही ताटकळतील ते, 
तेव्हा मात्र मी तो नसेन, 
जो आता आहे.... (प्रीत) तो मी नसेन

SUREKHA THORAT

तुझ्यात तुला कधी तु शोधलस का
नसेल शोधल्ं तर जरा शोधुन बघ...

मनाचे भाव कधी शब्दांत मांडता येतात का
नसेल येत तर जरा बोलुन ही बघ ,,,,

चालता चालता  वाटेत थकशील ही 
जरा डोळे घट्ट मिठुन मला आठवुन बघ

किती जपशील तुझ्यात मला 
किती शोधशील स्वप्नात मला 

जरा समोर येताच नजरेची ती नजर 
या नजरेला भिडवुन बघ माझ्यात स्वत्ःला 
कधी हरवुन बघ....

प्रेम तर सगळेच करतात तु जरा प्रेम निभावुन बघ
व्यक्त पण सगळेच करतात तु नात्याला जपुन बघ......!

ओढ तर सगळ्यांनाच असते एकमेकांच्या जवळीकतेची
त्या नात्यात त्याग किती हे ही आठवुन बघ.!

©SUREKHA THORAT #तो मी 

#ValentinesDay

Mili

#तो आंणि मी

read more
बनियांन घेण्याची औकात नाही माझी
आणि त्यांच्या कडे गाडी आहे 
त्यात नवल काय आहे
काल शिक्षणात मी फुदे होतो
आणि आज तो जीवनात फुदे आहे
त्यात नवल काय आहे
milind guddnattikar
(suthar) #तो आंणि मी

SUREKHA THORAT

पुन्हा मनाने तुझ्यात स्वतःला पाहणं
हे जगणंच झालंया ....

कधी ओसळत्या वार्यात 
तर कधी चिंब भिजणार्या पावसांत
का तुझीच प्रीत हवीशी भासते...

मी स्वतःशीच बोलते
उगाच तुला गिरवते,

कधी मंद चांदण्यात मी तुला पाहते
कधी चंद्राच्या छटांत 
तुलाच शोधते

चाहुल तुझ्या नजरेची 
मला कळताच पुन्हा हरवते।
तुझ्यात
तुझ्यातल्या सहवासांत

तुझ्या छंदात 
तुझ्या डोळ्यात 
तुझ्या चेहर्यात 
तुझ्या स्पर्शात
तुझ्या ओढीत
तुझ्या येण्यात
तुझ्या प्रेमांत.....
मी चिंब भिजते
अगदी मन भरुन तुला लिहते.........!

©SUREKHA THORAT #लव तो मी

#Ocean

Yayati

म्हणाला मला एकदा...
माझ्यावरही लिही काही माझं नाव तेवढं गाळून...
सांगेल का कोणी त्याला समजावून 
सुगंध नाही लपवता येत फुलाला पायदळी तुडवून... तो आणि मी #nojoto

nisha Kharatshinde

आज मी अन् तो(पाऊस) #Poetry

read more
आज मी अन् तो (पाऊस)

तो बरसतच होता मनसोक्त
माझ्याशी गप्पा मारत..
मी ही बाल्कीनीतून हसत
त्याला होते न्याहळत

दिवसभर बोललो आम्ही
सांज व्हायला लागली होती
रात्रीही येणार का रे
हो...गर्जना ऐकू येत होती

कसे गेले वर्ष अखेर
त्याने मला विचारले
फक्त तुझीच प्रतिक्षा
सोड...तूला खूप आठवले

गंधाळल्या दाही दिशा आज
मी ही मंत्रमुग्ध जाहले
त्या चातकासारखीच मी‌ ही
आज खरी तृप्त झाले

तो ही ऐकून हसू लागला
वाट त्यानेही पाहिली होती
अंधार सगळीकडे पसरला 
तितक्यात आईने हाक मारली होती

✍️(निशा खरात/शिंदे)काव्यनिश

©nisha Kharatshinde आज मी अन् तो(पाऊस)

Sunil Bhosale

मी&मी #poem

read more
 मी&मी

Kartik Dhembare

पसन्द आये तो लइक ओर फ़ॉलो मी #शायरी

read more
गम में उनके  नशीली है। आँख
ओर दिल बीमार  है। पसन्द आये तो लइक ओर फ़ॉलो मी

Monika

#lonely तो आणि मी आणि फक्त आता आठवणी #मराठीप्रेम

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile