Nojoto: Largest Storytelling Platform

New कुणालाच Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कुणालाच from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कुणालाच.

    LatestPopularVideo

Vinod Umratkar

रस्ता होता माझा। मीच निवडलेला। चुकीचा मी त्याला। म्हणू कसा। चुकीचा जरी तो। माझा हा प्रवास। देणार ना दोष । #YourQuoteAndMine #yqmarathi #yqtaai

read more
रस्ता होता माझा।
मीच निवडलेला।
चुकीचा मी त्याला।
                       म्हणू कसा।
चुकीचा जरी तो।
माझा हा प्रवास।
देणार ना दोष । 
                       कुणालाचं।। रस्ता होता माझा।
मीच निवडलेला।
चुकीचा मी त्याला।
                       म्हणू कसा।
चुकीचा जरी तो।
माझा हा प्रवास।
देणार ना दोष ।

maroti pendam

किती दिवसाचे आयुष्य असते आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगाव ते हासुन-खेळुन. कारण या जगात उद्या काय होईल. ते कुणालाच माहित नसते...

read more
बहुत पहले  सर्वाना घरा🏠 बाहेर पडताना
भीती वाटते आणि आम्हाला
🏠घरात जाताना.....

© maroti pendam किती दिवसाचे आयुष्य असते आजचे
अस्तित्व उद्या नसते. मग जगाव ते
हासुन-खेळुन. कारण या जगात उद्या
काय होईल. ते कुणालाच माहित नसते...

Vinod Umratkar

#yqtaai #yqmarathi #bestyqmarathiquotes सुटणार कसा। विचारांचा गुंता। मला न सांगता । तुझा सखे।। सांगितले नाही। कुणाला

read more
सुटणार कसा।
मनातला गुंता। 
मला न सांगता ।
                      तुझा सखे।।
सांगितले नाही।
कुणालाच काही।
सुटणार नाही ।
                   प्रश्न कधी।।
सांगून मनीचे।
हलके करावे।
दारे उघडावे।
                  मनाचे ते।। #yqtaai #yqmarathi #bestyqmarathiquotes 
सुटणार कसा।
विचारांचा गुंता। 
मला न सांगता ।
                      तुझा सखे।।
सांगितले नाही।
कुणाला

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चारोळी.. #चारोळी1 हा विषय Yogesh Ambawale यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
चारोळी खाण्याची
कुणालाच न भावली,
लिहिण्याची मात्र
सर्वांच्या आवडीची राहिली. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
चारोळी..
#चारोळी1
हा विषय
Yogesh Ambawale यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

Vinod Umratkar

संचारबंदीत पण दारू विक्री ला सुरवात त्यावर आधारित ही काव्य "कोरोनाची दारू" स्मशानाची दारे। उघडली आज। वाटली न लाज। #अभंगप्रेमvu2

read more
"कोरोनाची दारू"

स्मशानाची दारे।
उघडली  आज।
वाटली न लाज।
                      कुणालाच।।

अत्यावश्यक ती।
झाली म्हणे आता।
कोरोनाचा चिंता।
                       कुणा नसे।

संचारबंदीत या।
झाली हो गर्दी।
पूर्ण किंवा अर्धी।
                     घेण्यासाठी।।

दारू झाली सुरु।
बाकी सारं बंद ।
कसला सबंध ।
                    दूर दूर ।। संचारबंदीत पण दारू विक्री ला सुरवात 
त्यावर आधारित ही काव्य

"कोरोनाची दारू"

स्मशानाची दारे।
उघडली  आज।
वाटली न लाज।

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे 656 ची कविता... #656चीकविता पहिल्या ओळीत सहा शब्द असणार आहेत मधल्या ओळीत पाच ओळी आणि शेवटच्या ओळीत सहा ओळी #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
दवबिंदू घसरतात पानावरुन तसे शब्द घसरले,
काय लिहावे सुचेना,गोंधळले सारे,
कुणालाच कळेना,मांडावे कसे शब्दांचे पसारे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
656 ची कविता...
#656चीकविता
पहिल्या ओळीत सहा शब्द असणार आहेत मधल्या ओळीत पाच ओळी आणि शेवटच्या ओळीत सहा ओळी

Secret Quotes

येथे बोलणारे फक्त मूर्ख असतात, आणि कुणाला जपणारे त्याहून मूर्ख असतात, हा फक्त खेळ समजला जातो बाकी काही नाही, अर्थ कसला नाही निघत या पलीकडे..

