Nojoto: Largest Storytelling Platform

New जिवाचा फुलपाखरू हे गाणं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जिवाचा फुलपाखरू हे गाणं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जिवाचा फुलपाखरू हे गाणं.

Stories related to जिवाचा फुलपाखरू हे गाणं

    LatestPopularVideo

कवी - के. गणेश

फुलपाखरू

read more
जर प्रेम आयुष्यात
एकदाच झाले असते,
तर वेगवेगळ्या फुलावर
फुलपाखरुही गेले नसते.! फुलपाखरू

Manish Kanade

#Pehlealfaaz मनातला गोंधळ इतका वाढला 
कि,आता कागदावर उतरवण्यासाठी 
रंग कमी पडू लागलेत..
फुल काय,फुलपाखरू काय 
तुझ्यासमोर सगळेच फिके पडू लागलेत...

      - मनिष ज्ञानदेव कानडे,पुणे #फुलपाखरू#

कवी - के. गणेश

मनाचं फुलपाखरू

read more
नेहमीच विचार करण्यापेक्षा
जरा भावनांनाही वाव द्यावा,
फुलपाखरासारखा आपणही
कधी कधी आनंद घ्यावा..! मनाचं फुलपाखरू

Geetashri Alagundagi

फुलपाखरू❤

read more
तुझ्याशिवाय मला राहवत नाही ,
तुझ्या मिठीत दुसरं कोणी माझ्याने पाहवत नाही 
तुझे प्रेम फक्त माझ्यासाठी असावं,
फुलपाखरासारखं तु सारखं ते जपावं फुलपाखरू❤

Vibha (sushma)

फुलपाखरू 🦋 #कविता

read more
🦋 फुलपाखरू 🦋
फुलपाखरू होऊन जगावे 
आसमंतात भिरभिरत रहावे
वेदनांना लपवून ठेवावे
सुखाची उधळण करावे
रंगीबेरंगी जीवनात रमून जावे
बेधुंद हवेच्या लहरीत बागडावे

©Vibhakumari(sushma) फुलपाखरू 🦋

शब्दांचेअवजार

गाणं प्रेमाचं

read more

Devanand Jadhav

फुलपाखरू आणि दव... #मराठीकविता

read more
चारोळी २१/१ 
नाजुकसे फुलपाखरू 
उडू पाहते फुलांवर 
करताहे हितगुज 
सांडलेल्या दवांवर 
  
✍🏻© •देवानंद जाधव• 
jdevad@gmail.com 
9892800137 / 9594423428

©Devanand Jadhav फुलपाखरू आणि दव...

Sachin Gharat

मी गायलेलं गाणं #Music #nojotovideo

read more

राजेश देशकर

माझे लिहीलेले गाणं

read more

RJ कैलास नाईक

होळी दिवशी एक फुलपाखरू.....

read more
 होळी दिवशी एक फुलपाखरू.....
loader
Home
Explore
Events
Notification
Profile