Nojoto: Largest Storytelling Platform

New चुकीचा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about चुकीचा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चुकीचा.

    PopularLatestVideo

Vinod Umratkar

रस्ता होता माझा। मीच निवडलेला। चुकीचा मी त्याला। म्हणू कसा। चुकीचा जरी तो। माझा हा प्रवास। देणार ना दोष । #YourQuoteAndMine #yqmarathi #yqtaai

read more
रस्ता होता माझा।
मीच निवडलेला।
चुकीचा मी त्याला।
                       म्हणू कसा।
चुकीचा जरी तो।
माझा हा प्रवास।
देणार ना दोष । 
                       कुणालाचं।। रस्ता होता माझा।
मीच निवडलेला।
चुकीचा मी त्याला।
                       म्हणू कसा।
चुकीचा जरी तो।
माझा हा प्रवास।
देणार ना दोष ।

gavthi jokes

चुकीचा बाहुबली download झाला वाट |😊🙌memes #funnymemes #Trending #followus #Funny #कॉमेडी

read more
mute video

अल्पेश सोलकर

आपला निर्णय चुकेल या भितीने कुठलाच निर्णय न घेणे हाच मुळात एक चुकीचा निर्णय असतो #yqtaai #yqmarathi #yqquotes #alpeshsolkar #निर्णय decisi #Decision

read more
आपला निर्णय चुकेल या भितीने
 कुठलाच निर्णय न घेणे
हाच मुळात एक चुकीचा निर्णय असतो आपला निर्णय चुकेल या भितीने कुठलाच निर्णय न घेणे
हाच मुळात एक चुकीचा निर्णय असतो

#yqtaai #yqmarathi #yqquotes #alpeshsolkar #निर्णय #decisi

सुतार अक्षय

कधी कधी अशी परिस्थिती असते जेव्हा निर्णय हा क्षणातच घ्यावा लागतो घेलतेला निर्णय बरोबर की चुकीचा हे वेळच ठरवत असते जर का निर्णय बरोबर असेल

read more
कधी कधी अशी परिस्थिती असते जेव्हा निर्णय हा क्षणातच घ्यावा लागतो. 
घेलतेला निर्णय बरोबर की चुकीचा हे वेळच ठरवत असते. 
जर का निर्णय बरोबर असेल तर काहीच वाटत नाही, 
आणि जर का तो निर्णय चुकला तर त्यातून मिळतो तो अनुभव....! कधी कधी अशी परिस्थिती असते जेव्हा निर्णय हा क्षणातच घ्यावा लागतो 
घेलतेला निर्णय बरोबर की चुकीचा हे वेळच ठरवत असते 
जर का निर्णय बरोबर असेल

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे समज-गैरसमज #समजगैरसमज हा विषय संदीप तांडेल यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
खोटे बोलण्याने गैरसमज वाढत नाही,
अशी खोटे बोलणाऱ्यांची समज असते.
म्हणून सतत शंका घेणाऱ्यांसमोर,
खरे बोलण्यापेक्षा खोटे बोलले जाते.
समज गैरसमज हा खेळच विचित्र असतो,
समोरचा कितीही बरोबर असला तरी चुकीचा वाटतो.
झाला एकदा गैरसमज की नाती जास्त काळ टिकत नाही,
आपली माणसे दुरावल्या शिवाय समज काही येत नाही.— % & शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
समज-गैरसमज
#समजगैरसमज

हा विषय संदीप तांडेल यांचा आहे.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

शुभ रात्री मित्रहो आताचा विषय आहे मी उत्तर देऊ शकणार नाही. #मीउत्तरदेऊ #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
ऐक ना,नको विचारुस,
मी उत्तर देऊ शकणार नाही.
आहे माझी ही काही मजबुरी,
मी सांगू शकणार नाही.
विश्वास ठेव फक्त,मी चुकीचा नाही.
आहेत काही बंधने,मी मोडू शकत नाही.
तुझ्या प्रत्येक प्रश्नांची मी उत्तरे देईल,
थोडी सवड धर ती वेळ लवकरच येईल.
फक्त हट्ट धरू नकोस,मी काहीही करू शकणार नाही.
कितीही जबरदस्ती केली,तरी मी उत्तर देऊ शकणार नाही. शुभ रात्री मित्रहो
आताचा विषय आहे
मी उत्तर देऊ शकणार नाही.
#मीउत्तरदेऊ
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.