read more
आपुलकी आणि जिव्हाळ्याने कोणी
समजावतो पण त्याची भाषा मात्र कुणाला
कळत नाही,,
जो पर्यंत...
स्वतःच्या जीवनात काही गोष्टी
स्वतः सोबत घडत नाहीत,,
तो पर्यंत मात्र..
त्यांचे डोळे काही केल्याने उघडत नाहीत,,

    AS Patil✍️✍️ येथे बोलणारे फक्त मूर्ख असतात,
आणि कुणाला जपणारे त्याहून मूर्ख असतात,
हा फक्त खेळ समजला जातो बाकी काही नाही,
अर्थ कसला नाही निघत या पलीकडे..

Secret Quotes

निर्मळ मणात त्या राग आणि द्वेष जग का भरतं, बोलायचं खूप काही आहेत पण बोलायची परिस्थिती आणि समोरच्या व्यक्तीत तो पहिला प्रामाणिक पणा नाही उरल

read more
अश्रू कुणासाठी आज पण डोळ्यात
हळूवार वावरतात,
भावना संपता मनाचे काही बोल
डोळ्यातून वाहतात,
आठवणी आज पण तिच्या मनात
एक घर का शोधतात,
तिचा भास काळजाला माझ्या जीव्हारी 
का भासतात,
प्रेमाला जग हे कायम वाईट आणि खोटं
का समजतात,
निरंतर दोन जिवांना न जाणून घेता कायम
एकमेकांन पासून दूर का करतात..?
   AS Patil✍️ निर्मळ मणात त्या राग आणि द्वेष 
जग का भरतं,
बोलायचं खूप काही आहेत पण बोलायची
परिस्थिती आणि समोरच्या व्यक्तीत तो पहिला
प्रामाणिक पणा नाही उरल

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणानों आजचा विषय आहे ही वाट दूर जाते... #हीवाट1 हा विषय अंजली दीक्षित यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
माहिती असते ही वाट दूर जाते..
तरीही सर्वांना आवडत असते.
मुख्य ठिकाण कुणालाच माहीत नसते...
तरीही ह्या वाटेवर चालणे सुरू होते.
काहींना लवकरच मिळतो विसावा ह्या वाटेवर...
तर काहींना फक्त पायपीट करावी लागते ह्या वाटेवर.
काहींसाठी गुलाबाच्या फुलांप्रमाणे नाजूक असते ही वाट...
तर काही जणांसाठी गुलाबाच्या काट्यांप्रमाणे टोचत राहते ही वाट.
कशी ही असली आणि कितीही दूर जात असली ही वाट...
तरीही सर्वांच्याच आवडीची असते ही प्रेमवाट. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणानों
आजचा विषय आहे
ही वाट दूर जाते...
#हीवाट1
हा विषय अंजली दीक्षित यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

बाप....ह्याला कुणीच समजत नाही.!! #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #मराठीलेखणी #yqmarathi #बापाचे_मन #बाप बाप... ओरडणारा बाप दिसतो

read more
ओरडणारा बाप दिसतो,काही वेळाने खाऊ आणणारा बाप दिसत नाही.
रागावलेला बाप दिसतो,काही दिवसात फिरायला नेणारा बाप  दिसत नाही.
बाप ओरडतो,रागावतो,चिडतो हे सर्वांना दिसतं,
नंतर शांत एकांत बसून स्वतःवर ही राग काढणारा बाप काही दिसत नाही.
नारळाप्रमाणे कठीण कडक बाप सर्वांनाच दिसतो,
पण त्याच नारळातील गोड खोबऱ्यासारखा प्रेमळ बाप काही दिसत नाही.
बाप अबोल असतो म्हणून त्याचा स्वभाव कुणीच समजत नाही,
ह्या अशा हलव्या मनाचा,हृदयांतरी रडणाऱ्या बापाला कुणीच ओळखत नाही.
मुलीच्या लग्नात चेहऱ्यावर आनंद घेऊन फिरणारा बाप दिसत असतो
पण मंडपातून काही वेळ काढून कोपऱ्यात रडून येणारा बाप कुणालाच दिसत नाही. बाप....ह्याला कुणीच समजत नाही.!!
#collabratingwithyourquoteandmine
#yqtaai  #मराठीलेखणी #yqmarathi #बापाचे_मन #बाप 
बाप...
ओरडणारा बाप दिसतो
loader
Home
Explore
Events
Notification
Profile