Nojoto: Largest Storytelling Platform

New डाव्या गालावर तीळ असणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about डाव्या गालावर तीळ असणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, डाव्या गालावर तीळ असणे.

Stories related to डाव्या गालावर तीळ असणे

    LatestPopularVideo

vaishali

गालावर खळी

read more
तुझ्या गालावरची खळी
मनाला माझ्या भावते 
बुडतो तुझ्या प्रेमात मी
मन तुझ्यामागे धावते 

तू हसताना जणू
शब्दफुलें वाहते
का अशा नखऱ्यानी
जीव माझा जाळते  गालावर खळी

HANAMANT YADAV (कवीराज)

धम्माल लोकगीत विकणे आहे... तीळ तीळ काळजात.... #Music

read more
तीळ तीळ काळजात ....

आठवणीन तुझ्या गं राणी, मी फुटू  लागलो...
तीळ तीळ काळजात , तुटू लागलो...

पुनवची रात जशी,
चांदनीची बात जशी,
तुझ्या चेहर्यावरची हशी,
चातकावाणी राणी मी, टिपू लागलो...
तीळ तीळ काळजात , तुटू लागलो...

एकटाच मी रं देवा, एकांत खाई जीवा,
सोबतीला नाही कुणी,येशील तू गं कवा,

कंठी प्राण साठवून,
डोळ आसं जागवून,
सपान सोबतीच तुझ्या,
मी डोळी माझ्या , पाहू लागलो...
तीळ तीळ काळजात, तुटू लागलो....

कवीराज।
8698845253 धम्माल लोकगीत विकणे आहे...

तीळ तीळ काळजात....

Pratibha Ahire

तुझे असणे.... #मराठीविचार

read more

krunal.shwas@gmail.com

तीळ-गुळ #poem

read more
शोधात होतो ज्या तिळाच्या
तो तुझ्या ओठांवरच मिळाला
गरज नाही आहे गुळाची..😍
या तुझ्या ओठांवरच्या तिळाला



-✍🏻कृणाल कृष्णा सावंत.....(ऋणप्राजक्त)
मकर संक्रांतीच्या गुलाबी शुभेच्छा तीळ-गुळ

विलास वाकसे

तुझ्या गालावर खळी

read more

RJ कैलास नाईक

तुझ्या आरक्त गालावर

read more
 तुझ्या आरक्त गालावर

RJ कैलास नाईक

तुझ्या गोऱ्या गालावर गुलाबी....

read more
 तुझ्या गोऱ्या गालावर गुलाबी....

Vin's Bansode

#असणे साधे काय होते #poem

read more
तुझे उत्तर तयार आहे
माझा प्रश्न अजून नाही

शब्दाला सार्थ अर्थ आहे
बेअर्थ प्रश्न माझा नाही

सरता वेळ किती जातो
परतीचा वेळ येत नाही

अधोरेखित करून ठेवले सारे
महत्वाचे काही उरले नाही

शब्दांना कैक लावून दिले
एक नि दोन राहिले नाही

द्वंद्व उमटून फिकट झाला
तुला आता तो दिसणार नाही

कुठल्या विश्वात तू आहे
मला जाण अजून नाही


@kavi_graj #असणे साधे काय होते

Deepak Badade

तुझे असणे..😍😍 #marathi #आठवण #DeePraj

read more
तुझ्या समोर नसण्यापेक्षा, 
गोड जुन्या आठवणीत असणे जास्त त्रास देते .. तुझे असणे..😍😍
#marathi #आठवण #DeePraj

aaj_ki_peshkash

loader
Home
Explore
Events
Notification
Profile