Nojoto: Largest Storytelling Platform

New गेलो दत्तमयी होऊनी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गेलो दत्तमयी होऊनी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गेलो दत्तमयी होऊनी.

Related Stories

    PopularLatestVideo

सौ.Pratibha मगर

#Memories शब्द होऊनी टिपकत जाते #मराठीकविता

read more

कवी - अमोल आलझेंडे

प्रेमाची फुले. मी उधळत गेलो.. #मराठीकविता

read more

अल्पेश सोलकर

वाट चुकलो.. आडवाटेने निघून गेलो चक्रव्यूह नियतीचे...! फिरून भोवऱ्यासारखा दमून गेलो.. कसा गर्वाच्या मी आहारी गेलो.. शर्यत ससा कासवाची ..! #MarathiKavita #मराठी #yqmarathi #yqtaai #marathiquotes #चारोळी #charolya #alpeshsolkar

read more
वाट चुकलो.. आडवाटेने निघून गेलो
चक्रव्यूह नियतीचे..! फिरून भोवऱ्यासारखा दमून गेलो..

 कसा गर्वाच्या मी आहारी गेलो..
शर्यत ससा कासवाची ..! मी सस्यासारखा झोपून गेलो... वाट चुकलो.. आडवाटेने निघून गेलो
 चक्रव्यूह  नियतीचे...! फिरून भोवऱ्यासारखा दमून गेलो..
 कसा गर्वाच्या मी आहारी गेलो..
शर्यत ससा कासवाची ..!

Aniket

तुला पाहिलं त्याक्षणापासून , रुपात तुझ्याच चिंब भिजून गेलो तुझ्याच साठी जगता जगता, माझे जगणे मात्र विसरून गेलो.. #मराठीशायरी

read more

अल्पेश सोलकर

अंदाज असतानाही समुद्राची खोली मोजायला गेलो बघता बघता गुरफटून गेलो क्षणांत बुडून तरंगायला लागलो © अल्पेश सोलकर #alpeshsolkar #yqtaai lifequo #lifequotes

read more
अंदाज असतानाही
समुद्राची खोली मोजायला गेलो
बघता बघता गुरफटून गेलो
क्षणांत बुडून तरंगायला लागलो अंदाज असतानाही
समुद्राची खोली मोजायला गेलो
बघता बघता गुरफटून गेलो
क्षणांत बुडून तरंगायला लागलो
© अल्पेश सोलकर
#alpeshsolkar #yqtaai #lifequo

Rajpurohit Gajendra

शुन बिना कई चोखो गेलो छींक बिना कई खोटो पगफैरों।।।

read more
तुमने छींक दिया मेरे हालातों पर
दुबारा छींको शुभ हो जायेगा मन... शुन बिना कई चोखो गेलो
छींक बिना कई खोटो पगफैरों।।।

Vinod Umratkar

मनी नव्हता भाव ज्यांचा, मी त्यांना भाव देत गेलो। होता जरी प्रेमाचा पण बिनकामाचा वाव देत गेलो। #मराठी #मराठीलेखणी #मराठीकवी #yqmarathi yqtaa #yqtaai #marathiquotes #umratkar_vinod_for_yqmarathi

read more
मनी नव्हता भाव ज्यांचा, मी त्यांना भाव देत गेलो।
होता जरी प्रेमाचा पण बिनकामाचा वाव देत गेलो। मनी नव्हता भाव ज्यांचा, मी त्यांना भाव देत गेलो।
होता जरी प्रेमाचा पण बिनकामाचा वाव देत गेलो।
#मराठी #मराठीलेखणी #मराठीकवी #yqmarathi #yqtaa

pooja d

मनी नव्हता भाव ज्यांचा, मी त्यांना भाव देत गेलो। होता जरी प्रेमाचा पण बिनकामाचा वाव देत गेलो। #मराठी #मराठीलेखणी #मराठीकवी #yqmarathi yqtaa #YourQuoteAndMine #yqtaai #umratkar_vinod_for_yqmarathi

read more
जे दिल ते परत घेता येत नसत
बोलून कधीच दाखवायचं नसत,
होईल त्यांनाही जाणीव 
फक्त थोडा धीराने घ्यायचं असत...... मनी नव्हता भाव ज्यांचा, मी त्यांना भाव देत गेलो।
होता जरी प्रेमाचा पण बिनकामाचा वाव देत गेलो।
#मराठी #मराठीलेखणी #मराठीकवी #yqmarathi #yqtaa

Deonath Damodhar

उंच उंच घ्यावी भरारी दूर निळ्या आकाशी ढगांच्या कुशीत निजावे हात तुझा हातात घेऊनी फूलपाखरू होऊनी मी फिरावे तुझ्या अवतीभवती…..

read more

Vinod Umratkar

मनी नव्हता भाव ज्यांचा, मी त्यांना भाव देत गेलो। होता जरी प्रेमाचा पण बिनकामाचा वाव देत गेलो। #मराठी #मराठीलेखणी #मराठीकवी #yqmarathi yqtaa #YourQuoteAndMine #yqtaai #umratkar_vinod_for_yqmarathi

read more
आता किती धरू मी धीर
त्यांनाच नाही माझी कदर।
ज्यांच्या एका शब्दासाठी
असायचो मी नेहमी सादर। मनी नव्हता भाव ज्यांचा, मी त्यांना भाव देत गेलो।
होता जरी प्रेमाचा पण बिनकामाचा वाव देत गेलो।
#मराठी #मराठीलेखणी #मराठीकवी #yqmarathi #yqtaa
loader
Home
Explore
Events
Notification
Profile