Find the Latest Status about पंख मला असते तर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पंख मला असते तर.
yogesh atmaram ambawale
मला पंख असते तर, किती बरे झाले असते. फुकटात विश्वभ्रमन केले असते, तिकिटांचे किती पैसे वाचले असते. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे मला पंख असते तर.. #मलापंख चला तर मग लिहुया. हा विषय Akash Patil यांचा आहे.
yogesh atmaram ambawale
मला पंख असते तर सतत आकाशी उडत राहिलो असतो. किती दुःख सामावले आहे ह्या जगी आसमानातून उडताना पाहिले असते. कुठे काय घडत आहे हे जाणिले असते, ओळखुनी धोका सर्वांना सावध केले असते. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे मला पंख असते तर.. #मलापंख चला तर मग लिहुया. हा विषय Akash Patil यांचा आहे.
Niisshhaanntt 😇
मला पंख असते तर, फिरण्याची एक वेगळीच गंमत असती, रस्त्याहून नाही तर, रस्त्या वरून जायची मजा समजली असती! मला पंख असते तर, नुसतं जवळून जग बघण्या ऐवजी, भरारी घेऊन, दुरून जग बघण्याची मजा समजली असती! सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे मला पंख असते तर.. #मलापंख चला तर मग लिहुया. हा विषय Akash Patil यांचा आहे.
pooja d
मला पंख असते तर स्वप्नाला माझ्या भेटले असते बळ, यशाच्या आकाशात उंच घेतली असती झेप....... सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे मला पंख असते तर.. #मलापंख चला तर मग लिहुया. हा विषय Akash Patil यांचा आहे.
Vinod Umratkar
मला पंख असते तर, तुला भेटायला आलो असतो ना उडत। आणि तू कधी म्हणू शकली नसती सखे,मला "जा म्हणून उडत"। 😁😁😁😁😁😁😁 माफ करा, आपल्या नावातच विनोद आहे😁😁😁 म्हणून तर हे असे आहे 👇👇 मला पंख असते तर, तुला भेटायला आलो असतो ना उडत। आणि तू कधी म्हणू शकली नसती सखे,
Milind Reshma Vinayak Thik
हवं तर माझी मजबुरी समजा..... पण ज्या दिवशी तुमच्या नाकावर टिचून उंच उडी मारुन जाईन तेव्हा मात्र मला तुम्ही माजूरडा समजा.... ©Milind Reshma Vinayak Thik हवं तर मला माजूरडा समजा.... #Travelstories
satish bharatwasi
ओढ तर आहेच स्वप्न तर आहेच बोललीस तु मला, प्रेम तर आहेच ओढ तर आहेच स्वप्न तर आहेच बोललीस तु मला, प्रेम तर आहेच
yogesh atmaram ambawale
असे नव्हे की, कवितेची आवड मला आत्ताच निर्माण झाली. कविता तर,मला तेव्हापासून आवडते, जेव्हा तीला पहिल्यांदा पाहिले. कविता खूप सुंदर असते छान असते, आता खरे वाटले. कवितेवर प्रेम करा,गुरुजींचे म्हणणे, आता मला पटले.😉😄 कविता #collabratingwithyourquoteandmine #कविता #yqtaai #मराठीकविता #कविताप्रेम #collab #माझीकविता असे नव्हे की, कवितेची आवड मला आत्ताच निर्