Nojoto: Largest Storytelling Platform

New अपुरे पोलिस बळ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अपुरे पोलिस बळ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अपुरे पोलिस बळ.

    LatestPopularVideo

aaj_ki_peshkash

सागराने नाविका #मनी #संकट मोठे पेरले, वादळाने होडीस एका दशदिशांनी घेरले शीड तुटले, खीळ तुटले, #कथा काय या वल्ह्याची, नाविकास ही फिकीर नव्हती #Motivational #युद्ध #अनुभव #विश्वास #नशीब #धीर #बळ

read more

राजकारण

सोलापूर : राज्याच्या पोलिस महासंचालकांनी १२९ पोलिस निरीक्षकांसह तब्बल २१२ उपनिरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. त्यात सोलापूर शहरातील #मराठीविचार

read more

sudhir pinki

झारखंड का देख सकते हैं आदिवासियों का इसी तरह पोलिस वाला पलंग आप देख सकते हैं झारखंड #न्यूज़

read more

Sangeeta Kalbhor

#RanbirAlia आभाळ.. हवं असतं प्रत्येकाला स्वतःच स्वतःपुरत आभाळ कुठे ना कुठे कोणी ना कोणी झालेलाच असतो घायाळ मखमली नसला साज तरी असावा वाटतो स #शायरी

read more

Kunal Salve

लेखकानों💕 आजचा विषय आहे जेव्हा शब्द अपुरे पडतात... शब्द हे लेखकांचे शस्त्र अाहेत त्याशिवाय लेखक अपुरा आहेच. चला तर मग लिहा पटापट. सुंदर रचना #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #marathiquotes #yqtaaicollab #अपुरे_शब्द

read more
जेव्हा शब्द अपुरे पडतात 
तेव्हा डोळे सारं बोलून जातात
ओठांवरचे शब्द ढग बनून 
नजरेनं कोसळायला तयार होतात  लेखकानों💕
आजचा विषय आहे
जेव्हा शब्द अपुरे पडतात...
शब्द हे लेखकांचे शस्त्र अाहेत त्याशिवाय लेखक अपुरा आहेच.
चला तर मग लिहा पटापट.
सुंदर रचना

Sajan Kamble

देशात आले संकट ते निवारण करणे हा यांचा मान आहे,
सद्वैव हातावर घेऊन ते त्यांचा प्राण आहे ,
सर्वांचं रक्षण करणे ही त्यांची आण आहे,
झटत असतात ते आपल्या साठी याची सर्वांना जाणं आहे,
त्यांना ही त्यांच्या घरी खूप ताण आहे ,
पण देशाच्या हिता साठी हे सर्व विसरून आपले सर्वांचे रक्षण करणे ही त्यांची एक वेगळीच शान आहे,
त्यांच्या या सर्व कार्याला माझा हा एक सलाम आहे,
आणि पुन्हा एकदा सांगावस वाटत की तुमचा आणि तुमच्या कार्याचा सर्वांना खूप खूप अभिमान आहे.... #पोलिस #mumbaipolice

Sangeeta Kalbhor

#promiseday वचन द्यायचेचं असेल तर स्वतःला दे कोणत्याही क्षणी सत्याकडे स्वतःला ने राहू दे निर्मळता मनात आलिंगन स्वतःला दे कोणी काहीही म्हणो म #शायरी

read more
वचन द्यायचेचं असेल तर
स्वतःला दे
कोणत्याही क्षणी सत्याकडे
स्वतःला ने
राहू दे निर्मळता मनात
आलिंगन स्वतःला दे
कोणी काहीही म्हणो
महत्त्व खर्याला दे
सगळे महत्त्वाचेचं असतात दिवस
आयुष्य आपल्यांना दे
समाजाचाही रहा ऋणी
कर्तव्याला जबाबदारीने घे
आत्मा असू दे जीवंत
चांगल्याला बळ दे
वंदन करुन देशहिताला
सलामी तिरंग्याला दे.....

मी माझी.....

©Sangeeta Kalbhor #promiseday वचन द्यायचेचं असेल तर
स्वतःला दे
कोणत्याही क्षणी सत्याकडे
स्वतःला ने
राहू दे निर्मळता मनात
आलिंगन स्वतःला दे
कोणी काहीही म्हणो
म

Rashmi Hule

मन 🤗♥️........ (Meaning in hindi ⬇️) मन अल्हड पाखरु किती,कसे त्याला आवरु विहरते स्वच्छंद नभात पक्षांपरी बळ पंखात... मन लागेना हाताला #yqbaba #yqdidi #yqtales #yqtaai #restzone #bestyqmarathiquotes

read more
♥️मन अल्हड पाखरु🤗
किती,कसे त्याला आवरु
विहरते स्वच्छंद नभात
पक्षांपरी बळ पंखात...

मन लागेना हाताला
पानाफुलात रमले
पाहात किमया निसर्गाची 
जसे फुलपाखरू सानूले... 

ऐकता संगीताची तान
होऊन जाते मन तल्लीन 
पावसाच्या आवेगातही
थुईथुई नाचते भिजले मन... 

कधी कधी वेड्या मनाला 
टोचती अतरंगी काटे 
वाहे अश्रुंचा महापूर 
दुःख पाझरे डोळ्यावाटे.... 

ऐकता सागराची गाज 
मन होते शांत शांत
पसरतो बाहू भर्तीचे
वाटे एकरूपच व्हावे त्यात... मन 🤗♥️........ (Meaning in hindi ⬇️) 

मन अल्हड पाखरु
किती,कसे त्याला आवरु
विहरते स्वच्छंद नभात
पक्षांपरी बळ पंखात...

मन लागेना हाताला

Rashmi Hule

बळीराजा... खरंच का हो मी बळीराजा का जातोय बळीच माझा करतो पेरणीसाठी उसनवार पिक येताना मात्र अडचणी भाराभर पाणी नाही विहिरीला #yqbaba #yqdidi #yqtales #yqtaai #bestyqmarathiquotes

read more
बळीराजा...
           See caption  बळीराजा...

खरंच का हो मी बळीराजा
का जातोय बळीच माझा
करतो पेरणीसाठी उसनवार 
पिक येताना मात्र अडचणी भाराभर

पाणी नाही विहिरीला

Rashmi Hule

लेखकानों💕 आजचा विषय आहे जेव्हा शब्द अपुरे पडतात... शब्द हे लेखकांचे शस्त्र अाहेत त्याशिवाय लेखक अपुरा आहेच. चला तर मग लिहा पटापट. सुंदर रचना #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #marathiquotes #yqtaaicollab #अपुरे_शब्द

read more
जेव्हा शब्द अपुरे पडतात
तेव्हा डोळे व्यक्त होतात
हृदयाची भाषा समजतात 
आणि शब्दांची गरजच संपते... 

 लेखकानों💕
आजचा विषय आहे
जेव्हा शब्द अपुरे पडतात...
शब्द हे लेखकांचे शस्त्र अाहेत त्याशिवाय लेखक अपुरा आहेच.
चला तर मग लिहा पटापट.
सुंदर रचना
loader
Home
Explore
Events
Notification
Profile