Find the Latest Status about चुकू चुकू चुकू from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चुकू चुकू चुकू.
RJ कैलास नाईक
#पाऊस बरसून गेला धुवांधार निरभ्र झाले आहे आता आभाळ बरसलाच चुकून डोळ्यातून तर नको माझ्या शब्दांवर उगा आळ RJ कैलास
yogesh atmaram ambawale
चुक आपल्याकडून झाली तर चुकून, इतरांकडून झाली तर मुद्दामहुन. चुकी ही समजून घ्यावी लागते आज इतरांकडून झाल्यास उद्या आपल्या कडूनही होऊ शकते. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चुक.. #चुक1 #collab #yqtaai चला तर मग लिहुया. लिहीत राहा. तुमचे विषय कमेंट करा. #YourQuoteAndMine
yogesh atmaram ambawale
राग येणार नाही कुणाला असे बोलु, शक्य असल्यास मोजकेच बोलु. जास्त बोलल्यास चुकून काही वेगळं निघत, फालतू भंकस बोलत,लोकं नाक मुरडत बसतात. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे मोजकेचं बोलु.. #मोजकेचंबोलु चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteA
yogesh atmaram ambawale
चूक ही खरं तर चुकून घडणारी घटना असते, पण एखाद्याला अडकवायचं असेल तर मुद्दामहून देखील घडवता येते. चुकीला माफी नसते जर ती मुद्दाम घडवून आणली असेल तर अन्यथा चुकीला पश्चाताप नावाची माफी असते,चूक लक्षात आली असेल तर. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चूक... #चूक१ चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote
yogesh atmaram ambawale
काल चुकून झालं होतं आज जाणून बुजून आहे. चला उठा पटापट लिहा आजचा विषय तक्रार आहे. लेखकानों💕 शुभसंध्या. आताचा विषय जरा खोल आहे पण छान आहे स्वत:ला व्यक्त करण्यासाठी. आताचा विषय आहे तक्रार ही नाही... चला तर मग छान छान रचना तय
Vinod Umratkar
वाटेवर माझ्या घराच्या तिचे ही होते घर येता जाता रोजच भिडायची नजरा नजर सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे वाटेवर माझ्या #वाटेवरमाझ्या हा विषय Toshan Jadhav यांचा आहे. मित्रानों आज मतदान आहे नक्क
yogesh atmaram ambawale
वाटेवर माझ्या आज एक मतदान केंद आहे, चांगले राज्य घडविण्यास मतदान कर असे तो खुणावत आहे.. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे वाटेवर माझ्या #वाटेवरमाझ्या हा विषय Toshan Jadhav यांचा आहे. मित्रानों आज मतदान आहे नक्क
yogesh atmaram ambawale
जीवनाच्या वाटेवर माझ्या असंख्य अडचणी आहेत, तरीही सर्व निभावून जातं कारण सोबत आईचे आशीर्वाद आहेत. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे वाटेवर माझ्या #वाटेवरमाझ्या हा विषय Toshan Jadhav यांचा आहे. मित्रानों आज मतदान आहे नक्क
yogesh atmaram ambawale
वाटेवर माझ्या तिचे घर येते, पाहण्या तिची एक झलक मन आतुर होते. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे वाटेवर माझ्या #वाटेवरमाझ्या हा विषय Toshan Jadhav यांचा आहे. मित्रानों आज मतदान आहे नक्क
yogesh atmaram ambawale
का कोणास ठाऊक,पण हल्ली भीतीच वाटते, कोरोनामुळे कुणाच्याही जवळ जाण्याची हिम्मत नसते. सर्वच कोरोना बाधीत नाहीत,तरी मन घाबरत असते, चुकून एकादा बाधित निघाला तर,असे प्रश्न सतावते. नेहमीच ईतरत्र बाधित असतील,असे का विचार करावे, आपणच बाधित असलो तर,हा विचार करून दूर राहावे. का कोणास ठाऊक, पण वाटते हल्ली निगेटिव्ह विचारच मनात ठेवावे, आपणच पॉजिटिव आहोत, असे समजून सुरक्षा हेतू इतरांपासून दूर राहावे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे का कोणास ठाऊक? #काकोणास हा विषय sonali chougule यांचा आहे. चला तर मग लिहुया. #collab #yqtaai