Nojoto: Largest Storytelling Platform

New गोळी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गोळी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गोळी.

Stories related to गोळी

    LatestPopularVideo

Prime Maharashtra News Channel

कलबुर्गी येथे गोळीबार #न्यूज़

read more

pooja d

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे विषय: काही क्षण इथेच... #काहीक्षणइथेच हा विषय Vishal Chaudhari यांचा आहे. चला तर मग लिहुया. #YourQuoteAndMine

read more
काही क्षण इथेच थांबतात
जागच्या जागीच घुटमलतात,
सोबत राहतात फक्त
त्या काही क्षणाच्या आठवणी
अन डोळ्यांत पाणी.... शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
विषय: काही क्षण इथेच...
#काहीक्षणइथेच
हा विषय
Vishal Chaudhari यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

Priyanka Kulkarni

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे विषय: काही क्षण इथेच... #काहीक्षणइथेच हा विषय Vishal Chaudhari यांचा आहे. चला तर मग लिहुया. #YourQuoteAndMine

read more
बरसून गेला तो वेडा पाऊस
भेटून आला होता तो
त्या युद्धातल्या सैनिकांना
त्यांच्या उरातल्या अभिमानाला
आणि मनातल्या कोमल संवेदनांना
काही क्षण इथेच
बरसला तो पाऊस
ना त्याचा पाय पुढे सरकला
ना माझं मन...

 शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
विषय: काही क्षण इथेच...
#काहीक्षणइथेच
हा विषय
Vishal Chaudhari यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

somnath gawade

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे विषय: काही क्षण इथेच... #काहीक्षणइथेच हा विषय Vishal Chaudhari यांचा आहे. चला तर मग लिहुया. #YourQuoteAndMine

read more
काही क्षण येथेच
   रेंगाळू या.
जुन्या आठवणींना
कुरवाळत पुन्हा
 भूतकाळात
 शिरूया! शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
विषय: काही क्षण इथेच...
#काहीक्षणइथेच
हा विषय
Vishal Chaudhari यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे विषय: काही क्षण इथेच... #काहीक्षणइथेच हा विषय Vishal Chaudhari यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
काही क्षण इथेच सोबतीला असतात,
काही ठिकाणी लाईक तर काही ठिकाणी 
छान कमेंट देऊन जातात.
भेटतात काही क्षण इथेच पण कुणी आपले ही आहेत 
ह्याची जाणीव करून देतात.
मलाही खूप आवडते काही क्षण इथेच सोबत राहायला 
लाईक कमेंट द्वारे गप्पा मारायला. शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
विषय: काही क्षण इथेच...
#काहीक्षणइथेच
हा विषय
Vishal Chaudhari यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

sandy

कधीतरी सूर्यालाही येत असेल का कंटाळा ? रोज सकाळी मीच येऊनी का उठवू या सृष्टीला ? मलाही वाटे कधी तरी लोळावे मनसोक्त जरा , कोणीतरी हे काम करा #poem #nojotophoto

read more
 कधीतरी सूर्यालाही
येत असेल का कंटाळा ?
रोज सकाळी मीच येऊनी
का उठवू या सृष्टीला ?

मलाही वाटे कधी तरी
लोळावे मनसोक्त जरा ,
कोणीतरी हे काम करा

yogesh atmaram ambawale

नमस्कार प्रिय लेखक आणि लेखकानों आमच्या समस्त टिम कडुन सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा विषय आहे होळी रे होळी... #होळी #Collab yqtaa #YourQuoteAndMine #yqtaai

read more
होळी रे होळी
पुरणाची पोळी,
साहेबाच्या......
बंदुकीची गोळी.
येता होळी,
आमची बोंब रुपी आरोळी.
पेटविण्या होळी,
पुरी गावकी हजर राही.
नैवेद्य दाखविता कुणी
उचलण्याची घाई राही.
पेटविण्या आधी होळी
होळी भोवती घिरकी राही.
पेटली होळी की बोंबाबोंब चालू,
रात्रभर जागरण नि धिंगाणा चालू. नमस्कार प्रिय लेखक आणि लेखकानों
आमच्या समस्त टिम कडुन सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा.
आजचा विषय आहे
होळी रे होळी...
#होळी
#collab #yqtaa

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आज फाल्गुन पौर्णिमा आहे. या सणाची सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना खुप शुभेच्छा. आजचा विषय आहे होळी रे होळी.. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #होळीरेहोळी #शिमगा

read more
आली रे आली होळी आली,
पेटविण्या टाकू त्यात नैराश्याची मोळी.
उधळूनी रंग,लावूयात गाली,
होळी रे होळी पुरणाची पोळी.
पेटताच होळी देऊयात आरोळी,
होळी रे होळी पुरणाची पोळी
साहेबाच्या ....बंदुकीची गोळी.
बदलल्या जरी कितीही ओळी,
साहेबाच्या...हीच आमची कायमची बोली.
(होळीच्या सर्वांना रंगमय शुभेच्छा) सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आज फाल्गुन पौर्णिमा आहे.
या सणाची सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना खुप शुभेच्छा.
आजचा विषय आहे
होळी रे होळी..

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे जालियनवाला बाग.. #जालियनवालाबाग एप्रिल १३, इ.स. १९१९ या दिवशी इंग्रजांच्या भारतावरील राजवटीत ब्रिगेडियर-जन #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
जालियनवाला बाग हत्याकांड,
नाव जरी ऐकले तरी अंगावर काटा येतो,
काय नि कसे घडले असेल तेव्हा,
तिथे फिरताना मी अनुभव घेत होतो,
चारी बाजूनी भिंत,आत जायला एकच छोटा मार्ग,
भीषण  ह्या हत्याकांडात बाहेर पडायला ही नव्हता मार्ग.
जिवाच्या आकांताने जो तो पळत होता,
वाचवा जीव म्हणून विहिरीत उड्या मारत होता.
जनरल डायर ला काहीच फरक नव्हता
स्त्रिया मुलं बाळ न बघता तो फक्त गोळीबार करवत होता.
आठवता ते हत्याकांड जीव नुसताच धडधडत होता,
अमर ज्योत ला नमस्कार करून परतताना वंदे मातरम नारा गुंजत होता. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
जालियनवाला बाग..
#जालियनवालाबाग
एप्रिल १३, इ.स. १९१९ या दिवशी इंग्रजांच्या भारतावरील राजवटीत ब्रिगेडियर-जन

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे लहानपणीच्या दिवाळीत आणि आताच्या दिवाळीतला फरक... वाढत चाललेले अंतर,नव-नव्या वस्तुत भरकटत चाललेलो #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #फरक1 #दिवाळी2020

read more
लहानपणीच्या दिवाळीत आणि आत्ताच्या दिवाळीतला फरक...
लहानपणी आम्ही रात्री १०/११ वाजेपर्यंत फटाके वाजवायचो
आता रात्रभर फटाके फोडले जातात.
(कैप्शन मध्ये वाचावे). प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों 
आजचा विषय आहे
लहानपणीच्या दिवाळीत आणि आताच्या दिवाळीतला फरक...
वाढत चाललेले अंतर,नव-नव्या वस्तुत भरकटत चाललेलो
loader
Home
Explore
Events
Notification
Profile