Find the Latest Status about ओलावा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ओलावा.
काव्यात्मक अंकुर
ओलावा वाळवी लागलेल्या विचारांना, एकदातरी रंगाचा ओलावा लागणे आवश्यक असते. नाहीतर कलंक आणि डाग यामधील फरक समजणे, अवघड होऊन जाईल. ©काव्यात्मक अंकुर #ओलावा #वाळवी #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #मराठीविचार #होली #Colour #Rang #रंग #marathi
Sangeeta Kalbhor
मी काय म्हणते.. मी काय म्हणतेय तुला कळतेय कुठे तुझ्या ओसाड मनाला पालवी न फुटे जीव थांबला जीव रमला जीव शमला तू नाही रे , नाहीस ,नाहीस जीव जाणिला सहवासासाठी तुझ्या किती मी हरखायचे नानाविध प्रश्नांच्या उतरंडी मी उरकायचे काय मागितले तुला की तू जड झालास माझ्या शब्दांच्या सलोख्यालाही द्वाड झालास आता नकोय तू आणि तुझ्या प्रेमाचा ओलावा मी बरी आणि बरा रे माझ्या अंतरातला कालवा जमले तर जमव एवढे की मला विसरुन जा आला होतास शलाका बनून वारा बनून सरसरून जा.... मी माझी..... ©Sangeeta Kalbhor #retro मी काय म्हणतेय तुला कळतेय कुठे तुझ्या ओसाड मनाला पालवी न फुटे जीव थांबला जीव रमला जीव शमला तू नाही रे , नाहीस ,नाहीस जीव जाणिला सहव