Nojoto: Largest Storytelling Platform

New पाऊले चालती पंढरीची वाट लिरिक्स Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पाऊले चालती पंढरीची वाट लिरिक्स from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पाऊले चालती पंढरीची वाट लिरिक्स.

    LatestPopularVideo

Kailas Tidke

चांदण्यांच्या कुशीत शिरणाऱ्या पाऊलवाटा आता नाहीत..
कारण चांदण्यांनी कवेत घ्यावीत अशी पाऊलेच आता शिल्लक नाहीत
®कैलास #पाऊले

vishnu thore

वारी पंढरीची.....

read more
 वारी पंढरीची.....

डॉ केशव घोडके

चालती फिरती बाहुली #Pehlealfaaz

read more
#Pehlealfaaz इवल्याशा बाहुलीला
शोभून दिसतो साज.।
प्रत्येकाच्या मनावरती
करत राहील राज..।

गोरे गोरे गाल तिचे
ओठावरती लाली..।
जशा नाजूक पाकळ्या
गुलाबाची कळी..।

पाणीदार डोळे तिचे
चश्मा शोभतो सुंदर.।
बोटावर गणित करते
शाळेत पहिला नंबर.।

काळजामध्ये घुसून खाते
नेहमी गोड गोड बोलून..।
आजीची शिकवण तिला
जणू  शब्द घ्यावे झेलून.।
➖➖➖➖➖➖➖➖
✍️डॉ के घोडके चालती फिरती बाहुली

सुर

(न्युमौत)(((((((लिरिक्स) #लव

read more

Kailas Tidke

# माझी पाऊले

read more
पावलावर पाऊले टाकण्यास माझ्या पावलांचा जन्म नाही झाला...
पडली जिथे माझी पाऊले तिथे नव्या वाटेचा जन्म झाला...®कैलास # माझी पाऊले

Prakash Totewad

तुझी पाऊले #poem

read more
पाऊले तूझी..
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
आज अचानक तुझी पावले                
 माझ्या घराकडे वळली                       
अन.....                           
माझी नजर तुझ्या सोंदर्यावर              
 परिधान केलेल्या पिवळ्या साडीवर             
  तुझ्या बोलण्यातला माधुर्यावर                   
 चेहऱ्यावरील स्मितहास्यावर भाळली             
तुझ्या माझ्या नात्याचा            
त्या क्षणभराच्या ओळखीचा     
पूर्वी नव्हता कुठलाही संबंध.....
  पण........                               
का ...कुणास ठाऊक..?           
  छेडलीस तू तुझ्या चोरट्या नजरेने 
अन....                                   
उमटला माझ्या मनात                 
तुझ्यासाठी प्रेमभाव                    
जुळले नाते जन्मांतरीचे               
अन जुळल्या त्या रेशीमगाठी         
अन पुन्हा जुळला असा हा            
 तुझा माझा ऋणानुबंध ..........                
क्षणभंगुर का असेना                
मोहित करून गेलीस तू मनाला
अन....                 
तुझ्या आठवणींच्या सागरात           
न्हाऊन ओलेचिंब केलेस या जीवाला
मला तू हवी आहेस
तुला मी हवा आहे
 पण.......
 पुन्हा तुझी पावले
वळणार कधी सांग ना
 येणार कधी सांग ना  ....!

©Prakash Totewad तुझी पाऊले

Pradeep Kp

दिल का दरिया बह ही गया

राहों में यूँ जो तू मिल गया

मुश्किल से मैं संभला था, हाँ

टूट गया हूँ फिर एक दफ़ा

#कबीर_सिंह #लिरिक्स #lyrics #hindi

भीमसेन सिंह"उज्ज्वल"

जावेद अख्तर लिरिक्स फिल्म सिलसिला #शायरी

read more

भीमसेन सिंह"उज्ज्वल"

जावेद अख्तर लिरिक्स फिल्म सिलसिला

read more

भीमसेन सिंह"उज्ज्वल"

जावेद अख्तर लिरिक्स फिल्म सिलसिला #कविता

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile