Find the Latest Status about स्वप्न चालून from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, स्वप्न चालून.
yogesh atmaram ambawale
पाहिले होते जे स्वप्न,सत्यात आता ते साकार झाले. माझ्या कवितेचे पुस्तक पाहता वाटे स्वप्न चालून आले.. सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे स्वप्न चालून आले.. #स्वप्नचालूनआले हा विषय
yogesh atmaram ambawale
स्वप्न चालून आले.. आज जेव्हा मी तिला पाहिले. विश्वासच बसेना डोळ्यांवर स्वप्न हे, इतक्या लवकर कसे सत्यात उतरले. सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे स्वप्न चालून आले.. #स्वप्नचालूनआले हा विषय
DRx. Shital Gujar✍️
काही स्वप्न चालून आले काही प्रयत्नांची पराकाष्टा पूर्ण केली | आयुष्याची वेल सजवली वेलीला बहार आणल्यास मदत केली || - ✍️Shital K. Gujar✍️ सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे स्वप्न चालून आले.. #स्वप्नचालूनआले हा विषय
प्रकाश साळवी
आता पुन्हा नव्याने ... !! तुझ्या आसवात आता पुन्हा नाहतो मी ऊठतो बसतो नव्याने पुन्हा चालतो मी ** तु आहेस अथांग सागर मी थेंब पावसाचा थांबतो बरसतो घसरत पुन्हा वाहतो मी ** बाहेर आहे पसरलेले अफाट जग माणसांचे गलिच्छ, बकाल झोपडीत पुन्हा राहतो मी ** भोगले, पाहिले, सोसले हा ईतिहास झाला तेच का हे आयुष्य नव्याने पुन्हा पाहतो मी ** घेतल्या आणा - शपथा खुशीने तुझ्या मी त्या वचनांना फिरूनी पुन्हा जागतो मी ** का दिलेस ईतके आयुष्य तु माणसाला ? त्याच या वेदनांना आता पुन्हा साहतो मी ** प्रकाश साळवी बदलापूर - ठाणे मोबा. ९१५८२ ५६०५४ आता पुन्हा # नव्याने # चालून # पाहतो # मी
HP
उन्नति का चौथा सोपान है परिश्रम तथा पुरुषार्थ। इन दोनों गुणों से रहित व्यक्ति आलसी, प्रमादी तथा दीर्घ-सूत्री होता है। जो उन्नति-पथ में पहाड़ जैसे अवरोध हैं, उन्नति पथ के पथिकों के लिये क्या दिन क्या रात, क्या जाड़ा क्या गरमी, क्या धूप और क्या छाया समान होता है। उसके पास हर समय काम रहता है और हर समय उस काम का समय है। जो आलसी है, प्रमादी और दीर्घ-सूत्री है वह आज के काम को कल टालेगा, दूसरों पर निर्भर रहेगा। ऐसी दशा में उन्नति के शिखर पर चढ़ने का उसका स्वप्न ही रहेगा। बिना पुरुषार्थ, परिश्रम तथा तत्परता के संसार का कोई भी काम नहीं हो सकता। स्वप्न
Purva Karde
मी फक्त तिला विचारलं तुझं स्वप्न काय आहे ग.. तिने मला एवढंच उत्तर दिलं की, मला तुझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुटता तारा व्हायचंय -purva #स्वप्न
Kj
स्वप्न मोठी असावित, हे आवश्यक नाही.. ती तुमची स्वतः ची असावीत,ऊसनी नाही.. -Kazu #स्वप्न
Archana Deshpande-Pol
प्रकाशमयी उषःकाल.. हर्षोल्हासाचा बहर.. मनामनात लहरणारी.. चैतन्याची लहर.. टळटळीत माध्यानीला.. सावल्यांचे कवडसे.. दाहक क्षणाला.. आल्हाददायक दिलासे.. कललेली उन्हं.. सुर्यास्ताची वेळ.. आभाळात रंगलेला.. संध्येचा खेळ.. काळोखल्या तिमीरात.. तेजाळल्या ज्योती.. तेजोमय गाभाऱ्यात.. निरामय भक्ती.. अंधारल्या रात्रीला.. पुर्णचंद्राची साथ.. अर्धोन्मिलीत स्वप्नांवर.. चांदण्यांची बरसात.. स्वप्न.
Aj akash
स्वप्न स्वप्नांच्या या घरात अलगत एक परी आली. स्वप्नांच्या या घरात अलगत एक परी आली. निरागस माझ्या मनात घर करून गेली..... शब्द तिचे मधुर वाणी मनाशी नकळत भिडतात. शब्द तिचे मधुर वाणी मनाशी नकळत भिडतात. पावसातील कोमल थेंब जसे हवे हवेसे वाटतात.... सुंदर आहेस जशी तू तितकेच मनही सुंदर आहे. सुंदर आहेस जशी तू तितकेच मनही सुंदर आहे. राहावे तुझ्याच सहवासात हीच आराधना आहे.... AJ akash स्वप्न