Find the Latest Status about वेड्याची जत्रा मराठी चित्रपट from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वेड्याची जत्रा मराठी चित्रपट.
Mr.Ravi Rajdev
White Good night's 🥱🫶 ©Ravi Rajdev #good_night मराठी शायरी स्टेटस मराठी शायरी प्रेम Entrance examination मराठी शायरी प्रेम मराठी शायरी app
#good_night मराठी शायरी स्टेटस मराठी शायरी प्रेम Entrance examination मराठी शायरी प्रेम मराठी शायरी app #मराठीशायरी
read moreSangam Pipe Line Wala
चंद्रासारखी तुझ्या गाली खळी पडते सांग मला आठवणीचे तू का मणी जड़ते आगाव नखरा बोल तुझे आहेत तिखट संगम सोबत तू का जन्माचे नाते जोडते... ©Sangam Pipe Line Wala #alone मराठी शायरी लव मराठी शायरी प्रेम मराठी शायरी नवीन मराठी शायरी स्टेटस रुबाब शायरी मराठी
#alone मराठी शायरी लव मराठी शायरी प्रेम मराठी शायरी नवीन मराठी शायरी स्टेटस रुबाब शायरी मराठी #मराठीशायरी
read moreMr.Ravi Rajdev
White Good night friens♥️🌹 ©Ravi Rajdev #Sad_Status मराठी शायरी स्टेटस मराठी शायरी फोटो रुबाब शायरी मराठी Hinduism मराठी शायरी 2017
#Sad_Status मराठी शायरी स्टेटस मराठी शायरी फोटो रुबाब शायरी मराठी Hinduism मराठी शायरी 2017 #मराठीशायरी
read moresandeep wagh
White तुझा आणि माझा रस्ता वेगळा आहे, नेहमी तू हेच सांगत असते... मग मी दिसताचा कुठलाही सिग्नल नसताना, गाडी का थांबवते... ©sandeep wagh #Sad_Status मराठी शायरी मैत्री मराठी शायरी लव मराठी शायरी प्रेम
#Sad_Status मराठी शायरी मैत्री मराठी शायरी लव मराठी शायरी प्रेम #मराठीशायरी
read moreMr.Ravi Rajdev
White शुभ प्रभात 🌞🙏 ©Ravi Rajdev #love_shayari मराठी शायरी नवीन मराठी लव शायरी मराठी शायरी मराठी शायरी प्रेम मराठी शायरी app
#love_shayari मराठी शायरी नवीन मराठी लव शायरी मराठी शायरी मराठी शायरी प्रेम मराठी शायरी app #मराठीशायरी
read moreSangam Pipe Line Wala
White खूप अनोखं प्रेमाचं बंधन बहीणीसाठी खास रक्षाबंधन... हातावर बांधली तिनं राखी बहिणीच्या सूख दुखाचा मी पारखी तिच्या सुखासाठी खर्च करीन स्पंदन.... बहीण माझी लाखात एक माझ्यावर तिच्या प्रेमाचा धाक सूख मिळो तिला देवाला करतो वंदन.... अतूट बहीण भावाचं नातं प्रेमाने रोज आमचं भांडण होतं तिच्या प्रेमात माझं घर जसं नंदन.... राखी बांधते ओवाळून आरती माझ्या बहिणीचा मी सारथी मी तिच्यापासून दूर जसं चंदन.... ©Sangam Pipe Line Wala #raksha_bandhan_2024 मराठी कविता संग्रह मराठी कविता
#raksha_bandhan_2024 मराठी कविता संग्रह मराठी कविता #मराठीकविता
read moreआशिष गंगाधरजी चोले
White ती बहीण असते रागावते ओरडते पण मायेच्या सावलीत कुरवाळून पांघरते मी कुलूप तर ती किल्ली असते मी केलेले कारनामे कधी घरच्यांसमोर उघडेल या भीतीने मला धाकात ठेवत असते भावाला दोन चुटे, टिकली पावडर लावून, फ्रॉक वापरून हुबेहूब मुलगी बनविणारी ती सर्वोत्कृष्ट कलाकार असते एखादा नवीन प्रयोग करायचा असल्यास त्या प्रयोगामध्ये ब्लॅकमेल करून भावालाच बकरा बनविणारी ती बहीण असते भावाला विनाकारण चिडविण्यातच तिची खरी मजा असते भावाच्या सुखाने सुखावते तर दुःखात पाठीशी खंबीरपणे सोबतीला असते संकटकाळी भावाची बहिणीच नाही तर स्वतःच्या बापाची माय सुद्धा बनते शिक्षेत गुरुकिल्ली तर युद्धात सारथी बनते लहानपणी नकली खेळ भांडे खेळणारी सासरी संसाराचा गाडा ओढणारी असते तिचे रुसवे फुगवे, खट्याळ नाजूक नखरे तिच्या इच्छा पूर्ण होताच नाहीसे होते पूजेची आरती घेऊन भावावर येणारे संकटे माझ्यावर च येऊ दे हे मनीच पुटपुटत ओवाळणी करते भावाबहिणीच्या कायम साथ देण्याच्या वचनाचा तिने रक्षाबंधनाला बांधलेली राखी हा अलुवार बंध असतो ती बहीण असते रागावते ओरडते पण मायेच्या सावलीत कुरवाळून पांघरते लेखनः-आशिष गंगाधरजी चोले ©आशिष गंगाधरजी चोले #raksha_bandhan_2024 मराठी कविता प्रेम मराठी कविता
#raksha_bandhan_2024 मराठी कविता प्रेम मराठी कविता #मराठीकविता
read moreSangam Pipe Line Wala
नवीन नवीन शोधतोस भांडण्याचे बहाने फोनवर बोलते तुझ्याशी आई मारे रे ताणे जिवापाड संगम प्रेम करते ही प्रीती तुझ्यावर शेयर चैटवर लिहतोस का आपल्या प्रेमाचे तराणे.. ©Sangam Pipe Line Wala #sadak रुबाब शायरी मराठी दु:ख शायरी मराठी मराठी शायरी नवीन मराठी शायरी प्रेम मराठी शायरी प्रेमावर
#sadak रुबाब शायरी मराठी दु:ख शायरी मराठी मराठी शायरी नवीन मराठी शायरी प्रेम मराठी शायरी प्रेमावर #मराठीशायरी
read moreGfdf Ffg
White djdjd dhdudue dududhd ©Gfdf Ffg #sad_shayari मराठी शायरी फोटो Hinduism रुबाब शायरी मराठी दु:ख शायरी मराठी
#sad_shayari मराठी शायरी फोटो Hinduism रुबाब शायरी मराठी दु:ख शायरी मराठी #मराठीशायरी
read more