Nojoto: Largest Storytelling Platform

New रक्तगट एक असेल तर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about रक्तगट एक असेल तर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रक्तगट एक असेल तर.

Stories related to रक्तगट एक असेल तर

    LatestPopularVideo

vishnu thore

लख्ख व्हायचं असेल तर...

read more
 लख्ख व्हायचं असेल तर...

kalyani Pawar.

कुठेतरी काहीतरी हवं असेल तर #nojotophoto

read more
 कुठेतरी काहीतरी हवं असेल तर

sandy

आपुलकी असेल, तर जिवन सुंदर. संदेशाची आवड असेल, तर मोबाईल सुंदर.. फुले असतील, तर बाग सुंदर.. गालातल्या गालात एक छोटासं हसु असेल, #Quote #nojotophoto

read more
 आपुलकी असेल,
तर जिवन सुंदर.
संदेशाची आवड असेल,
तर मोबाईल सुंदर..
फुले असतील,
तर बाग सुंदर..
गालातल्या गालात
एक छोटासं हसु असेल,

balukhandekara114gmailcom

खर बाळु मामांचा फक्त असेल तर 1गिफ्ट #मराठीप्रेम

read more

Aarya Rathod

ही स्टोरी तुम्हालाआवडली असेल तर प्लीज लाइक करा

read more
मला अस वाटतय तिच्याशी
             नात तोड़ाव
           पन ह्रदय म्हणतो , 
   प्रेमाच नात आहे,कस विसराव...

    कधी कधी अस वाटतय मला
         कुठ तरी निघून जाव,
          पन ह्रदय म्हणतो
       तिच्याशी एक वेळा तरी
                 बोलाव...

        _  अरविंद राठोड ही स्टोरी तुम्हालाआवडली असेल तर प्लीज लाइक करा

Shravan Goud

कोणाच्या आयुष्यात जायचे असेल तर आनंद घेऊन जा कारण दु:ख तर अगोदरच त्याच्याकडे असतंच।

read more
कोणाच्या आयुष्यात जायचे असेल तर आनंद घेऊन जा
 कारण दु:ख तर अगोदरच त्याच्याकडे असतंच। कोणाच्या आयुष्यात जायचे असेल तर आनंद घेऊन जा
 कारण दु:ख तर अगोदरच त्याच्याकडे असतंच।

sneha

काही चुकीचं बोलले असेल तर माफ करा 🙏🙏nojoto#

read more
चुकीचं आहे की बरोबर हे मला नाही माहित
पण समाजात अस घडतं आहे एखादा व्यक्ती
उच्चशिक्षित आहे तर तो श्रेष्ठ आणि एखादा 
अडाणी तर तो नीचं , पण कदाचित कोणी अस 
मनत नाही पण त्या व्यक्तीच्या कृतीतून कळते
आजही लोक अशिक्षित आहे पण ते डिग्री न 
नव्हे तर त्यांच्या मानसिकतेने शिक्षणात तर
सर्वच समोर गेले पण कधी कधी लोकांकडे
पाहून अस वाटते की न शिकलेल बर कारण
शिक्षणाने लोक शिक्षित तर नाही पण गर्विष्ठ
होत चालले आहे.

©Sneha काही चुकीचं बोलले असेल तर माफ करा 🙏🙏#nojoto#

Mrunali Parkar

प्रेम जर खरे असेल तर ते कधीच सोडून जात नाही ♥️

read more
खोल दरी होती खाली... जिकडे मी खेचत जात होते.. का कुणास ठाऊक 
भय मला वाटत न्हवते.. कळत न्हवते 
तुझा हात निसटला माझ्या हातातून तर 
माझे अस्तित्व काय  राहणार होते.. 
पण अशी काय जादू झाली.. मी भानावर आले.. तुझ्या शिवाय जगण्याची कल्पना सहन नाही झाली. आणि मला पडू न देण्याची तुझी धडपड 
जेव्हा तुझ्या डोळ्यात दिसली.. तेव्हा मला माझीच 
नव्याने ओळख पटली.......     मी फक्त नि फक्त 
तुझीच होती.. तुझीच होती. प्रेम जर खरे असेल तर ते कधीच सोडून जात नाही ♥️

Abhishek Panchal

थोडा धीर ठेवावा इथे कायमस्वरूपी काहीच नाही आज दुःख आहे , तर उद्या सुख असेल आज सुख असेल , तर उद्या दुःख #मराठीकविता #मराठीलेखणी #मराठी_quote #Happiness #marathiquotes

read more
सगळं कसं बेतानं भरलंय इथे
आज त्याच्या दारात सुख आहे
उद्यासाठी तुझ्या दारातही पेरलंय थोडा धीर ठेवावा 
इथे कायमस्वरूपी काहीच नाही
आज दुःख आहे , तर उद्या सुख असेल
आज सुख असेल , तर उद्या दुःख
#मराठीकविता #मराठीलेखणी #मराठी_quote

SAMARTH PATIL

🤫 बरोबर🤫 असेल तर 🤫 लाइक करा🥰💖💝😀 #मराठीविचार

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile