Nojoto: Largest Storytelling Platform

New वृक्षवल्ली आम्हा सोयरी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वृक्षवल्ली आम्हा सोयरी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वृक्षवल्ली आम्हा सोयरी.

Stories related to वृक्षवल्ली आम्हा सोयरी

    LatestPopularVideo

Narayan Sontakke

आम्हा शेतकऱ्यांची दिवाळी #poem

read more

Patil Rajendra (8600895707)

अभंग ....आम्हा घरी धन....! #nojotovideo

read more

Govind

अशा पोस्ट ग्रुपवर शेअर करायला पाहिजे ज्यातून आम्हा लोकांना कांहीतरी बोध मिळायला हवा...! ✔️✔️ *खुप छान...!👍👌👌*Rina Giri #चुनाव

read more

नेत्रलिपि

गुढी रुसली आम्हा वर वसुंधरेचा हाहाकार... तोरण सुकली दारावर संकट लोटले भक्तांवर... विषबाधा ही दूर सार हे विठूराया कृपा कर.. fictionistfri #poem #गुढीपाडवा #fictionistfriend

read more
fictionist friend गुढी रुसली आम्हा वर 
वसुंधरेचा हाहाकार...
तोरण सुकली दारावर
संकट लोटले भक्तांवर...
विषबाधा ही दूर सार 
हे विठूराया कृपा कर..

#fictionistfri

Jk

भीमा तुझ्या लेखणीची धार झाली आमच्यासाठी तलवार आणि या ज्ञानाच्या तलवारीने केलास आम्हा बहुजनांचा उद्धार विश्वरत्न, महामानव #मराठीकविता

read more
भीमा तुझ्या लेखणीची धार 
झाली आमच्यासाठी तलवार 
आणि या ज्ञानाच्या तलवारीने 
केलास आम्हा बहुजनांचा उद्धार 



विश्वरत्न, महामानव 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर 
यांना कोटी कोटी प्रणाम🙏

©Jk भीमा तुझ्या लेखणीची धार 
झाली आमच्यासाठी तलवार 
आणि या ज्ञानाच्या तलवारीने 
केलास आम्हा बहुजनांचा उद्धार 



विश्वरत्न, महामानव

अल्पेश सोलकर

एक डाव असाही होता.. एक्का ..बादशाह ..राणी ..साज होता.. पण जास्त वेळ अस टिकलं नाही.. आम्हा तिघांना हरवणारा ' तुरुप ' जिवंत होता.. © अल्पेश सो #yourquote #yqmarathi #yqtaai #पत्ते #ताश

read more
एक डाव असाही होता..
एक्का ..बादशाह ..राणी ..साज होता..
पण जास्त वेळ अस टिकलं नाही..
आम्हा तिघांना हरवणारा ' तुरुप ' जिवंत होता.. एक डाव असाही होता..
एक्का ..बादशाह ..राणी ..साज होता..
पण जास्त वेळ अस टिकलं नाही..
आम्हा तिघांना हरवणारा ' तुरुप ' जिवंत होता..
© अल्पेश सो

Vinod Umratkar

🌈ʜᴀᴩᴩy ʜᴏʟɪ🌈 रंग रंगा रंगाचे रोजच,भेटतात आम्हा लोकं। तरी रंग होळीचा उधळतो आम्हीं लोकं। द्वेष काळ्याचा, सन्मान सदा गोऱ्याचा। #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #ᴜᴩᴄᴏᴍɪɴɢꜱᴛᴀʀ

read more
रंग

रंगा रंगाचे रोजच,भेटतात आम्हा लोकं।
तरी रंग होळीचा उधळतो आम्हीं लोकं।

द्वेष काळ्याचा, सन्मान सदा गोऱ्याचा।
रंगभेद असा मनी रुजवतो आम्ही लोकं।

रंगावरूनी आम्हा हल्ली जातधर्म कळते।
विशिष्ट जातरंग तो टाळतो आम्ही लोकं।

सरड्यासारखे  रंग बदलू,असे आसपास।
आम्हचा रंग वेगळा ,सांगतो आम्ही लोकं।

रंगाची दुनिया सारी ,त्यात आम्ही नटरंग।
श्रेष्ठत्वाचा रंग सदा ,उधळतो आम्ही लोकं। 🌈ʜᴀᴩᴩy ʜᴏʟɪ🌈

