Find the Latest Status about शिक्षकांची कामे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शिक्षकांची कामे.
Manish sahu
तुम्हें जो मुझसे इश्क़ है, वो असर काहे का तुमसे जुड़ा जो बात ना हो ,वो खबर काहे का तेरा अक्श है ही इतना असरदार अगर मैं फ़ना हि ना होऊं ,तो फिर असर काहे का!! m@ असर कामे का?? Ayush kumar Divya gupta🐰 Pankaj Gangwar Poonam Singh Shikha Sharma
yogesh atmaram ambawale
1 गाडीचा insurance 2 ध्वजवंदन शाळेत जाणे शक्य झाल्यास 3 केस कापायचे आहेत 4 2800 quotes मधून 48 बेस्ट quotes शोधणे आहे 5 book छापायचा विचार आहे.. सुप्रभात मित्र आणि मैत्रणिनों कसे आहात? आजचा विषय आहे अशी 5 कामे जी ऑगस्ट मध्ये करायची आहेत... #ऑगस्ट5 चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #Y
yogesh atmaram ambawale
ढवळाढवळ चालते सर्वत्र,फक्त आणि फक्त कारकुनांची, कारकूनच पाहतात कामे सारी,भेट होत नाही साहेबांची. मुख्य काम करणारे हे कारकूनच असतात, साहेब खूप व्यस्त आहेत,ते त्यांचे वाक्य ठरलेले असतात. टेंशन नका घेऊ तुम्ही,दोन दिवसात तुमचे काम करतो, थोडं चहा पाण्याचे बघा मी साहेबांच्या कानावर टाकतो. खरेच आहे हे,ढवळाढवळ करणारे भेटल्यावरच कामे होत आहे, नाहीतर नुसत्याच फेऱ्या होतात,साहेबांना कुठे वेळ आहे. सरकारी कार्यालय असो,किंवा असो खाजगी कार्यालय, साहेबांपेक्षा,ढवळाढवळ करणाऱ्या कारकुनांचाच भाव लय. चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ढ #मराठीकोट्स #collab #yqkavyanand #YourQuoteAn
DRx. Shital Gujar✍️
शिक्षक शिक्षकांनी दिले आम्हाला शिक्षणमूल्यांचे धडे | शिक्षकांच्या प्रयत्नांनी व पराकाष्टानी विद्यार्थी घडे || निस्वार्थ भावनेने ज्ञानाची गाठोडी वाटली | तुमच्या कष्टामुळे विद्यार्थ्यांचे आयुष्य सजली || शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या आयुष्याचे दिशादर्शक बनले | अज्ञानातून ज्ञानाकडे विद्यार्थ्यांना नेण्यासाठी स्वतः प्रकाश बनले || शिक्षकांची आज ही वाटे विद्यार्थ्यांना आदरयुक्त भिती | गुरू-शिष्य परंपरेची हीच तर खरी संस्कृती || माझी लेखणी खुप काव्य लिहिते | त्यामध्ये माझ्या शिक्षकांची मेहनत दिसते || शब्द सुमनांनी महतीचे वर्णन होणार नाही | नेहमी तुमची ऋणी राहणार विसणार नाही || 👉तुमची विद्यार्थीनी -✍️Shital K. Gujar ✍️ 🙏💐शिक्षकदिनाचा खुप खुप शुभेच्छा 💐🙏 नमस्कार, प्रस्तुत कविता ' शिक्षक' ही कविता लिहिण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. माझ्या सर्व शिक्षक दिनानिमित्त शब्दरूपी छोटीशी भेट.प्रत्ये
Vinod Umratkar
पुन्हा भरू दे आज। रविवारची ती शाळा। जमवू दे गोतावळा। माझ्या मित्रांचा।। खूप झाले दिस आता । आला न योग जुळून। ये मित्रा आज मिळून । शाळा भरवू ।। सुट्टी आहे आज मित्रा। दे सारे सोडून कामे । ती भरवू पूर्वीप्रमाणे । आपली शाळा ।। सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे रविवारची शाळा... #रविवारचीशाळा चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला
Vinay Mali
yogesh atmaram ambawale
आजकालच्या आधुनिक युगात,तंत्रयंत्राची साथ लाभली माणसास. जागेवर बसूनच कामे होतात,आळसपणा वाढत चाललाय अंगात. आजकालच्या आधुनिक युगात तंत्रयंत्राची साथ गरजेची आहे, पण त्याचा योग्य तितकाच वापर व्हावा. शक्य तितके काम स्वतः करावे,गरज असेल तरच तंत्रयंत्राचा लाभ घ्यावा. आजकालच्या आधुनिक युगात,टीव्ही, कॉम्पुटर,लॅपटॉप,मोबाईल,जीवनावश्यक वस्तू झाल्या आहेत, पण ह्या वस्तूंच्या वापरात बहुतांश माणसे माणुसकीलाच विसरत चालले आहेत. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे आजकालच्या आधुनिक युगात.. #आजकालच्याआधुनिकयुगात चला तर मग लिहुया. #collab #yqtaai लिहीत राहा. #
yogesh atmaram ambawale
करायचे आहे जे काही, ते मला स्वतःलाच करायचे आहे. वेळ तरी कुठे आहे इथे कुणाकडे, सर्वच व्यस्त स्वतःत,कोण पाहिल माझ्याकडे. आले मनात,लगेच करून मोकळे होई, वाट पहावी तरी कुणाची,कोण मदतीस येई. नव्हे इथे कुणाला,कुणाशीच काही देणेघेणे, वाट न पाहता कुणाची,स्वतःच स्वतःचे कामे करणे. शुभ संध्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आजचं कोलँब आहे वाट पहावी तरी कुणाची... चला तर मग लिहा यावर काहीतरी मनातलं. #वाटपहावीतरीकुणाची हे टँग
sandy
सरकार कोणाचेही बनू द्या शेतकऱ्यांच्या हितासाठी मनापासून कोणतेही नेते काम करत नाहीत . भारत स्वतंत्र झाल्यानंतर मुलभूत सुविधा पूर्ण होऊ शकल्या