Nojoto: Largest Storytelling Platform

New खळबळ उडाली असून Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about खळबळ उडाली असून from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, खळबळ उडाली असून.

    LatestPopularVideo

Supriya Yewale

#Likho काही नाती असून पण ती नसल्यासारखेच असतात #मराठीप्रेम

read more

Prajakta Nivalkar

नुसतं प्रेम असून उपयोग सोबत असलेल्या माणसाची कदर करता आली पाहिजे.... #Poetry

read more

SATYAJIT ANANDRAO JADHAV

आयुष्यभर सोबत असून ... प्रा . सत्यजीत जाधव . #marathi #gazal #MarathiKavita #marathishayari

read more

fakttuzyasathi_sagla_kahi

ऑनलाईन असून बोलत नाही......😣 #alone #MarathiKavita #marathiquotes #marathihindi #marathishayari

read more
ऑनलाईन असून बोलत नाही 
नाही माहिती झाले काय
तिला वाटलं विसरेल हां बोलणं 
बंद केल्याने हाच आहे शेवटचा पर्याय

मन हे काही तिला विसरत नाही
 check करतो  तिचा last seen..

यश... ऑनलाईन असून बोलत नाही......😣

#alone #MarathiKavita #marathiquotes #marathihindi #marathishayari

विचित्र शायर

जवळ असून ही लांबच राहिले... मराठी मराठीप्रेम मराठीशायरी marathi MarathiKavita marathihindi marathicharolya

read more

Mukesh Ramchandra Pawar

*शेठ माणूस श्रीमंत असून उपयोग नसतो... तो समाधानी असला पाहिजे... मग तो झोपडीत का राहत असेना...* #cousinsday

read more
*शेठ माणूस श्रीमंत असून उपयोग नसतो... तो समाधानी असला पाहिजे... मग तो झोपडीत का राहत असेना...* *शेठ माणूस श्रीमंत असून उपयोग नसतो... तो समाधानी असला पाहिजे... मग तो झोपडीत का राहत असेना...*

#cousinsday

अल्पेश सोलकर

भावना मनात असून तिला विचारायला उशीर तर करत नाही आहे ना..! परिस्थिती पाहून मी चाल करायला कुठे मागे तर पडत नाही आहे ना...!

read more
भावना मनात
असून तिला विचारायला
उशीर तर करत नाही आहे ना..!
परिस्थिती पाहून मी
चाल करायला कुठे 
मागे तर पडत नाही आहे ना...! भावना मनात
असून तिला विचारायला
उशीर तर करत नाही आहे ना..!
परिस्थिती पाहून मी
चाल करायला कुठे 
मागे तर पडत नाही आहे ना...!

अल्पेश सोलकर

भावना मनात असून तिला विचारायला उशीर तर करत नाही आहे ना..! परिस्थिती पाहून मी चाल करायला कुठे मागे तर पडत नाही आहे ना...!

read more
भावना मनात
असून तिला विचारायला
उशीर तर करत नाही आहे ना..!
परिस्थिती पाहून मी
चाल करायला कुठे 
मागे तर पडत नाही आहे ना...! भावना मनात
असून तिला विचारायला
उशीर तर करत नाही आहे ना..!
परिस्थिती पाहून मी
चाल करायला कुठे 
मागे तर पडत नाही आहे ना...!

Vinod Umratkar

माझ्या चुका फक्त मलाच सांगा! मला दोन कान असून ऐकू पण येतंय!!! 😁😁😁😁 माझ्या चुका इतरांना सांगण्यात काय अर्थ???? #yqmarathi #yqtaai

read more
माझ्या चुका फक्त मलाच सांगा!

मला दोन कान असून
 ऐकू पण येतंय!!!
😁😁😁😁 माझ्या चुका फक्त मलाच सांगा!

मला दोन कान असून
 ऐकू पण येतंय!!!
😁😁😁😁


माझ्या चुका इतरांना सांगण्यात काय अर्थ????

pooja d

माझ्या चुका फक्त मलाच सांगा! मला दोन कान असून ऐकू पण येतंय!!! 😁😁😁😁 माझ्या चुका इतरांना सांगण्यात काय अर्थ???? #YourQuoteAndMine #yqmarathi #yqtaai

read more
काहीच उपयोग नाही तुझ्या दोन कानाचा
मी सांगते अन तुझा होकार नुसता ।। माझ्या चुका फक्त मलाच सांगा!

मला दोन कान असून
 ऐकू पण येतंय!!!
😁😁😁😁


माझ्या चुका इतरांना सांगण्यात काय अर्थ????
loader
Home
Explore
Events
Notification
Profile