Nojoto: Largest Storytelling Platform

New नको नको Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नको नको from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नको नको.

Related Stories

    LatestPopularVideo

कविराज धनंजय

Kailasbhai Pagare

नकोरे पावसा आणू वारा #poem

read more

Lotus Mali

नकोत मज नाती... नकोत आता शब्द... मज काही नको नको... मी बरी आहे एकटीच... परी आहे सोबतीस माझ्या... नात्यात्तले शब्द तुझे अन्... #Shayari

read more

शुभम दि. कांबळे

आज अचानक पाणावलेले डोळे,
आणि गालावरच स्मितहास्य,
यावरून मलाच माज आश्चर्य वाटलं,
 प्रेम कराव तर अस करावं की,
फक्त तुझ्यावरच मरावं,
तुझ्याच आठवणीत हरवून जावं,
अन तुझ्याच साठी स्वासंच संगीत असावं....

©शुभम दि. कांबळे तुझ्या आठवणीत..

#प्रेम #नकोतेप्रेम #प्रेमाचीभाषा #प्रेमाचीआशा

balaji dornalpalle

आठऊ नकोस #poem

read more

somnath gawade

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे नको नको रे पावसा... #नकोनकोरेपावसा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine

read more
नको नको रे पावसा
आता थांबाव तुझं बरसनं
पीक आलंय जोमात
अति होता होईल नुकसान

तुझ्या अवेळी येण्याने
सर्व वैतागून गेले;
लक्ख सूर्य प्रकाशासाठी
सर्व आतुर झाले.
 शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
नको नको रे पावसा...
#नकोनकोरेपावसा

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य

Madhuri Chavan

मित्रप्रेम # घाबरू नकोस #विचार

read more

#tushu

काळजी करू नकोस.... #Quote

read more
श्वास माझे तुझ्यासाठी काही काळ थाबले
होते
जीव माझा जात होता,पण प्राण
काही अडले होते
शेवटच्या शनी सुद्धा श्वास काही निघत
नव्हता
तुला एकदा बघण्यासाठी जीवही काही ठरत
नव्हता
शरीराची हि यात्रा आता संपत
आली होती
काही क्षणात याची होणार
माती याची तयारी झाली होती काळजी करू नकोस....

वेदश्री कुलकर्णी

फार काही नकोय रे... #poem

read more

Rohidas maharaj Sanap

# नको नको मना गुंतु मायाजाळी #Thinking #शिक्षण

read more
नको नको मना गुंतु मायाजाळी । 
काळ आला जवळी ग्रासावया ॥१॥
काळाची हे उडी पडेल बा जेव्हा ।
सोडविण तेव्हा मायबाप ॥२॥
सोडविण बंधु पाठीची बहिण ।
शेजारची कामिन दुर राहे ॥३॥
सोडविण राजा देशीचा चौधरी । 
आणिक सोयरे भले भले ॥४॥
तुका म्हणे तुज सोडविण कोन्ही । 
एका चक्रपाणी वाचुनिंया ॥५॥
श्री . हभप रोहिदास महाराज सानप ( बेजगांव )
मो .9822888295

©Rohidas maharaj Sanap # नको नको मना गुंतु मायाजाळी
#Thinking
loader
Home
Explore
Events
Notification
Profile