Find the Latest Status about जवळ असावं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जवळ असावं.
अल्पेश सोलकर
नेहमीच वाटतं मला तू माझ्या जवळ असावं... तुझ्या सहवासातच सारे आयुष्य जगावं... नेहमीच वाटतं मला तू माझ्या जवळ असावं... तुझ्या सहवासातच सारे आयुष्य जगावं...
Secret Quotes
जास्तच VIP झालेत सगळेच अर्ध्या रात्री पर्यंत फोन येतात, एक आम्हीच आहेत ज्यांना कामा शिवाय फोन कुणाचेचं नसतात, असो मग तसं बोलणं पण चुकीचं वाटतंय मला सगळीकडे आता, असं झालंय की सावध करतोय मी चोराला काही तरी गोष्टी घडत आहे, पण तरीही अजून पण पाठीमागेच शक्यतो डाव षड्यंत्र कट रचले जात आहेत मागे असो मग दुश्मनकीच नशिबात घेयची असेल तर आहेत राग तेवढा होऊ शकते शक्य आम्हाला ही.. AS Patil✍️ मला समजावून घेणं शक्य नाही सगळ्यांना त्या साठी तेवढ्या जवळ असावं लागत मनाच्या, जग बघितलं पण मला अजून अर्ध च बघितलंय मी काय आहेत कसा आहेत का
yogesh atmaram ambawale
काळजी घे बोलण्यापेक्षा, काळजी घेत जवळ रहावं. जीवनात असं कुणीतरी, प्रेम करणार असावं. कुणीतरी असावं काळजी करणार #withcollabratingyourquoteandmine #yqtaai #मराठीकविता #bestofyqmarathiquotes #काळजीघे #प्रेमकरावेअसे काळजी घे बोल
papa ki princes
आपलं असं कोनी तरी असावं आपली काळजी घेणार कोणीरी असावं स्वतः पेक्षा जास्त प्रेम करणार स्वतः पेक्षा जास्त विश्वास ठेवणारा आपलं असं कोनी तरी असाव चूक झाली तर ओरडणार समजून सांगणारा हक्काने रागावनार आपलं असं कोनी तरी असावं प्रत्येक हाकेला धावणार सुखदुःखात साथ देणार काळजी घेवू नको मी आहे म्हणणारा आपलं असं कोनी तरी असावं anju असावं
pratiksha's poem
कुणीतरी असावं,गालातल्या गालात हसणारं.. भरलेच डोऴे आसवांनी तर डोऴे पुसणार.. कुणीतरी असावं आपलं म्हणता येणारं केलं परकं जगानं तरी आपलं करून घेणारं कुणीतरी असावं लहान मुलाप्रमाने आपली काळजी घेणार आणि आपल्यात दडलेलं मुलं कोमेजुन न देणार.. कुणीतरी असावं शेवटपर्यंत साथ देणार आयुष्याच्या वाटेवर हातात हात घेऊन चालणारं.. #gif कुणीतरी असावं
कविराज धनंजय
ममतेचं आंदण आपुलकीचं गोंदण प्रेम फुलांचा सडा दारी असावा घर असावं घरासारखं सहवास तिथे परकेपणाचा नसावा... असतील जितके तिथे बोलके क्षणभराचाही त्यांच्यात अबोला नसावा घर असावं घरट्यासारखं किलबिलाट त्यात पाखरांचा असावा... नकोत ते नुसतेच बोलके शब्दात त्यांच्या आपलेपणा असावा घर असावं बागेसारखं नुसताच सजावटीचा दिखावा नसावा... असावी सजावट तिथेही अन प्रेमफुलांचा सदा बहर असावा घर असावं घरासारखं माणसामाणसात तिथे भेदभाव नसावा... घर असावं...
somnath gawade
तू दूर असता जवळ असल्याचा भास का? तू जवळ असल्याचा मनाला हा हव्यास का? #जवळ