Nojoto: Largest Storytelling Platform

New शुभ सकाळ मराठी कविता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शुभ सकाळ मराठी कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शुभ सकाळ मराठी कविता.

    LatestPopularVideo

Madhuri Chavan

शुभ सकाळमराठीविचारमराठीकवितामराठी

read more

Madhuri Chavan

मराठी सुविचार शुभ सकाळ

read more

Madhuri Chavan

नम्रता हवीच वागण्यातविचारमराठीशुभ सकाळ

read more

अमोल पाटील

#मराठी साहित्य #मराठी कविता #काव्य #प्रेम #मी आणि ती #ही सकाळ #मराठी

read more
कुठल्यातरी चांदण्याचा मिणमिणणारा
 प्रकाश अधुनमधुन 
या अरण्यातल्या पाऊलवाटेपर्यंत
 येऊन पोहोचतो. पहाटेच्या कालोखात 
पण प्रसन्नता असते .. #मराठी साहित्य
#मराठी कविता
#काव्य
#प्रेम 
#मी आणि ती
#ही सकाळ
#मराठी

tejas shejwal

शुभ सकाळ मराठी विचारmarathi #विचार #GoodMorning #sunflower #मराठीप्रेरक

read more
*जपून टाका पाऊल, कारण प्रत्येक वाट आपली नसते...* 
 *जपून ठेवा विश्वास, कारण प्रत्येक माणूस सारखा नसतो...* 
 *जपून घ्या निर्णय, कारण प्रत्येक पर्याय योग्य नसतो...* 
 *जपून ठेवा आठवणी, कारण काही क्षण वारंवार येत नसतात...* 
 *जपून ठेवा स्वत्व, आत्मविश्वास आणि मन, कारण फक्त तेच आपलं असतं...*
           शुभ सकाळ

©tejas shejwal शुभ सकाळ मराठी विचार#marathi #विचार #GoodMorning 

#sunflower

tejas shejwal

मराठी सुविचार शुभ सकाळ शुभेच्छाशुभासाकळgmgoodmorning #think #मराठीविचार

read more
मानवी नात्यांचा दुवा म्हणजे मैत्री
मैत्री असते अहंकाराला दूर करण्यासाठी
मैत्रीत नसतो हेवा दावा
असतो फक्त आपलेपणा
मैत्री असते तपश्चर्या
वर्षानुवर्षे निभावण्याची
मैत्री असते श्रद्धा
अगदी तळहातावरील फोडाप्रमाणे जपण्याची
मैत्री असते एक पाश
असा की जो कधी बंधन न वाटणारा
मैत्री असते आयुष्यभराची
उत्सव, सोहळा साजरा करण्याची
मैत्री एक असा बंध
जो इतर कोणत्याच नात्यात नाही
मैत्री म्हणजे निरपेक्ष प्रेम
ज्यात "मी" ला स्थानच नाही
नियतीने तयार केलेल्या
या मनाच्या पाशाला
चिरंतन तेवत ठेवावे मनातल्या
                  मनात
म्हणूनच मैत्री  करावी
अन्  त्यात तयारी ठेवावी
               समर्पित व्हायची
🌹🍂🌼🌷

©tejas shejwal मराठी सुविचार शुभ सकाळ शुभेच्छा#शुभासाकळ#gm#goodmorning

#think

@Vrushali04

शुभ सकाळ #मराठीकविता

read more

prakash punekar

शुभ सकाळ #पौराणिककथा

read more

prakash punekar

शुभ सकाळ #ज़िन्दगी

read more

prakash punekar

शुभ सकाळ #पौराणिककथा

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile