Nojoto: Largest Storytelling Platform

New शाम्पू मध्ये Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शाम्पू मध्ये from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शाम्पू मध्ये.

    LatestPopularVideo

दीपेश

डूबता सूरज उगता चाँद
 ढलता दिन या ढलती रात
बनता घर या गिरता घर
बुढापा हो या बालापन
आदि अंत लगे एक रंग
विधाता ही बनता है
विधाता ही नशाता है
कलाकारी जो देखो तो
एक ही हाथ नजर आता है

©दीपेश #ओरछोर
#मध्ये

Mahadev Karche

बस मध्ये #मराठीप्रेम

read more

Sandeep Dhage

मना मध्ये #कविता #nojotovideo

read more

Sachin Jiotode

एप्रिल मध्ये येतो मोहून टाकतो #मराठीविचार

read more
तू एप्रिल मध्ये येतो परंतु सर्वांना मोहून टाकतो

©Sachin Jiotode एप्रिल मध्ये येतो मोहून टाकतो

कवी. शशि शिनगारे

टायटल तुम्ही सुचवा कॉमेंट मध्ये #मराठीकविता

read more

avdhut dubule

कधी कधी स्वतःलाच स्वतः मध्ये शोधाव...

read more
कधी कधी स्वतः लाच 
                      स्वतः मध्ये शोधाव...
     कधी कधी 
    मनाशी थोड बोलव..
    अंतरंगी रंगव..
    हळूवार मनला झोपवाव..
    प्रेमाने शांत कराव..
    कधी कधी स्वतःला च
    स्वतः मध्ये शोधाव...
                             कधी कधी
                             सप्तसुरां मध्ये तल्लीन व्हाव..
                             सुरांनी बेधुंद व्हा
                             तालशी थोडस खेळव..
                             मुक्तपणे नाचव...
                            कधी कधी स्वतःला च 
                             स्वतः मध्ये शोधाव..
      कधी कधी 
     विचारंच जाळ थांबवाव
     अनुभवी विवेकान जागव..
     आत्ममग्नी डुलत झुलव...
     अखंड स्वानंदी रमाव.....।
                 अवधुत...... कधी कधी स्वतःलाच 
स्वतः मध्ये शोधाव...

तुझ्या माझ्या मध्ये

tujhya-majhya-made-तुझ्या-माझ्या-मध्ये #poem

read more

Spidey2411

Touch मध्ये सगळ्यांच्या रहायचं #viral #मराठीविचार

read more

shraddha balkrushna khedkar

मराठी मध्ये कविता करताना प्रश्न पडे हजार???

read more
मराठी मध्ये कविता करताना प्रश्न पडे हजार ..                                   त्या ओळीला साकारून तशी शब्द होईल का तयार...                  मायबोली माझी तरही अवघड जाईल....                                      मराठी मध्ये कविता करताना प्रश्न पडे हजार..                               कठीण अभंग ,कठीण वेद, कठीण त्यांचे शब्द रचना..         ‌    काना ,मात्रा, वेलांटी मला जणु गाणितांचे समीकरण वाटे..            मराठीचे शब्द जणु समुद्र इतके विशाल लागे..                               कविता मध्ये त्यांची रचना  करताना जणु काही मला कोड वाटे...      मराठी मध्ये कविता करताना प्रश्न पडे हजार मराठी मध्ये कविता करताना प्रश्न पडे हजार???

PAVAN BHISE

कल्याण डोंबिवली मध्ये शाळा सुरू... धन्यवाद kdmc #माहिती

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile