Nojoto: Largest Storytelling Platform

New अपघातग्रस्तांच्या मदतीला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अपघातग्रस्तांच्या मदतीला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अपघातग्रस्तांच्या मदतीला.

Related Stories

    LatestPopularVideo

Prerana Jalgaonkar

काल रात्री धो-धो पाऊस बरसत होता.पावसाची गाज निराळीच होती. ती गाज मला चिंब भिजून जाण्यासाठी साद घालत होती.खिडकीतून पावसाला बरसताना मी मनसोक्त

read more
माणसासारखेच पावसाचे थेंब(लेख👇) काल रात्री धो-धो पाऊस बरसत होता.पावसाची गाज निराळीच होती. ती गाज मला चिंब भिजून जाण्यासाठी साद घालत होती.खिडकीतून पावसाला बरसताना मी मनसोक्त

Prerana Jalgaonkar

काल रात्री धो-धो पाऊस बरसत होता.पावसाची गाज निराळीच होती. ती गाज मला चिंब भिजून जाण्यासाठी साद घालत होती.खिडकीतून पावसाला बरसताना मी मनसोक्त

read more
माणसासारखेच पावसाचे थेंब(लेख👇) काल रात्री धो-धो पाऊस बरसत होता.पावसाची गाज निराळीच होती. ती गाज मला चिंब भिजून जाण्यासाठी साद घालत होती.खिडकीतून पावसाला बरसताना मी मनसोक्त

pooja d

पंढरीचा राजा माझा कानडा विठू माझा तुझ्या भेटीविना, मज करमेना आता ।। पाहण्या तुझे सावळे रूप येति लांबून भक्तजणं आता तुझे होत नाही दर्शन #yqtaai #मराठीकविता #yqmarathikavita

read more
पंढरीचा राजा

(Caption मध्ये वाचा) 
👇👇👇👇 पंढरीचा राजा माझा
कानडा विठू माझा
तुझ्या भेटीविना, 
मज करमेना आता ।।

पाहण्या तुझे सावळे रूप
येति लांबून भक्तजणं
आता तुझे होत नाही दर्शन

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे लहानपणीच्या दिवाळीत आणि आताच्या दिवाळीतला फरक... वाढत चाललेले अंतर,नव-नव्या वस्तुत भरकटत चाललेलो #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #फरक1 #दिवाळी2020

read more
लहानपणीच्या दिवाळीत आणि आत्ताच्या दिवाळीतला फरक...
लहानपणी आम्ही रात्री १०/११ वाजेपर्यंत फटाके वाजवायचो
आता रात्रभर फटाके फोडले जातात.
(कैप्शन मध्ये वाचावे). प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों 
आजचा विषय आहे
लहानपणीच्या दिवाळीत आणि आताच्या दिवाळीतला फरक...
वाढत चाललेले अंतर,नव-नव्या वस्तुत भरकटत चाललेलो

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना.. आजचा विषय आहे धोक्‍याची दुनिया.. धोक्‍याचीदुनिया हा विषय Komal Shinde यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #धोक्याचीदुनिया

