Nojoto: Largest Storytelling Platform

New फुले कसे बनवायचे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about फुले कसे बनवायचे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, फुले कसे बनवायचे.

    PopularLatestVideo

Vrishali G

mute video

somnath gawade

#फुले

read more
आताच कुठे तीच्या सर्वांगावर
 फुले बहरली होती;
कित्येक उनाड भ्रमरांची
नजर त्यावर खिळली होती.
त्या फुलांना कुठे माहीत होते;
त्यांच्या रूपावर कित्येकजण
मनोमन मोहीत होते. #फुले

कवी दिपक सोनवणे

फुले

read more
पावसा तुझ्या आकस्मात येण्याने सुध्दा फुललो आहोत आम्ही 
वाटतो सहवास इतरांना
स्वतःसाठी नाहीच जगत आम्ही फुले

Mohan Somalkar

# फुले

read more
शब्दशिल्प समुह आयोजित उपक्रम 
-ओळ- काव्य- उपक्रम 
# - झाली -फुले-कळ्यांची..!

सोमवार दिनांक:- ०६\०२\२३


# झाली फुले कळ्यांची

उपकार मानावे या भुमीचे
वार्याचे अन सुर्यकिरणांचे
जागविते फुलाफळांना 
धन्यवाद माना या अवनीचे.!

सजली ही वसुंधरा 
सजला हा सारा निसर्ग 
झाली फुले कळ्यांची
पृथ्वीवरी जणु अवतरला स्वर्ग! 

झाली फुले कळ्यांची
सुगंधाची मोहक फुले सजली
मनामनात इवलीशी फुले
स्वच्छंद होती बहरली..!

आनंदात रंगले
सारे कसे नाचले
पाहुनी ती कळीचे रुप
फुलांचे स्वरूप दंग राहिले..!

मोहन सोमलकर नागपुर

©Mohan Somalkar # फुले

Dadaso v Bankar

फुलांची पापनी ओली... कुनासाठी... कुणासाठी... #फुले

Jaymala Bharkade

एका कडेला बसलेला तो
परी गंध तयाच पसरला रे
रम्य हे झाले वातावरण हे
हा पहा मोगरा फुलला रे

©Jaymala Bharkade #फुले

Bh@Wn@ Sh@Rm@

#ज्योतिबा फुले #जय् श्री राम #सवित्री फुले #Poetry

read more
mute video

Sandip Raut

फुले भगवी #मराठीकविता

read more
फुले भगवी 
पाने हिरवी
आकाश निळे
धरा सावळी

©Sandip Raut फुले भगवी

Amol Patil

सावित्रीबाई फुले

read more
mute video

milind sarkate

#साविञी

धर्मांधांनो तुम्ही काल ही
साविञीचा छळ केला 
अन् आजही करता..
तरीही....
तुमच्यातल्याच 'काशीचा'
'यशवंत' तीने कालही 
सांभाळला अन् आजही 
सांभाळत आहे.

बघा ना तुम्हीच काल
तिरस्कारेला भिडेवाडा
आजही दुर्लक्षीत आहे...
तरीही...
तिने काल फोडलेला 
शिक्षणाचा पाझर आजही
विद्यापिठरूपी ओसांडत आहे.

ती 'लक्ष्मीची' कन्या
विद्येची 'सरस्वती'आहे पण
वटवृक्षाला पुजणार्यापासून
थोडी ती अलिप्त ही आहे
तरीही...
तिला मानणार्या कालही 
अत्युच्च शिखरावर गेल्या
अन् आजही जात आहेत

आठवता साविञी
प्रश्न एवढाच उरेन
सोडाल का धर्मांधपणा 
साहित्य 'तीच' वाचून ?
विचार ही स्विकारा थोडे
जळमटलेल्या मेंदूवर घासून 


- सरकटे मिलिंद मुरलीधर

©milind sarkate #सावित्रीबाई फुले
loader
Home
Explore
Events
Notification
Profile