Nojoto: Largest Storytelling Platform

New हुरहूर लागणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about हुरहूर लागणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हुरहूर लागणे.

Related Stories

    PopularLatestVideo

Jaymala Bharkade

हुरहूर💜 #मराठीकविता

read more
हुरहूर

मन वढाय वढाय
खोल दर्याच गर्ते कड
काय झालं ग यासी
हुरहूर लागे या उराशी

मन वढाय वढाय
उभे नक्षत्रांची रास
झाले तिमिरात गडप 
हुरहुर लागे या उराशी 

 मन वढाय वढाय 
उधाण भरती आज अशी
ओहोटी लागेल ग कधी?
हुरहूर लागे या उराशी

©Jaymala Bharkade #हुरहूर💜

गोरक्ष अशोक उंबरकर

हुरहूर #मराठीकविता

read more
mute video

Purva Deshmukh

#sadquotes हुरहूर

read more
"ती हुरहूर"


"मनाची हुरहूर काहूर करू लागली
चिंता अन् गोंधळात हरवून ती गेली"
"कोणास ठाऊक कसली वाट बघू लागली"...
:
"शांत मनी गुणगुण तिची वाढली
शब्दांच्या आवाजात मात्र गोंधळून ती गेली"
"कोणास ठाऊक कष्याच्या आवाजाची वाट बघू लागली"...
:
"बंधनात अडकुन सवयीची झाली
तरीही जबाबदारी तीला हविशीच वाटू लागली"
"कोणास ठाऊक कोणत्या सुवर्ण क्षणासाठी आतुरली"...
:
"कौतुक ह्याचे की मन तिचे समाधानी
मनाच्या कोपऱ्यात चिंता तिला भविष्याची"
"कोणास ठाऊक कोणत्या नियोजनात हरवली"...
:
"नवख्या गोष्टीसाठी कायम अतुरलेली
नवघराच्या नवणात्यांसाठी धडपड तिची वाढू लागली"
"कोणास ठाऊक कोणाच्या मनाला ती समजून आली"...



                                          - पूर्वा.

©Purva Deshmukh #sadquotes हुरहूर

Komal Pardeshi

#चाई लागणे , #डोक्याला मधून मधून #टक्कल पडणे , chai lagane #gharguti upayटक्कल, #टक्कल पडण्याची कारणे, टक्कल करण्याचे फायदे, टक्कल केल्यावर #उपचार #Galati #मराठीसंस्कृति

read more
mute video

Komal Pardeshi

mute video

Komal Pardeshi

mute video

Komal Pardeshi

#उन्हाळी लागणे , #लघवीला जळजळ , #उष्णता उपाय ! #unali lagane, #unhali lagne #मराठीसंस्कृति

read more
mute video

Sujata Darekar

नमस्कार प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो. आज तुम्हाला स्वलिखीत दोन ओळीत कविता म्हणजे काय हे सांगायचयं. मी स्वत: प्रत्येक पोस्ट बघेन आणि त्या #YourQuoteAndMine #yqtaai #rapidfire #कविताम्हणजे #marathirapidfirecontest

read more
कविता म्हणजे अंतर्मनाचा तरल श्वास
कविता म्हणजे भावनांचा सुगंधी वास

कविता म्हणजे सालस अभिव्यक्ती
कविता म्हणजे शब्दफुलांची भक्ती

कविता म्हणजे जीवनातील माधुर्य
कविता म्हणजे पटलावरील सौंदर्य

कविता म्हणजे कल्पनेची सुबकता
कविता म्हणजे अनुभवाची सांगता

कविता म्हणजे कमानीच्या प्रत्यंचेवरील
नेम साधून खोचलेला एक अचूक बाण नमस्कार प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो.
आज तुम्हाला स्वलिखीत दोन ओळीत कविता म्हणजे काय हे सांगायचयं.
मी स्वत: प्रत्येक पोस्ट बघेन आणि त्या

Komal Pardeshi

#उष्णेमुळे त्रास #चमचाभर बिया , #शरीरातून उष्णता बाहेर पडेल ,# वारंवार लघवी लागणे ! ushnata kami karnyasathi gharguti upay #मराठीसंस्कृति

read more
mute video

Anand Nagada

नमस्कार प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो. आज तुम्हाला स्वलिखीत दोन ओळीत कविता म्हणजे काय हे सांगायचयं. मी स्वत: प्रत्येक पोस्ट बघेन आणि त्या #YourQuoteAndMine #yqtaai #rapidfire #कविताम्हणजे #marathirapidfirecontest

read more
शब्दांचा सागर 

सागरातून मोती सारखे शब्दांना
 भावनांच्या धाग्यात गोळा करून
एकत्र आणून ओळींच हार बनवणं....
 नमस्कार प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो.
आज तुम्हाला स्वलिखीत दोन ओळीत कविता म्हणजे काय हे सांगायचयं.
मी स्वत: प्रत्येक पोस्ट बघेन आणि त्या
loader
Home
Explore
Events
Notification
Profile