Nojoto: Largest Storytelling Platform

New मैफल Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मैफल from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मैफल.

Stories related to मैफल

    LatestPopularVideo

sandy

रंगलेल्या गप्पा संपल्या की त्या गप्पा पुन्हा स्वतःशी आठवून दुसरी मैफल सुरु करण्यात आणखी एक आनंद असतो.. गप्पा चालू असतांना शब्दाधीन असलेला आन #Quote #nojotophoto

read more
 रंगलेल्या गप्पा संपल्या की त्या गप्पा पुन्हा स्वतःशी आठवून दुसरी मैफल सुरु करण्यात आणखी एक आनंद असतो.. गप्पा चालू असतांना शब्दाधीन असलेला आन

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आता तुम्हाला तुमच्या आवडत्या लेखकांसाठी एक ओळ लिहायची आहे. तुमचे युअर कोटचे लेखक मित्र किंवा मैत्रिणी यांच्यासाठी मग लिही #YourQuoteAndMine #Featured #yqtaai

read more
प्रिय YQ ताई,देते तू विषय,
लगेच इथे मैफल जमते.
तुझी सोबत असते,
म्हणूनच लिहिण्याला रंगत येते.
सर्वांची तारीफ करते,
नव कवींना प्रोत्साहन देते. शुभ संध्या मित्रहो
आता तुम्हाला तुमच्या आवडत्या लेखकांसाठी एक ओळ लिहायची आहे.
तुमचे युअर कोटचे लेखक मित्र किंवा मैत्रिणी यांच्यासाठी मग लिही

Odysseus

सांज़ हिरवी श्रावणाची आणि रिमझिम या सरी याद मोहरली प्रियेची खोल माझ्या अंतरी मैफली झाल्या सुन्या का गीत नाही रंगले साज़ थकले सूर रुसले स् #Song #Heart #HeartBreak #heartbroken #marathi #MarathiKavita #Drops

read more
सांज़ हिरवी श्रावणाची आणि रिमझिम या सरी  
याद मोहरली प्रियेची खोल माझ्या अंतरी

मैफली झाल्या सुन्या का गीत नाही रंगले
साज़ थकले सूर रुसले स्वप्न माझे भंगले
साथ का सोडून गेली ती स्वरांची माधुरी

राहतो दुनियेत आता मी मुखवटा ओढुनी 
हास्य उसने आणतो नेहमी स्वतःला फसवुनी
आसवांनी घात केला आज माझा का परी

ऐकुनी ही साद माझी  ती पुन्हा येईल का 
मीलनाची गोड गाणी मजसवे गाईल का
हा विरह हा वेदनांचा भार सोसू कुठवरी
©charudatta_kelkar

©Odysseus सांज़ हिरवी श्रावणाची आणि रिमझिम या सरी  
याद मोहरली प्रियेची खोल माझ्या अंतरी

मैफली झाल्या सुन्या का गीत नाही रंगले
साज़ थकले सूर रुसले स्

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों मी बघीतल तुम्ही मला कसे आहात याचं उत्तरचं देतं नाहीत, आज द्याल ना चला तर मग कमेंट मध्ये मजा करुया. आजचा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #yourquoteहे #yqहे

read more
Your quote ची साथ असते,
नि yqtaai तुझी सोबत असते,
म्हणूनच आमच्या लिहिण्याला रंगत असते.
देते तू विषय,लगेच इथे मैफल जमते.
YQ ताई, तुझी सोबत असते,
म्हणूनच लिहिण्याला रंगत येते.
सर्वांची तारीफ करते,
नव कवींना प्रोत्साहन देते,
YOUR QUOTE हे सोबत असते,
म्हणून लिहिण्याला रंगत असते. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
मी बघीतल तुम्ही मला कसे
आहात याचं उत्तरचं देतं नाहीत,
आज द्याल ना चला तर मग कमेंट मध्ये मजा करुया.
आजचा विषय

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे तुझी सोबत... #तुझीसोबत हा विषय Suhas M. More यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राह #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #bestofyqmarathiquotes

read more
Your quote ची साथ
नि yqtaai तुझी सोबत असते,
म्हणूनच आमच्या लिहिण्याला रंगत असते.
देते तू विषय,
लगेच इथे मैफल जमते.
YQ ताई, तुझी सोबत असते,
म्हणूनच लिहिण्याला रंगत येते.
सर्वांची तारीफ करते,
नव कवींना प्रोत्साहन देते,
YQ ताई तुझी सोबत असते,
म्हणून लिहिण्याला रंगत येते. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
तुझी सोबत...
#तुझीसोबत
हा विषय 
Suhas M. More यांचा आहे.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राह
loader
Home
Explore
Events
Notification
Profile