Nojoto: Largest Storytelling Platform

New मोडल Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मोडल from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मोडल.

Related Stories

    PopularLatestVideo

Datta Dhondiram Daware

बंध मोडलेस #poem

read more
गंध प्रेमाचे..
बंध प्रेमाचे..!
तुझी आस..
माझा ध्यास..!
दिन रात तुझी ओढ..
नयनात स्वप्न तुझी गोड..!
काळजात केलेस तु बंद..
मला लागला तुझाच छंद..!

*सम्राट दत्ता डावरे*
९७३००३७०५३ बंध मोडलेस

अल्पेश सोलकर

कोणी आकार दिला.. मी मोडलो होतो... सत्यासोबत झटलो होतो... खोट्याने संपलो होतो... मी मोडलो होतो... © अल्पेश सोलकर #yqtaai yq #yqbaba #yqquotes #alpeshsolkar

read more
कोणी आकार दिला..
   मी मोडलो होतो...
सत्यासोबत झटलो होतो...
     खोट्याने संपलो होतो...

                 मी मोडलो होतो... कोणी आकार दिला..
मी मोडलो होतो...
सत्यासोबत झटलो होतो...
खोट्याने संपलो होतो...
                 मी मोडलो होतो...
© अल्पेश सोलकर
#yqtaai #yq

अल्पेश सोलकर

कविता लिहिता लिहिता माझ्या चारोळ्या हरवल्या... विस्कटून शोधता शोधता शब्दांच्या घड्या मोडल्या... © अल्पेश सोलकर #कविता #चारोळी #शोध #शब्द al #yqmarathi #alpeshsolkar

read more
कविता लिहिता लिहिता
माझ्या चारोळ्या हरवल्या...
विस्कटून शोधता शोधता
शब्दांच्या घड्या मोडल्या... कविता लिहिता लिहिता
माझ्या चारोळ्या हरवल्या...
विस्कटून शोधता शोधता
शब्दांच्या घड्या मोडल्या...
© अल्पेश सोलकर
#कविता #चारोळी #शोध #शब्द #al

Sujata Darekar

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे तरी मोडला नाही कणा... चला तर मग लिहा पटापट. #कणा हे टँग करायला विसरु नका. #yqtaai #MarathiKavita #Collab #YourQuoteAndMine

read more
उगारला ह्या काळाने जरी क्रुद्ध होऊनी फणा
मोडून पडला संसार; तरी मोडला नाही कणा

भंगलेली स्वप्ने वेचीत सावरते आहेच मी पण
खांद्यावरती हात ठेउनी फक्त मला लढ म्हणा
 प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
तरी मोडला नाही कणा...
चला तर मग लिहा पटापट.
#कणा
हे टँग करायला विसरु नका.
#yqtaai
 #marathikavita

Jk

प्रिय मित्रास, निखळ मैत्री आपली अशी जणूकाही कप आणि बशी दूर गेलास माझ्यापासून तरी भेटत जा अधून मधून कॉलेजमध्ये असताना तुझा डॅशिंग पणा #poem #celebration

read more
प्रिय मित्रास,
 निखळ मैत्री आपली अशी
 जणूकाही कप आणि बशी
 दूर गेलास माझ्यापासून 
 तरी भेटत जा अधून मधून
 कॉलेजमध्ये असताना 
 तुझा डॅशिंग पणा 
 मोडलास माझ्यासाठी 
 कित्येकांचा कणा
 आतातरी थांबव हा खेळ जीवघेणा 
 सोडून दे तुझ्यातील रागीटपणा

©Jk प्रिय मित्रास,
 निखळ मैत्री आपली अशी
 जणूकाही कप आणि बशी
 दूर गेलास माझ्यापासून 
 तरी भेटत जा अधून मधून
 कॉलेजमध्ये असताना 
 तुझा डॅशिंग पणा

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे तरी मोडला नाही कणा... चला तर मग लिहा पटापट. #कणा हे टँग करायला विसरु नका. #yqtaai #MarathiKavita #Collab #YourQuoteAndMine

read more
शक्य नाही तुझ्याने हे होणे,
कलम हातात घेऊन काव्य करणे,लेख लिहिणे.
कित्येकांचे हेच बोलणे होते,
सुरुवातीला जेव्हा माझे लेखन तुटके फुटके होते.
लढलो मी पण खचलो नाही अशा शब्दांनी,
किंवा हरलो नाही नकारात्मक विचारांनी.
प्रयत्न बरेच झाले माझ्या मनाला तोडण्याचा,
हारले शेवटी सर्व तरी मोडला नाही कणा,माझ्या आवडीचा. प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
तरी मोडला नाही कणा...
चला तर मग लिहा पटापट.
#कणा
हे टँग करायला विसरु नका.
#yqtaai
 #marathikavita

