Nojoto: Largest Storytelling Platform

New गेला आहे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गेला आहे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गेला आहे.

Stories related to गेला आहे

    LatestPopularVideo

Rutuja Dorwat

Voice मृत्यो part1 अक्षर आणि लेखणी जणू संपून गेल्या आहेत, हसू आणि रडू दोन्ही संकल्पना दिसेनाशा झाल्या आहेत, मनातील विचार देखील नष्ट #Nojotovoice

read more

yogesh atmaram ambawale

मित्रानों💕 सुप्रभात. वर्ष जरी गेले तरिही त्या वर्षाचे काही ठसे आठवणीत असतातचं. चला तर मग आजचा विषय आहे ठसा/ठसे. चला तर मग आपल्या रचनाचे ठसे #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #marathiquotes #४

read more
हल्ली अन्न वस्त्र निवारा प्रमाणे मोबाईल ही जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत येऊन बसला आहे.
एकंदरीत काय तर माणूस हा मोबाईल शिवाय एक क्षण ही राहू शकत नाही,
हा ठसा च जणू प्रत्येकाच्या मनामनावर उमटला गेला आहे.
पण कुठलीही गोष्ट जो पर्यंत वापरायला भेटते ती खूप आवश्यक वाटते पण जर तीच वस्तू वापरता न येण्याजोगी झाली की तिची किंमत शून्य होते.
अशीच घटना पालघर जिल्ह्यात आम्ही जव्हार रोड वर एका गावात लग्नाला गेली असताना जाणवली.
6/7 तास सर्व जण मोबाईल शिवाय होते मोबाईल सर्वांकडेच होते पण निकामी होते कारण तिथे कुठल्याही नेटवर्क ला रेंज नव्हती.
मोबाईल फक्त फोटो काढायच्या लायकीची राहिले होते,पण सर्वांच्या चेहऱ्यावर सोशल मीडिया पासून दुरावल्याचं दुःख दिसत होते,तसेच काही वऱ्हाडी लोकांच्या चेहऱ्यावर आपण आपल्या घरच्यांशी कॉन्टॅक्ट नाही करू शकत ह्याची चिंता दिसत होती.
ह्या एका घटनेने मनावर हा ठसा उमटविला की कुठल्याही गोष्टीला आपण जितके तिला प्राधान्य देऊ तितकी ती आवश्यक होऊन बसते नाही तर तीच वस्तू काहीच कामाची नसते.
आजच्या घडीला ही एखादा गाव एखाद्या मोबाईल नेटवर्क च्या जाळ्यापासून इतकं दूर आहे ही गोष्ट अजबच आहे. मित्रानों💕
सुप्रभात.
वर्ष जरी गेले तरिही त्या वर्षाचे काही ठसे आठवणीत असतातचं.
चला तर मग आजचा विषय आहे
ठसा/ठसे.
चला तर मग आपल्या रचनाचे ठसे

sandy

परवा गल्लीतून जात होते. साठीतील एक आजीबाई त्यांच्या नातवंडांत रमल्या होत्या. चार-पाच वर्षांची गोजिरवाणी मुले त्यांच्या अवतीभवती बसलेली. कोणी #story #nojotophoto

read more
 परवा गल्लीतून जात होते. साठीतील एक आजीबाई त्यांच्या नातवंडांत रमल्या होत्या. चार-पाच वर्षांची गोजिरवाणी मुले त्यांच्या अवतीभवती बसलेली. कोणी

viraj gosavi

रस्ता गेला वाहून #मराठीविचार

read more

प्रकाश साळवी

बेरंग करून गेला .. !

read more
बेरंग करून गेला !!

रंगात रंग सारा बेरंग करून गेला
या जीवनाचा सारंग करून गेला
**
कुठून कसा आला हा कोरोना
समृध्द जीवनाला भणंग करून गेला
**
का नाही करीत धिक्कार चायनाचा
जगणाऱ्या श्वासाचा सुरुंग करून गेला
**
गर्दी म्हणू नका ही दर्दी च होती
बेछूट हासून हा तुरुंग करून गेला
**
जरा कुठे तो बाहेर आलो म्हणूनी
ताल लावला बांबूंनी मृदुंग करून गेला
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
२२ एप्रिल २०२० बेरंग करून गेला .. !

vishnu thore

भीम गेला परदेशी #nojotophoto

read more
 भीम गेला परदेशी

viraj gosavi

रस्ता गेला वाहून #शिक्षण

read more

vishnu thore

भीम गेला परदेशी...

read more
 भीम गेला परदेशी...

अल्पेश सोलकर

मिरग गेला, आषाढ गेला, श्रावणाची ओढ आहे.. निसर्गाची किमया सारी, इंद्रधनुष्याची ' आस ' केवळ... हिरवळ देह, ओंजळीत पाणी, अलंकाराची उधळण आहे. ऊन #yqmarathi #yqtaai #marathiquotes #श्रावणमास

read more
मिरग गेला, आषाढ गेला, श्रावणाची ओढ आहे..
निसर्गाची किमया सारी, इंद्रधनुष्याची ' आस ' केवळ...

हिरवळ देह, ओंजळीत पाणी, अलंकाराची उधळण आहे.
ऊन पावसाचा आभाळी, खेळ ढगाळ ' खास ' केवळ...
 मिरग गेला, आषाढ गेला, श्रावणाची ओढ आहे..
निसर्गाची किमया सारी, इंद्रधनुष्याची ' आस ' केवळ...

हिरवळ देह, ओंजळीत पाणी, अलंकाराची उधळण आहे.
ऊन

आशिष गंगाधरजी चोले

जपण्यात आयुष्य गेला #ZeroDiscrimination

read more
हे पाप पुण्याचे घडे येथे -दिसले का कधी कुणाला
ओंजळ सदा रिकामी माणुसकीची-भरण्यात उभा आयुष्य गेला
मागे सदा सुखाच्या - पळण्यातच  अख्खा आयुष्य गेला
कस काय वाटते जगाला- या जगण्यात आयुष गेला 

काय परिस्थिती मनाची -कधीच उमजले नाही मजला
नाते रक्त संबंधाचे जपण्यात उभा आयुष्य गेला
हे बंध रक्त नात्याचे कशा परी अन किती जपावे
जपतांनाही नाते सारे -दोषपात्रास आम्हालाच अग्रेअर करावे 

आयुष्य म्हणजेच - सुटता न सुटणारे कोडे
दुःख किती न सहवे- डोळ्यातच आटतात आसवे
वाटेवर चालतांना आयुष्याच्या - जगणे मात्र नाम मात्र च असावे
याच्या त्याच्या सर्वांसाठी करून -मरावे परी कीर्ती रूपे उरावे 

रंजल्या गांजल्या करून मदत-अश्रू आपले आपणच पुसावे
इथे कुणीच नाही कुणाचे-लोक काय म्हणतील जगाचे 

व्यर्थ सारे हे प्रयत्न- नामधारी ही माणुसकी
माणुसकी ही जगाची-कळण्यातच उभा आयुष्य गेला 

मागे सदा सुखाच्या - पळण्यातच  अख्खा आयुष्य गेला
कस काय वाटते जगाला- या जगण्यात आयुष्य गेला 
लेखन:- आशिष गंगाधरजी चोले

©आशिष गंगाधरजी चोले जपण्यात आयुष्य गेला
#ZeroDiscrimination
loader
Home
Explore
Events
Notification
Profile