Nojoto: Largest Storytelling Platform

New व्यायामामुळे कोणती प्रवृत्ती वाढते Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about व्यायामामुळे कोणती प्रवृत्ती वाढते from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, व्यायामामुळे कोणती प्रवृत्ती वाढते.

Stories related to व्यायामामुळे कोणती प्रवृत्ती वाढते

    LatestPopularVideo

shashikant Bhagwan Rade

#कलेने कला वाढते Khushbu

read more

Samadhan Rathod

ही कोणती फॅशन आहे #krishna_flute #nojotovideo #Life_experience

read more

Mrunali Parkar

शिव अशी एकमेव ताकद आहे जी.. वाईट प्रवृत्ती ला शमवू शकते.

read more
एक तर पुण्य असावे लागते.. किंवा कठोर भक्ती 
तेव्हा कुठे तुमची कृपा प्राप्ती होते 
तुम्ही एव्हडे स्वस्त नाहीत हे मला माहित आहे 
पण मला तुम्हाला कुठे विकत घ्यायचे आहे? 
तुमचे ध्यान कोणी तोडू शकत नाही.कारण तुमचे रुद्र रूप कोणाला पेलवणारे नाही.. हीच प्रार्थना करते तुम्हाला कि आता तुमची जागे होण्याची वेळ आली आहे.. तुम्ही निद्रिस्त नाहीत ह्याची जाण आहे.. पण प्रकृतीला आज तुमची खरी गरज आहे. तुमची ती शक्ती आहे आणि आज ती एकटी आहे. राक्षसी वृत्ती तिला जाच देत आहे..कलियुगाची आता परिसीमा झाली आहे.. तुमचे येणे आता अनिवार्य आहे... शिव प्रकट व्हा आणि तुमच्या शक्तीला साथ द्या !🙏ओम नमः शिवाय 🙏 शिव अशी एकमेव ताकद आहे जी.. वाईट प्रवृत्ती ला शमवू  शकते.

महादेव जरे

प्रेम करून काहीभेटो ना भेटो, Typing ची Speed मात्र वाढते...😂 #Quote

read more
Mahadev Jare प्रेम करून काहीभेटो ना भेटो,
Typing ची
Speed मात्र वाढते...😂

Jotiram Sapkal

🌐 बिझनेसचे डिजिटल करून वाढवण्यासाठी पहिली स्टेप कोणती घेतली पाहिजे ? #jotiramsapkal #mahagrowth #marathibusinessowner #digitalstrategy supp #शिक्षण #OnlineBusiness #supportsmallbusiness #smallbusinessowner #localbusiness

read more

Jitendra Raipure

जि प उ प्रा शाळा कारवाफा येथे रोज परिपाठासोबत 'आनापन साधना ' उपक्रम घेण्यात येते. आनापन साधना मुळे होणारे फायदे १) विद्यार्थ्यांची एकाग्रता #story #nojotophoto

read more
 जि प उ प्रा शाळा कारवाफा येथे रोज परिपाठासोबत 'आनापन साधना ' उपक्रम घेण्यात येते.
आनापन साधना मुळे होणारे फायदे 
१) विद्यार्थ्यांची एकाग्रता

Jotiram Sapkal

🪄 बिझनेस डबल व्हावा यासाठी कोणती ऑफर जाहीर करावी ✨ #AI #digitalmarekting #marathibusiness #marathibusinessman #marathiudyojak #udyojak udy #मराठीविचार #udyojakta #marathientrepreneur #marathientrepreneurs

read more

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे वाढते प्रदूषण.. वाढत चाललेला प्रदूषण ही एक मोठी समस्या आहे. चला तर मग आज यावर लिहुया. वाढतेप्र #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मराठीविचार #वाढतेप्रदूषण

read more
दूषित हवा वाढते प्रदूषण,
नाकावर रुमाल बांधून
जगतोय आम्ही जीवन.
वाढतात वाहने नि टोलेजंग इमारती,
रस्ता रुंदीकरणासाठी झाडे तोडत
झाडे वाचवा च्या नुसत्याच गोष्टी.
वाटले होते वाढते प्रदूषण ह्यावर ही लेख असावे,
जनजागृती व्हावी त्यातून लोंकासही कळावे.
वाचूनी नुसतेच लेख सुस्त न बसावे,
वाढते प्रदूषण रोखण्यास आपणही पुढे यावे.
शोधुनी कारणे जाणून त्यावर उपाय करावे,
नुसतेच नाकावर रुमाल बांधून का बरे फिरावे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
वाढते प्रदूषण..
वाढत चाललेला प्रदूषण ही एक मोठी समस्या आहे.
चला तर मग आज यावर लिहुया.
#वाढतेप्र

Rushikesh (pawan) hattimare

परमेश्वर अस्तित्वात आहे की नाही ?यावर अजून वादविवाद होतात..व्यक्ती तशी प्रवृत्ती त्याप्रमाणे प्रत्येकाची मत वेगळी असणारच...पण जेव्हा निसर्गा #thought #BoneFire

read more
परमेश्वर अस्तित्वात आहे की नाही ?यावर अजून वादविवाद होतात..व्यक्ती तशी प्रवृत्ती त्याप्रमाणे प्रत्येकाची मत वेगळी असणारच...पण जेव्हा निसर्गाचा रेखीवपणा प्रत्यक्षात अनुभवायला मिळतो तेव्हा कळतं....यांना निर्माण करणारा एकमे
व तोच असू शकतो..... परमेश्वर अस्तित्वात आहे की नाही ?यावर अजून वादविवाद होतात..व्यक्ती तशी प्रवृत्ती त्याप्रमाणे प्रत्येकाची मत वेगळी असणारच...पण जेव्हा निसर्गा

yogesh atmaram ambawale

सहजच सुचलेलं.. #yqtaai #yqmarathi #मराठीविचार #माझीलेखणी #प्रवृत्ती #अनुभवातून #Collab चांगल्या अनुभवावरून माणूस नेहमी एक चांगला समाजसुधार

read more
चांगल्या अनुभवावरून 
माणूस नेहमी एक चांगला समाजसुधारक 
किंवा एखादी चांगली व्यक्ती 
बनण्याचा प्रयत्न करतो 
तर त्याच्या विरोधात 
वाईट अनुभव हा मनुष्याला
नकारात्मक दृष्टिकोन देऊन 
वाईट वागायला प्रवृत्त करतो. सहजच सुचलेलं..
#yqtaai #yqmarathi #मराठीविचार #माझीलेखणी #प्रवृत्ती #अनुभवातून 
#collab 
चांगल्या अनुभवावरून माणूस नेहमी एक चांगला समाजसुधार
loader
Home
Explore
Events
Notification
Profile