Find the Latest Status about फुलपाखरू सोंग from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, फुलपाखरू सोंग.
Manish Kanade
#Pehlealfaaz मनातला गोंधळ इतका वाढला कि,आता कागदावर उतरवण्यासाठी रंग कमी पडू लागलेत.. फुल काय,फुलपाखरू काय तुझ्यासमोर सगळेच फिके पडू लागलेत... - मनिष ज्ञानदेव कानडे,पुणे #फुलपाखरू#
कवी - के. गणेश
जर प्रेम आयुष्यात एकदाच झाले असते, तर वेगवेगळ्या फुलावर फुलपाखरुही गेले नसते.! फुलपाखरू
कवी - के. गणेश
नेहमीच विचार करण्यापेक्षा जरा भावनांनाही वाव द्यावा, फुलपाखरासारखा आपणही कधी कधी आनंद घ्यावा..! मनाचं फुलपाखरू
Geetashri Alagundagi
तुझ्याशिवाय मला राहवत नाही , तुझ्या मिठीत दुसरं कोणी माझ्याने पाहवत नाही तुझे प्रेम फक्त माझ्यासाठी असावं, फुलपाखरासारखं तु सारखं ते जपावं फुलपाखरू❤
Vibha (sushma)
🦋 फुलपाखरू 🦋 फुलपाखरू होऊन जगावे आसमंतात भिरभिरत रहावे वेदनांना लपवून ठेवावे सुखाची उधळण करावे रंगीबेरंगी जीवनात रमून जावे बेधुंद हवेच्या लहरीत बागडावे ©Vibhakumari(sushma) फुलपाखरू 🦋
Devanand Jadhav
चारोळी २१/१ नाजुकसे फुलपाखरू उडू पाहते फुलांवर करताहे हितगुज सांडलेल्या दवांवर ✍🏻© •देवानंद जाधव• jdevad@gmail.com 9892800137 / 9594423428 ©Devanand Jadhav फुलपाखरू आणि दव...