Find the Latest Status about chhatrapati name from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, chhatrapati name.
Shubham Laghane
आपल्या छत्रपती शिवाजी महाजराजांचा छावा , शिवपुत्र ,स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना विनम्र अभिवादन . आज श्री अमोल कोल्हे यांनी संभाजी महाराजांची झी मराठी वर सिरीयल काढून घरोघरी महाराजांना पोहचविले . आणि आज मी या लेखाद्वारे संभाजी राजे यांचे विचार आपल्यापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहे. ©Shubham Laghane chhatrapati shambhu raje
chhatrapati shambhu raje #Motivational
read moreSanika Chavan663
मुठभर मावळे सोबत ठेवुन, आणि प्रजेची दखल घेऊन, जे प्रजेच्या कल्याणासाठी लढ़त, त्यांना छत्रपती शिवाजी राजे असे म्हणत! महाराजांची एवढी महान होती कीर्ती, त्यांच्या समोर शत्रुंचे डाव हारती ! महाराजांचे होते अवघे ५० वर्षाचे आयुष्य, पण त्यांच्या मुळेच आज उज्ज्वल आहे प्रजेचे भविष्य ! महाराजांनी अवघ्या ५० वर्षात इतिहास रचला, त्यांच्या समोर संपुर्ण मुघल साम्राज्य खचला ! राजे अजुनही गेलेले नाहीत, ते आज ही इतिहासाचा पाना वर आणि; रयतेच्या मनावर राज्य करीत आहेत ! त्यांची कीर्ती आहे अजरामर; त्यामुळे ते आज ही रयतेच्या हृदयात आहेत अमर ! Real heroes never die ! ©Sanika Chavan663 #Chhatrapati #शिवाजीमहाराज #shivjayanti
#Chhatrapati #शिवाजीमहाराज #shivjayanti #मराठीकविता
read more