Nojoto: Largest Storytelling Platform

New साऱ्याच चांदण्यांची Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about साऱ्याच चांदण्यांची from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, साऱ्याच चांदण्यांची.

    PopularLatestVideo

Pranali Jadhav

चांदण्यांची चर्चा #heaven #poem

read more
mute video

RJ कैलास नाईक

नको त्या शीतल चांदण्यांची साथ....

read more
 नको त्या शीतल चांदण्यांची साथ....

Rohini Pande

साऱ्याच वेदनांना मी असे काही दडवले, त्यांच्याच माझ्या खळीदार,हास्याला घडविले.. रोहिणी पांडे #nojotophoto

read more
 साऱ्याच वेदनांना मी असे काही दडवले,
त्यांच्याच माझ्या खळीदार,हास्याला घडविले..
         रोहिणी पांडे

Rohini Pande

साऱ्याच वेदनांना मी असे काही दडवले, त्यांच्याच माझ्या खळीदार,हास्याला घडविले.. रोहिणी पांडे #nojotophoto

read more
 साऱ्याच वेदनांना मी असे काही दडवले,
त्यांच्याच माझ्या खळीदार,हास्याला घडविले..
         रोहिणी पांडे

somnath gawade

शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे ही वाट चांदण्यांची... #हीवाटचांदण्यांची चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य YourQuoteAndM #YourQuoteAndMine

read more
ही वाट चांदण्याची
खूप दूर जाते;
वाटेत भेटता 'ती'
प्रीतीचे सुमधुर गीत गाते.
कितीही अंधार दाटला मनी
तरी चांदण्याच प्रकाश देती;
संपेल प्रवास नकळत
 तुझा हात असता हाती.
 शुभ रात्री मित्रांनो
आताचा विषय आहे
ही वाट चांदण्यांची...
#हीवाटचांदण्यांची

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य  #YourQuoteAndM

Rahul Ingale Patil

स्वागतास आपल्या सूर्य उगवतो गाणी पाखरांची दरवळ फुलांची. चला वाचवूया वसुंधरा आपली  निरोपास लाभते आरास चांदण्यांची. #कविता #मराठी #चारोळी #मराठीकविता #लेखक  #marathi_charoli #मराठीलेखणी 

read more
चला वाचवूया वसुंधरा आपली

©Rahul Ingale Patil स्वागतास आपल्या सूर्य उगवतो

गाणी पाखरांची दरवळ फुलांची.

चला वाचवूया वसुंधरा आपली 

निरोपास लाभते आरास चांदण्यांची.

gaurav

शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे ही वाट चांदण्यांची... #हीवाटचांदण्यांची चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य YourQuoteAndM #YourQuoteAndMine #मराठीकविता #चांदण्यातफिरताना

read more
 शोधील मना स्वप्नात हरवण्यासाठी कल्लोळ साराआनंदी
    लुकलुकणार तार ती शोभणारी वाट चांदण्यांची.....
अवखळ मन जणु गुंतली सोबती अल्पशा.....
   ह्रदयी नटलेला आनंदी फुलारा.....
हसु कळींच चंदेरी प्रकाशातल उजेड गाली स्वप्न हसलेलं....
   मालवु लख्ख चमक अंधार होईल थोडा प्रकाशात चांदण्यांच्या गुंडाळु अंगाला.....
   वाट वाकडी नौख्याची भरकटलेला एकला भ्रमंती.....
       काजवा बनुनी वाटेला तुझ्या कोरील ह्रदयी....
डोह चकाकला पाण्यात लुकलुकणारे दिवे ओतले....
   अवतरले तुझ्यात ही रंगीत चांदणे....
सोबती तुमच्या लोण्याचा अर्धवट गोळा कुणी चाखलेला...
  तिरक्या नजरेच्या बाणाने बघण्या लाजला.....
वाट चांदणी रात्र रेंगाळलेली चांदणी ताटली जशी....
   शोभुन टाकली जणु मोत्यांचा लेप लावुनी.....
एकवटले अंग सारे थरथरले चांदण्या वाटेला दुरवरी....
    शोभुनी ढग काळे छेड काढी...
वाट लचक डब्यातल्या मासोळ्या जश्या गुरफटल्या.....
    मार्ग पुढचा शोधण्या चांदण्या का वेडावलेल्या.....
पाऊलांचा आवाज सोबती लकलकणारा तिमिर सोबती....
   वाहुनी नेली जणु रंगेरी डोली..... शुभ रात्री मित्रांनो
आताचा विषय आहे
ही वाट चांदण्यांची...
#हीवाटचांदण्यांची

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य  #YourQuoteAndM

yogesh atmaram ambawale

शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे ही वाट चांदण्यांची... #हीवाटचांदण्यांची चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य YourQuoteAndM #YourQuoteAndMine

read more
ही वाट चांदण्याची,
प्रेमाच्या गावी जाण्याची.
आठवणीत जगण्याची,
विरहातील प्रीतीत रमण्याची.
काही चांदण्याना सांगण्याची,
काही मनात ठेवण्याची.
परीक्षा घेण्या प्रेमाची,
जिवलगांच्या आठवणींची. शुभ रात्री मित्रांनो
आताचा विषय आहे
ही वाट चांदण्यांची...
#हीवाटचांदण्यांची

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य  #YourQuoteAndM
loader
Home
Explore
Events
Notification
Profile