Find the Latest Status about प्रेमाचं फुलपाखरू from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, प्रेमाचं फुलपाखरू.
कवी - के. गणेश
जर प्रेम आयुष्यात एकदाच झाले असते, तर वेगवेगळ्या फुलावर फुलपाखरुही गेले नसते.! फुलपाखरू
फुलपाखरू
read moreManish Kanade
#Pehlealfaaz मनातला गोंधळ इतका वाढला कि,आता कागदावर उतरवण्यासाठी रंग कमी पडू लागलेत.. फुल काय,फुलपाखरू काय तुझ्यासमोर सगळेच फिके पडू लागलेत... - मनिष ज्ञानदेव कानडे,पुणे #फुलपाखरू#
कवी - के. गणेश
नेहमीच विचार करण्यापेक्षा जरा भावनांनाही वाव द्यावा, फुलपाखरासारखा आपणही कधी कधी आनंद घ्यावा..! मनाचं फुलपाखरू
मनाचं फुलपाखरू
read moreGeetashri Alagundagi
तुझ्याशिवाय मला राहवत नाही , तुझ्या मिठीत दुसरं कोणी माझ्याने पाहवत नाही तुझे प्रेम फक्त माझ्यासाठी असावं, फुलपाखरासारखं तु सारखं ते जपावं फुलपाखरू❤
फुलपाखरू❤
read moreVibha (sushma)
🦋 फुलपाखरू 🦋 फुलपाखरू होऊन जगावे आसमंतात भिरभिरत रहावे वेदनांना लपवून ठेवावे सुखाची उधळण करावे रंगीबेरंगी जीवनात रमून जावे बेधुंद हवेच्या लहरीत बागडावे ©Vibhakumari(sushma) फुलपाखरू 🦋
फुलपाखरू 🦋 #कविता
read moreAgricoss Akash Babaso Chavan
निर्माल्य प्रेमाचं. ..... नदीत सोडावं की नव्या काळाला अनुसरून आणि पर्यावरणाला धरून मनाच्या मातीत खोल खोल गाडून त्याचा वापर खत म्हणून करावा.. नवीन झाडाला त्या खताची मात्रा द्यावी का ? हा परत एकदा समोर आलेला गहन प्रश्न कारण "या प्रश्नाचं उत्तर मिळवणं आवघड आहेच त्याबरोबर अगत्याच सुद्धा, नाही का ?" कारण जर या खतान त्याची जात दाखवली आणि याचा गुणधर्म नवीन झाडाला आला तर... पुन्हा एकदा प्रेमाचं निर्माल्य होणार आणि त्यासाठी पुन्हा एक नदी दूषित होणार कायमचीच.... निर्माल्य प्रेमाचं...
निर्माल्य प्रेमाचं...
read moreSunil Zarikar
प्रेमाचं भविष्य कळलं असतं.. तर प्रेमात काय उरलं असतं.. आधीच सगळ ठरवुन मग सर्वांनी प्रेम केल असतं.. कोणाला प्रेमाच महत्व समजल नसतं, भावना विरहित जिवन राहिलं असतं.. प्रेमाचं प्रेमपणं मिळालं नसतं, नात्यातल्या नाजुक भावनांना मग कोणीच समजुन घेतलं नसतं.. रुसवे फुगवे लाड लटके सारं काही विरले असतं ठरवुन केलंल प्रेमच मग इतिहास जमा झालं असतं...! प्रेमाचं भविष्य..
प्रेमाचं भविष्य..
read moreDevanand Jadhav
चारोळी २१/१ नाजुकसे फुलपाखरू उडू पाहते फुलांवर करताहे हितगुज सांडलेल्या दवांवर ✍🏻© •देवानंद जाधव• jdevad@gmail.com 9892800137 / 9594423428 ©Devanand Jadhav फुलपाखरू आणि दव...
फुलपाखरू आणि दव... #मराठीकविता
read more