Nojoto: Largest Storytelling Platform

New काढता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about काढता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, काढता.

    PopularLatestVideo

Rani battewad

आपल्या साठी जगा दुसरे तर चुका काढतात #शिक्षण

read more
mute video

Sahil Birdawade

लोक फक्त गरज पडल्यावरच आठवण काढतात..!🥲✌🏻💯 #मराठीविचार

read more
mute video

Swapnil Mendhe(माझा मी)

मला काहीच गरज नाही त्यांची जे कामासाठी आठवण काढतात #nojotomarathi #marathi #selfish

read more
ती: मग कसा आहेस ?
तो: फुकटचा राम राम मी कधीच 
     घेत नाही हे तुला चांगलंच 
     ठाऊक आहे . मला काहीच गरज नाही त्यांची जे कामासाठी आठवण काढतात
#Nojoto #NojotoMarathi #Marathi #selfish

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे. निखळ हास्य तुझे.. #निखळहास्य चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
निखळ हास्य तुझे
माझ्या प्रेमाचे कारण असावे,
आठवण काढताच माझी
तुझ्या चेहऱ्यावर खुळुन यावे. शुभ संध्या मित्रहो
कसे आहात?
आताचा विषय आहे.
निखळ हास्य तुझे..
#निखळहास्य
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काही माणसं अशीच असतात... #काहीमाणसं ह विषय Supriya chougule यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
काही माणसं अशीच असतात,
जशी दिसतात तशी कधीच नसतात.
समजतो आपण एक,नि ते मात्र वेगळेच निघतात.
तर काही माणसं असे असतात
कितीही प्रकाशमय वाटेतून चाललेत,
तरी अंधाऱ्या वाटेला कधीच न विसरतात.
तरी काही माणसं अशी असतात,
दिसताच अंधारी वाट पळ काढतात.
नि उजेडातही मग धडपडतात.
काढतात जे अंधारातून वाट त्यांना कसले भय नसते,
कारण अंधार संपून प्रकाश येईल ह्याची त्यांना खात्री असते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

काही माणसं अशीच असतात...
#काहीमाणसं
ह विषय
Supriya chougule यांचा आहे.
#collab #yqtaai

vishnu thore

तू म्हणायची मुंग्यांना साखर दे मी म्हणायचो मला भाकर दे मूंग्या शोधून काढतात साखरेचा अन गुळाचा डब्बा

read more
तू म्हणायची मुंग्यांना साखर दे
मी म्हणायचो मला भाकर दे
मूंग्या शोधून काढतात
साखरेचा अन गुळाचा डब्बा
माझा हात भाकरीच्या टोपल्यापर्यंत
पोहचत नाही
बेशिस्त भुकेला 
संयमाचं पांघरून घालायला
तूच मला शिकवलंस
मुंग्याची संयत रांग दाखवून
माझे हात जावू दिले नाहीस टोपल्यापर्यंत
मग भूक जिवाला टांगून
ही  माणसांची 
जीवघेणी धावपळ
का सुरुय राजरोज ?

      - विष्णू थोरे तू म्हणायची मुंग्यांना साखर दे

मी म्हणायचो मला भाकर दे

मूंग्या शोधून काढतात

साखरेचा अन गुळाचा डब्बा

vishnu thore

तू म्हणायची मुंग्यांना साखर दे मी म्हणायचो मला भाकर दे मूंग्या शोधून काढतात साखरेचा अन गुळाचा डब्बा

read more
तू म्हणायची मुंग्यांना साखर दे
मी म्हणायचो मला भाकर दे
मूंग्या शोधून काढतात
साखरेचा अन गुळाचा डब्बा
माझा हात भाकरीच्या टोपल्यापर्यंत
पोहचत नाही
बेशिस्त भुकेला 
संयमाचं पांघरून घालायला
तूच मला शिकवलंस
मुंग्याची संयत रांग दाखवून
माझे हात जावू दिले नाहीस टोपल्यापर्यंत
मग भूक जिवाला टांगून
ही  माणसांची 
जीवघेणी धावपळ
का सुरुय राजरोज ?

      - विष्णू थोरे तू म्हणायची मुंग्यांना साखर दे

मी म्हणायचो मला भाकर दे

मूंग्या शोधून काढतात

साखरेचा अन गुळाचा डब्बा

yogesh atmaram ambawale

OPEN FOR COLLAB✨ #ATgirlbg519 • A Challenge by Aesthetic Thoughts! 🌹 Collab with your soulful words.✨ • Must use hashtag: aestheticthoug #yqbaba #yqdidi #YourQuoteAndMine #yqquotes #aestheticthoughts #yqaestheticthoughts

read more
आठवण तरी किती यावी
आणि किती जीव तळमळत राहावा.
एक तरी दिवस ऐसा यावा
आठवण येता त्याची,तो समोर असावा. OPEN FOR COLLAB✨ #ATgirlbg519
• A Challenge by Aesthetic Thoughts! 🌹

Collab with your soulful words.✨ 

• Must use hashtag: #aestheticthoug

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शाळेतलं प्रेम... #शोळेतलंप्रेम चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #शाळेतलंप्रेम

read more
शाळेतलं प्रेम,कधीही विसरता येत नसते,
तरुणपणी,असो किंवा म्हातारपणी असो,
पहिल्या प्रेमाचा विषय काढताच,
प्रथम शाळा आठवत असते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
शाळेतलं प्रेम...
#शोळेतलंप्रेम

चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.

yogesh atmaram ambawale

आवड आहे पण सवड मिळत नाही..😔 #yqtaai #आवड #सवड #yqmarathi #मराठीलेखणी #Collab आवड असली की सवड ही मिळते, हे विधान कितपत योग्य वाटते. कधी कध

read more
आवड - सवड

आवड असली की सवड ही मिळते,
हे विधान कितपत योग्य वाटते.
कधी कधी आवड खूप असते,
पण प्रयत्न करूनही सवड काढता येत नाही.
आणि सवड न मिळाल्याने आवड ही पूर्ण होत नाही,
मग ती आवड एक इच्छा म्हणून मनात शिल्लक राहते.
कधी कधी ही इच्छा मनातून बाहेर डोकावण्याचा प्रयत्न करते,
पण कामाच्या व्यापापुढे तिचे एकही न चालते. आवड आहे पण सवड मिळत नाही..😔
#yqtaai  #आवड #सवड  #yqmarathi 
#मराठीलेखणी #collab
आवड असली की सवड ही मिळते,
हे विधान कितपत योग्य वाटते.
कधी कध
loader
Home
Explore
Events
Notification
Profile