Nojoto: Largest Storytelling Platform

New आयुष्यात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आयुष्यात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आयुष्यात.

    LatestPopularVideo

Rashmi Hule

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आयुष्यात माझ्या.. #आयुष्यातमाझ्या१ #आयुष्यातमाझ्या #Collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine

read more
क्षण काही असे आले
जे अधिकार माझ्यावर
गाजवून गेले...
गणीत आयुष्याचे तेव्हा
चुकल्यासारखे वाटले
आयुष्यात क्षण कधी असे आले
जे माझ्या आधीन झाले
आयुष्य तेव्हा कृतकृत्य
झाल्यासारखे वाटले
धडपडले... सावरले
चुकले... जिंकले
आयुष्याने बरेच काही शिकवले  शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आयुष्यात माझ्या..
#आयुष्यातमाझ्या१

#आयुष्यातमाझ्या 
#collab #yqtaai 
लिहित राहा. #YourQuoteAndMine

शब्दवेडा किशोर

गोड माझी लाडकी ही परी
देवाच्या घरून एवढ्या दुरून आली माझ्या घरी 
गोड माझी लाडकी ही परी
हृदयाचे स्पंदन ती रेशमाचे बंधन ती
प्रेमाची भाषा ती जगण्याची आशा ती
पाणावले डोळे आज पापण्यांच्या तिरी
आली माझ्या घरी गोड माझी लाडकी ही परी....
बोबल्या बोलांनी तिच्या निनादले माझे घरअंगण
पावलांच्या गुंत्यात तिच्या कधीकधी होई माझा जीव खालीवर
घोडा करून बाबाचा स्वारी खूष पाठीवरी
आली माझ्या घरी गोड माझी लाडकी ही परी....
शाळेत पहिला दिवस तिचा
काळजीनं माझा जीव वेडापिसा हुरहूर मनी जरी टाटा ती करी
आली माझ्या घरी गोड माझी लाडकी ही परी....
ए बाबा तू कुठे आहेस ? तू ये ना घरी लवकर
अस तिचं फोनवरचं लाडिक मधाळ बोलणं
मला घायाळ करी अन् फोन करून ती घेई काळजाचा ठाव
मग माझ्या मनाची होई धावाधाव आईपेक्षा बाबावर लळा ती करी
आली माझ्या घरी गोड माझी लाडकी ही परी हळू हळू वाढे ही चंद्राची कोर
नटण्या मुरडण्याची हौस तिला भारी हट्ट पुरवे बाबा तिचा अपुल्या परी
आली माझ्या घरी गोड माझी लाडकी ही परी....
हळू हळू दिवस गेले कसे भुर्र उडून
लहानपण जाऊन घेई ती तरूणपण सावरून
स्थळ आलं तिला कुणा आप्ताकडून
काळजात झालं चर्र पिल्लू जाईल आता ती दुसऱ्या घरी
आली माझ्या घरी गोड माझी लाडकी ही परी....
लेक म्हणजे शेवटी दुसऱ्या घरचं लेणं शिकायला हवं आता तिच्याविना जिणं
सुखरूप लाव देवा तिची नाव पैलतीरी
आली माझ्या घरी गोड माझी लाडकी ही परी....
लेक सासरी निघून गेली तरी पण
माझ्या हृदयात कायम असे माझी गोड परी
मी म्हणे तिला राहशील सदा परी तू माझ्या परीकथेत
येईल ओल पापण्यांना तुला बाबाच्या या व्यथेत
तुझ्या गुंतल्या जगात घेशील का उसंत जराशी
माझ्या आठवणी तू कवटाळशील का उराशी
राज्य तुझे असेल सदा माझ्या हृदयावरी
गेलीस सासरी जरी तू रहाशील सदा माझ्या अंतरी
आली माझ्या घरी गोड
अशी माझी लाडकी
ही परी....

©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर 
#आयुष्यातला_खरा_आंनद

Devendra Ise

आयुष्यातले काही क्षण... #मराठीकविता

read more

Monu Pujari

माझ्या आयुष्यातली पहीली विरह कविता #poem

read more
हृदयात मीच माझ्या कोरिला हा घाव...
पुन्हा तुझी आठवण मनात
अन् या ओठांवर तुझे नाव...

प्रेमभाव कि विरहाची ही खुन
नकळत जे होत गेलं
ते होत प्रेम कि भास माझा
ज्याची तुला न लागली भुन...

शब्दात उतरवले मी तुला...
हृदयात तुझ्याच श्वासांंचा साठा
स्पदनांचा हा रिकामा झुला
कि आठवणींचे भोग मिळालेत मला...

हुरहुर नेहमीची आता लागली जीवाला...
तुज वजा आयुष्य रिकामे वाटते
समजवुन सांग ना एकदा ह्या मनाला
रोज आसवांची मैफिल माझ्या मनी दाटते... माझ्या आयुष्यातली पहीली विरह कविता

shraddha guhe

प्रवास आयुष्यातील

read more
प्रवास
आयुष्य एक प्रवास  सारखेच असतात,
जसे समुद्र किनारी चालताना
मागे काही पाऊल खुणा उमटले असतात,
त्याच प्रमाणे आयुष्यात काही आठवणी छाप सोडत असतात, 
आठवणी ज्यात आपले मन रमले असतात,
आयुष्यात अशा गोड आठवणी सोबत घेऊन जगायचे असतात,
आयुष्यात होणारे प्रत्येक प्रवास एक आठवण, एक अनुभव, एक शिकवण देत असतात,
त्यामुळे प्रत्येक प्रवास आनंदाने करत आयुष्य जगायचं असतात.....
                                       - श्रध्दा गुहे प्रवास आयुष्यातील

Arvind Chilmile

सपनपरी... आयुष्यातील पहीली कवीता

read more

Walden_Raj...

आयुष्यातील स... मिञ ! #UnlockSecrets #मराठीविचार

read more

Rahul Balye

तु जगत असलेल्या आयुष्यातील स्वर्ग

read more
तु 
जगत असलेल्या आयुष्यातील 
स्वर्ग तु जगत असलेल्या आयुष्यातील स्वर्ग

Pooja Navale

आयुष्यात श्रेष्ठ कोण %%%

read more

कशाला बाळगतो तू उद्याची भीती 
             कशाला मोडतो तू जपलेली नाती 
                   कशाला करतो तू आयुष्याची माती 
तू चाल पुढं गड्या तुझ्या पाठीशी आहेत 
           खूप काही सक्षम अदृश्य शक्ती 
                    तुला दिसत नाहीत अजुन ती 
                            आईवडिलांची खरी प्रेमळ प्रीती 
                            त्यापुढे व्यर्थ रे सर्व नातीगोती 
                             कर तू त्यांची मनापासून भक्ती 
                 जन्मभर काहीच कमी पडणार नाही 
                 हीच तुझी शक्ती अन हीच तुझी भक्ती  आयुष्यात श्रेष्ठ कोण %%%

Monika jayesh Shah

काही व्यक्ति आयुष्यात #कविता

read more
काही व्यक्ति आयुष्यात

©Monika Shah काही व्यक्ति आयुष्यात
loader
Home
Explore
Events
Notification
Profile