Mujaheed Jamadar

#जिंदगी #वादे तो तुझसे #हज़ार है मगर #फ़र्ज़ के चलते पूरा न करस्कू तो #गिला ना रखना ए #जिंदगी #सपने तो तेरे लिए हज़ार है मगर #अपनो के खातिर उन #कविता #रुक #मोडलू

read more
ए जिंदगी वादे तो तुझसे हज़ार है
मगर फ़र्ज़ के चलते पूरा न करस्कू 
तो गिला ना रखना

ए जिंदगी सपने तो तेरे लिए हज़ार है
मगर अपनो के खातिर उनसे रुक मोडलू
तो गिला ना रखना #जिंदगी #वादे तो तुझसे #हज़ार है
मगर #फ़र्ज़ के चलते पूरा न करस्कू 
तो #गिला ना रखना

ए #जिंदगी #सपने तो तेरे लिए हज़ार है
मगर #अपनो के खातिर उन

Jk

तोडलीस गुलामीची बंधने जेव्हा अस्पृश्यांची होत होती मानहानी बंदी होती पिण्याच्या पाण्याला सुद्धा प्रत्येक ठिकाणी अस्पृश्यांचे अश्रू पाहुन #मराठीकविता

read more
तोडलीस गुलामीची बंधने 

जेव्हा अस्पृश्यांची होत 
होती मानहानी
बंदी होती पिण्याच्या पाण्याला 
सुद्धा प्रत्येक ठिकाणी
अस्पृश्यांचे अश्रू पाहुनी 
बाबा आले तुमच्या डोळ्यात पाणी
होऊनी मोठा महाज्ञानी
दूर केलीत आमची 
जन्मोजन्मीची गुलामी
दिलात संविधानाचा असा दणका
मोडलात मनुवादी विचारांचा मनका

लेखिका /कवयित्री - 
ज्योती किरतकुडवे (साबळे)

©Jk तोडलीस गुलामीची बंधने 

जेव्हा अस्पृश्यांची होत 
होती मानहानी
बंदी होती पिण्याच्या पाण्याला 
सुद्धा प्रत्येक ठिकाणी
अस्पृश्यांचे अश्रू पाहुन

Vinod Umratkar

OPEN FOR COLLAB✨ #ATcouplekissbg • A Challenge by Aesthetic Thoughts! ♥️ Collab with your romantic words.✨ • Must use hashtag: aesthetic #YourQuoteAndMine #yqmarathi #yqtaai #picquote #aestheticthoughts #yqaestheticthoughts #वात्रटिका

read more
तुला असं उचलून घेण्याचं
माझं स्वप्न अधुर राहीलं।
पहिल्याचं प्रयत्नात सखे
माझं कंबरडं हे मोडलं।
😁😁😁 OPEN FOR COLLAB✨ #ATcouplekissbg
• A Challenge by Aesthetic Thoughts! ♥️
Collab with your romantic words.✨  

• Must use hashtag: #aesthetic

vishnu thore

असा जगण्याचा पाढा कोंब फुटण्याच्या वेळा ऋतू झाले वावटळ ओल सुटल्या मातीनं

read more
असा जगण्याचा पाढा


कोंब फुटण्याच्या वेळा

ऋतू झाले वावटळ

ओल सुटल्या मातीनं

दिलं जगायला बळ


दुःख ऊन्हाचं झेलून

किती सोसल्यात कळा

झाड आशेचं लावून

हिर्वा फुलविला मळा


स्वप्न मोडलं तरीही

नातं गहीरं सांधलं

विटा कष्टाच्या रचून

घर नव्यानं बांधलं


घास चोचीचा राखून

घट्ट विणलाय खोपा

असा जगण्याचा पाढा

कुणी म्हणु नये सोपा

- विष्णू थोरे असा जगण्याचा पाढा


कोंब फुटण्याच्या वेळा

ऋतू झाले वावटळ

ओल सुटल्या मातीनं
loader
Home
Explore
Events
Notification
Profile