Nojoto: Largest Storytelling Platform

New हरवलेला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about हरवलेला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हरवलेला.

    PopularLatestVideo

शब्दवेडा किशोर

#स्वप्नातलं गाव
गाव तुटत चाललंय एका एका श्वासागणिक
अंतर मनांचं मनांशी वाढत चाललंय एका एका पावलागणिक 
मिटत चालल्या पाऊलवाटा पुसून पाऊलखुणा
अरे माणसा तुझ्या हातून घडला असा कोणता गुन्हा
पोखरलेल्या घरात उरले नात्यांचे अवशेष
सोयरसुतकाइतकेच राहिले भावकीचे लवलेश
नावापुरतं फक्त उरलं गाव फक्त
आठवणी लिहीलेल्या डायरीच्या पानांवर
नाती गोती विरत गेली हल्ली मन नसतं थाऱ्यावर 
घरासहित माणसंदेखील पुसट होत गेली
मनामध्ये आठवणींची तुफान गर्दी झाली 
उरल्या सुरल्या आठवणींचं बांधुन गाठोडं
रोज मी जगून घेतो गाव थोडं थोडं
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #हरवलेला_गाव

उनाड बोरकर

हरवलेला पाऊस

read more
mute video

Swapnil Mendhe(माझा मी)

हरवलेला मी(खोया हुवा मैं।) Marathi #nojotohindi #marathi #Hindi #Love #onesidedlovestory #nojotomarathi #एकतर्फी

read more
" प्रेम आहे माझं ", मी अस म्हणताच,
ते एका हाताने टाळी वाजवण्याचा 
प्रयत्न करू लागले, अन अचानक 
हरवलेला मी शुद्धी वर आलो.
#एकतर्फी प्रकरण #NojotoQuote हरवलेला मी(खोया हुवा मैं।)
#NojotoMarathi #NojotoHindi #Marathi #Hindi #Love #onesidedLoveStory

Lalit Toge

#एकटा एकाकी... हरवलेला.... Nojoto Pragnya kar Nojoto Marathi sawan kumar Nojoto News

read more
गर्दीत रमलेला मी आज स्वतालाच हरवून बसलाय. #एकटा एकाकी...
हरवलेला....
 Nojoto Pragnya kar Nojoto Marathi sawan kumar Nojoto News

Akash Tonde

हरवलेला असताना मी, तू मला भेटलेल्या माझ्यासारखी...... #marathi #MarathiKavita #maharashtra #marathistatus #marathimulgi #marathimulga #pune #Poetry #marathimotivational

read more
mute video

@Praju..

#HUmanity RIPHUMANITY💯.. जिथे माणूस माणसाशी प्रामाणिक नाही🙏...तिथे स्वार्थापुढे माणुसकी हरवलेला माणूस प्राण्यांसोबत तरी कसा प्रामाणिक राहिल

read more
प्रश्न माझा आहे अगदीच साधा....
सांगा कुणाला 🤷समजेल काय...?
माणुसकीचा रिचार्ज तेवढा.....
सांगा माणसाला कुठं मिळेल काय...?
🖕😢🤨


"भावनांचे विश्व"(प्राजक्त)

Quotes Creator #HUmanity #RIPHUMANITY💯.. जिथे माणूस माणसाशी प्रामाणिक नाही🙏...तिथे स्वार्थापुढे माणुसकी हरवलेला माणूस प्राण्यांसोबत तरी कसा प्रामाणिक राहिल

somnath gawade

. # आणि मग माणूस हरवलेल्या मी च्या शोधात सैरभैर धावू लागतो.. धावून दमल्यावर जेव्हा शांत विचार करतो, तेव्हा त्याला हरवलेला 'म #YourQuoteAndMine #मराठीरिम #एकांतातल्यागुजगोष्टी

read more
दररोजच्या आयुष्यातील
गर्दीतल्या एकांताला जपलं पाहिजे.
आपल्या मनातलं न बोलता सुद्धा 
दुसऱ्याला समजलं पाहिजे. .
# आणि मग माणूस हरवलेल्या मी च्या शोधात सैरभैर धावू लागतो..
     धावून दमल्यावर जेव्हा शांत विचार करतो, तेव्हा त्याला हरवलेला     
      'म

vishnu thore

शहरी बकालपण आणि माणसाच्या घुसमटीची कालवाकालव याचा अंतर्बाह्य कोलाहल म्हणजे “माणूस उकरून काढावा लागतोय” या संग्रहातली डॉ.सिसिलिया कार्व्हालो #nojotophoto

read more
 शहरी बकालपण आणि माणसाच्या घुसमटीची कालवाकालव याचा अंतर्बाह्य कोलाहल म्हणजे “माणूस उकरून काढावा लागतोय” या संग्रहातली डॉ.सिसिलिया कार्व्हालो

sandy

❤️💛❤️💛 सोकॉल्ड प्रेम 💛❤️💛❤️ लाटांवर लाट जोरात आपटत होती. जस की प्रत्येक लाट ही समुद्राशी भांडत असावी त्या किनाऱ्याला भेटण्यासाठी... तो आज #story #nojotophoto

read more
 ❤️💛❤️💛
सोकॉल्ड प्रेम
💛❤️💛❤️

लाटांवर लाट जोरात आपटत होती. जस की प्रत्येक लाट ही समुद्राशी भांडत असावी त्या किनाऱ्याला भेटण्यासाठी...

तो आज
loader
Home
Explore
Events
Notification
Profile