रंग

रंगा रंगाचे रोजच,भेटतात आम्हा लोकं।
तरी रंग होळीचा उधळतो आम्हीं लोकं।

द्वेष काळ्याचा, सन्मान सदा गोऱ्याचा।

बी.सोनवणे

मुंबई_माझा_जिल्हा गर्व आम्हा "मुंबईचा" गजबजलेलीच सदाची, धकधकत्या जीवनातली

read more
"मुंबई माझा जिल्हा" 

गर्व आम्हा "मुंबईचा"
गजबजलेलीच सदाची,
धकधकत्या जीवनातली
रेषा अर्थिक राजधानीची...!!१!!

वसली बेट बंदरावरीच
"मुंबादेवी" प्रसन्ने वरदान,
लाभले जलसागराच्याच
सान्निध्यातले जीवनमान...!!२!!

आदर्श संस्कारशीलतेने
जपलाय हाच मराठमोळा,
संस्कृतीचा वारसा अभिमान 
तो "महाराष्ट्र दिनाच्या" सोहळा...!!३!!

जसा "भारत देश" नटलायं ओ
विविध भाषिकांनी तशीच, 
"मुंबई" हि सर्व धर्म समभाव 
ह्याचं एकजुटीने आहे अशीच...!!४!!

ऐक्य आमच्या "मुंबईत" असे
जरी काही संकटे ओढावले,
लढतो सर्व एकजुटीने साथ
देतात सारे मराठी मातीतले...!!५!!

आमच्या जीवाची हीच "मुंबई"
खूप काही आहेत वैशिष्ट्य,
'भारतात' असे एकमेवं शहर
माझी "मुंबई" नगर सर्वश्रेष्ठ...!!६!!

✒बी.सोनवणे 
           मुंबई मुंबई_माझा_जिल्हा 

गर्व आम्हा "मुंबईचा"

गजबजलेलीच सदाची,

धकधकत्या जीवनातली

Vinod Umratkar

कोरोना सोडुनिया, तू रे आम्हा कधी जाशील तू कोरोना ।। ।। कितीवेळा हात आम्ही धुतले आणि अंतर ही आम्ही राखले

read more
कोरोना

सोडुनिया, तू रे आम्हा
कधी जाशील तू कोरोना ।। ।।

कितीवेळा हात आम्ही धुतले
आणि अंतर ही आम्ही राखले
हा प्रकार झाला कंटाळवाणा ।।

टीव्ही च्या सिरीयली संपल्या
बसून सोप्याच्या गाद्या दबल्या
घराच्या बाहेर बी निघता येईना ।।

घरातल्या घरात कस जगायचे
मित्राना सोडून कसे राहायचे
चार मित्रांना एकत्र बसता येईना।।

तू हे लॉकडाऊन लावले
व्यवसाय सारे आमुचे बुडाले
कधी संपणार ह्या नरकयातना ।।

करतो विनंती हात जोडुनी
जारे बा  कोरोना तू निघूनी
येऊ नको परत आम्हच्याकडे पुन्हा।। 
कोरोना

सोडुनिया, तू रे आम्हा
कधी जाशील तू कोरोना ।। ।।

कितीवेळा हात आम्ही धुतले
आणि अंतर ही आम्ही राखले

pooja d

पंढरीचा राजा माझा कानडा विठू माझा तुझ्या भेटीविना, मज करमेना आता ।। पाहण्या तुझे सावळे रूप येति लांबून भक्तजणं आता तुझे होत नाही दर्शन #yqtaai #मराठीकविता #yqmarathikavita

read more
पंढरीचा राजा

(Caption मध्ये वाचा) 
👇👇👇👇 पंढरीचा राजा माझा
कानडा विठू माझा
तुझ्या भेटीविना, 
मज करमेना आता ।।

पाहण्या तुझे सावळे रूप
येति लांबून भक्तजणं
आता तुझे होत नाही दर्शन
loader
Home
Explore
Events
Notification
Profile