Sagar Davari

घेऊनी स्वप्न आता मी चांदण्यांचे निघालो मग वाटेत आडवी का ती चांदरात होती...? दिवस प्रेमाचे आता मीही विसरत चाललो मग प्रियेची आजही का छबी अं

read more
 घेऊनी  स्वप्न आता मी चांदण्यांचे निघालो
मग वाटेत आडवी का ती चांदरात होती...?

दिवस प्रेमाचे आता मीही विसरत चाललो 
मग प्रियेची आजही का छबी अं

Secret Quotes

जिथे इज्जत जपली तिथे फक्त हाताने तू ढसाळू नकोस, चुकीचा तर मीच आहेत ना पहिल्या पासून पण माझे विचार हे कधीच तुझ्या ख़ुशी च्या विरोधात नसतात हे

read more
 एक वेळेस जीव पण हसत देईल,
पण..
ज्या गोष्टीत पहिल्या पासून विरोध
आहेत,,
त्या गोष्टी कधीच मान्य नाही करू शकत,
मग..
प्रेम असो, जीव असो माझा, पण आहारी
नाहीत मी तुझा..
आहारी असतो तर प्रत्येक गोष्ट प्रत्येक
शब्दाला मान असता सगळ्या गोष्टी मान्य
केल्या असत्या ना मी,...
   AS Patil✍️✍️ जिथे इज्जत जपली तिथे फक्त हाताने तू ढसाळू नकोस,
चुकीचा तर मीच आहेत ना पहिल्या पासून पण माझे विचार
हे कधीच तुझ्या ख़ुशी च्या विरोधात नसतात हे

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे का कोणास ठाऊक? #काकोणास हा विषय sonali chougule यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
प्रत्येक प्रयत्नांना माझ्या,का सतत अपयश येते.
लोकं जाणून बुजून करतात,की माझे प्रयत्न कमी पडते.
का कोणास ठाऊक,पण सतत असेच वाटते,
मी चुकीचा असतो,की जग चुकीचे वागते.
मन तसे आपले स्वच्छ,निर्मळ असते,
तरी का कोणास ठाऊक,मनात घळमेल चालते.
विनाकारण मन नको तिकडे भरकटते,
आणि नकारात्मक विचार मनात ठाण मांडते.
का कोणास ठाऊक पण खरंच असेच वाटते,
मी बरोबर असताना लोकांच्या मनात खुपते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
का कोणास ठाऊक?
#काकोणास
हा विषय
sonali chougule यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... काळाची गरज तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये स #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqकाळाची

read more
स्वार्थीपणाने वागले पाहिजे ही काळाची गरज आहे,
मानलं की चुकीचं आहे हे,पण हेच सत्य आहे.
सरळ मार्गाने चालणाऱ्याला यश मिळते,
पण त्याला खूप उशीर झालेला असतो,
त्या उलट चुकीच्या मार्गाने जाणाऱ्याला यश लवकर मिळून,
त्याचा उदो उदो झालेला असतो.
अनुभव असे वाईट आहेत पण कित्येकदा आजमावले आहेत,
सरळ चालणारे आम्ही मागेच,
तर चुकीच्या मार्गाने चालणारे पुढे गेले आहेत.
पाहता असे किस्से चुकीचा मार्ग,चुकीचे वागणे ही काळाची गरज दिसते,
आपणास ही पुढे येण्यास हाच मार्ग अवलंबवा लागेल मनास असेच वाटते. 
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे... काळाची गरज

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये स
loader
Home
Explore
Events
Notification
Profile