Find the Latest Status about बापाचं गाणं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बापाचं गाणं.
Pratik Patil Patu
बापाचं म्हातारपण.... बाप मुलाला कंटाळत नाही मोठ करतो मुलगाच कंटाळतो बापाला वृद्धाश्रमात ठेवतो.. हलाखीच्या परिस्थितीत बाप स्वतः खात नाही मुलाचं पोट भरतो आणि मुलगाच नंतर त्याला , वृद्धाश्रमात ठेवतो... लहानपणापासून मुलगा बापाच्या घरात राहतो मोठ्या झाल्यावर मुलगा त्यालाच बाहेर काढतो.... बाप मुलावर संस्कार करतो कमवायला शिकवतो आणि नंतर मुलगा त्यालाच वेडा ठरवतो.... जन्मभर मुलाला बापाची किंमत कळत नाही जेव्हा कळते तेव्हा बाप दिसत नाही... बापाचं म्हातारपण #oldage #बाप #वृद्धाश्रम
Sanjay Shinde
माझ्या मनातली तू आयूष्यातली तू अतूट प्रेमाच्या नात्याची जोड तू माझ्या मनातली...||ध्रु|| तुझ्या माझ्या प्रेमाचं एक नवं घर जीवनाला येई ताजा बहर. देशील का मला आयुष्यभराची साथ गं माझ्या सखे तू...||१|| आणखीच काय मागावं मनातलं सगळं कानात सांगावं. सुख दुःखाच्या आठवणींत माझ्या सोबतीला गं राहावं तू...||२|| माझ्या मनाला तुझ्या मनाची साथ देऊनी हातात हात. सांग होशील का साजणी गं माझ्या हृदयातली तू...||३|| ©Sanjay Shinde #Light माझ्या मनातली तू (गाणं)
yogesh atmaram ambawale
दिवस भर ते एकच गाणं ओठावर गुणगुणत असतं, जेव्हा खूप गाणी ऐकल्यावर जे गाणं शेवटचं ऐकलेलं असतं. माझ्यासोबत असेच घडते..तुमच्यासोबत??? #गाणं #music #गाणे #yqtaai #yqcollab #मराठीcollab दिवस भर ते एकच गाणं ओठावर गुणगुणत असतं, जेव्हा खूप ग
Sarvesh Rhudaynath Gaikwad.
Mission for Passion to change to INDIA
Suchita Kulkarni
आनंद देत नि घेत करू आयुष्याचं सोनं मनमुराद लुटू सुवर्ण क्षण गाऊ आनंदाच गाणं सुचिता