read more
तोंडावर सगळेच गोड बोलतात
मागे मात्र गाऱ्हाने गातात.
समोर स्तुती सुमने उधळतात
मागे मात्र बुराई करतात.
तुमच्यासाठी काहीपण म्हणतात
तशी वेळ आली की दूर पळतात.
सदैव तुमच्या पाठीशी उभे राहू बोलून
मोक्याच्या वेळेस खूपच पाठी उभे राहतात.
संकटकाळी कधीच मदतीला धावत नाहीत
सर्वत्रच धोक्याची दुनिया आहे 
बोलतात तसे अजिबात वागत नाहीत. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
लिहीताय ना..
आजचा विषय आहे
धोक्‍याची दुनिया..
#धोक्‍याचीदुनिया
हा विषय
Komal Shinde यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे आपण का जगतो? #आपणका हा विषय Sunita Sankhe यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
मी पण आज विचार करून बघतो,
अनेक प्रश्न आहेत मनात त्यातील एक निवडतो.
प्रश्न तसा कठीण आहे प्रत्येकालाच पडतो,
उत्तर काही मिळत नाही आपण का जगतो.
जीवन आहे हे जगावे लागते,
पोटापाण्यासाठी कधी तर कधी
आपल्या माणसांसाठी तडपडावे लागते.
मिळते खूप काही तरी कमीच वाटते,
जास्त मिळूनही मनातील हाव कायम राहते.
माणूस असून माणसाशी माणसासारखे न वागतो,
काय अर्थ ह्या वागण्याला जो कुणाच्या मदतीला न धावतो.
सर्वच करतात पातक नि बोलतात देव बघतो,
हेच काही कळेना देव सर्वकाही जाणतो,तरी मनुष्य का असा वागतो?.
सतत करतो भेदभाव माणसाला माणूस न जाणतो,
मग आपण का जगतो हा प्रश्नच निरर्थक वाटतो. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे

आपण का जगतो?
#आपणका

हा विषय
Sunita Sankhe यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे जिव्हाळा... #जिव्हाळा चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत रा #YourQuoteAndMine

read more
जिव्हाळा सध्या तरी त्या प्रत्येक माणसात दिसतो,
जो ह्या कठीण प्रसंगी मदतीला धावत असतो.

      योगेश आ आ ✍️ शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
जिव्हाळा...
#जिव्हाळा 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत रा

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक आणि लेखकानों कसे आहात? आजचा विषय आहे अर्थ नाही.. #अर्थनाही कालच्या विजेत्यांचे नावे खाली कमेंट मध्ये आहेत. चला तर मग लिहुया. # #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #माझीलेखणी

read more
काही अर्थ नाही अशा वागण्याला,
फक्त संकट काळी धावून येणे मदतीला.
कोरोना संकटात अन्नधान्य वाटप केले जाते,
आपला फोटो पुढे येण्या धावपळ केली जाते.
वाटप ही चेहरे पाहून केले जाते,
तीन/चार घरे सोडून एकाद्या घरात दिले जाते.
आमच्या इथे तर कमालच झाली,
वाटप नाही घरोघरी,मोजक्यांनाच बोलविले एका दारी.
तुमचा मुलगा कामाला जातो,तुम्ही जा माघारी.
ज्या कुणी विधवा आहेत,त्यांनाच हे धान्य अशी ही तंबी दिली.
अर्थ नाही अशा वागण्याला,भेदभाव करून दान द्यायला.
त्यातही गाव आमचे कमालीचे,
अन्नधान्य दान एकाचे 
आणि ते वाटताना कायदे इतर कुणाचे.

योगेश आ आ ✍️ सुप्रभात लेखक आणि लेखकानों
कसे आहात?
आजचा विषय आहे
अर्थ नाही..
#अर्थनाही
कालच्या विजेत्यांचे नावे खाली कमेंट मध्ये आहेत.
चला तर मग लिहुया.
#

yogesh atmaram ambawale

समाजासाठी काही करताना घ्यावयाची काळजी #withcollabratingYourQuoteAndMine #yqtaai #Collab #कोरोनासंदेश #समाजसेवा #आपलेलोक समाजकार्य_करताना_इ #समाजकार्य_करताना_इतके_भान_नक्कीच_ठेवा

read more
समाज कार्य करताना इतके भान नक्कीच ठेवा.
🙏🙏🙏
(Caption मध्ये वाचावे ) समाजासाठी काही करताना घ्यावयाची काळजी
#withcollabratingyourquoteandmine #yqtaai #collab #कोरोनासंदेश #समाजसेवा #आपलेलोक 
#समाजकार्य_करताना_इ

Kisan Atole sir

माणसच मदतीला. #waiting

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile