Nojoto: Largest Storytelling Platform

New मागे होते Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मागे होते from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मागे होते.

    PopularLatestVideo

somnath gawade

#पुढे-मागे

read more
नैतिकतेच्या मार्गावर
'पुढे' जाणाऱ्यांनी
लोक आपल्या 'मागे'
काय बोलतील
याचा मुळीच विचार
करू नये. #पुढे-मागे

vishnu thore

सोडताना गाव मागे.... #मराठीकविता

read more
.............

©vishnu thore सोडताना गाव मागे....

vishnu thore

सोडताना गाव मागे....

read more
सोडताना गाव मागे 
काळजाची आग झाली
स्पर्श केला तू मनाला
 वेदनांची बाग झाली
- विष्णू थोरे सोडताना गाव मागे....

Vilas Bhoir

एकदा वळून मागे पहा....... #LoveYouDad #poem

read more
एकदा वळून मागे पहा 
गुंतलेले ह्रदय कसे सोडवु 
दुर जाताना तुला पाहून 
ओघळणारे अश्रु कसे आडवु 

व्याकुळ होतोय जीव माझा 
भंगुन जाईल स्वप्न उद्याचे 
समजुन नाही घेतलेस तू तर 
बंद होईल कवाड मनाचे 

नातं आपलं मैत्री पलिकडचं
तुझ्या माझ्या श्वासात विरघळतं 
रुसवे फुगवे काही नसतानाही 
कुणास ठाऊक का? हिरमुसतं

पाहिलेस तु वळून माझ्याकडे 
पाणावळ्या डोळ्यात आनंदाश्रू न्हाले
कवेत घेशील मजला म्हणून 
तुझ्या हातात हात दिले 

बोलून बघ एकदा माझ्याशी 
प्रेमरंगात बहरून येईल काही 
तुही म्हणशील पुन्हा नव्याने 
मैत्रीची साथ सोडणार नाही 

                              ~ विलास भोईर 
                           ( एकदा वळून मागे पहा )

©Vilas Bhoir एकदा वळून मागे पहा.......

#LoveYouDad

Simran

#वाट बघतेय तुझी मागे बघण्याची #मराठीविचार

read more
mute video

Uttam Karmalkar

देशाविषयी कर्तव्य करण्यात मागे पाहू नये #story

read more
mute video

Sayaji Nikam

फक्त कष्ठ करा कोणाच्या मागे लागू नका #जीवनअनुभव

read more
mute video

Milind Kambere

जोडुनी नाते मागे फिरणे जमले नाही #dryleaf #poem

read more
जोडुनि नाते मागे फिरणे जमले नाही
विरहाने कालच्या प्रेम करणे थांबले नाही

नाते कोणते हे अनोखे मनाचे मनाशी जुळले
रिते होता होता भान जगाचे उरले नाही

वाटते तिजला मी दिवाणा तिच्या रूपाचा
सौंदर्यावर तिच्या मन वेडे कधीच भाळले नाही

लोटले पूर आसवांचे सारे नकोसे झाले
जीवनाचे गणित हे आजवर कळले नाही

लागले जव ग्रहण चंद्रास माझ्या
जाणुनी सारे मी वेध पाळले नाही

लाख आक्रोश करुनि लोटते मज ती दूर
तिच्यासाठी झुरताना अद्याप तिने मजला पाहिले नाही

हसू उमटावे गाली तिच्या एवढीच माफक अपेक्षा
महादेवानेही म्हणणे माझे मुळीच टाळले नाही

©Milind Kambere जोडुनी नाते मागे फिरणे जमले नाही
#dryleaf

Sara Chavar

पोरीच्या मागे लागू नाका🤣🤣🤣 #विनोदी

read more
mute video

Aarya Rathod

तिला प्रेमच नसेल तर तिच्या मागे फिरावे का ...?

read more
प्रेमात पडून तरी काय फायदा
     तुझ्या मनात मि नसेल तर...
तुझ्यासाठी झुरुन तरी काय फायदा
    तुला माझी आवड़ नसेल तर...
    फिरू नको माझ्या मागे सखे
    फिरू नको माझ्या मागे सखे
           बोट माझ्या कड़े ,
  अन भलत्याच कड़े तुझी नझर ....
    
          _ अरविंद राठोड ...

©aaryarathod 451💝8329823809💝You can follow on Instagram. तिला प्रेमच नसेल तर तिच्या मागे फिरावे का ...?
loader
Home
Explore
Events
Notification
Profile