Nojoto: Largest Storytelling Platform

New marathi poem on aai Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about marathi poem on aai from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, marathi poem on aai.

    LatestPopularVideo

Dr. BHAGYASHRI

Aaimarathi #poem #my words my voice#

read more

Ar Nayan Nitin Jogad

Renuka Dehankar

 Aai
#mother #aai #marathi #marathipost #life

Prathmesh Gavale

आईला विचारले 
" आई कविता कशी लीहायची ग....‽ "
स्वत:च्या कामात गुंतलेली आई सहज बोलून गेली...
" तुझ्या इच्छा आणि भावनांना शब्द दे फक्त , 
कविता आपोआप तयार होईल " आई
#marathi 
#Aai 

#Riverbankblue

Jayesh

Aai Ekveera 🙏 #ekviraaai #marathi #Life

read more

Piyush Jogdand

Marathi poem on love

read more

Ritesh Gadam

#मराठी कविता #आयुष्य #marathi poem on life #Best marathi poem. #मराठीकविता

read more
आयुष्य •••
किती खेळवते अनेक वेळा अनेक रंगात
कधी भविष्याच्या  स्वप्नाच्या रंगात
 तर कधी प्रेम भंगात...
कधी हसवते खेळवते शाळेच्या आनंदात
तर कधी रडवे करून सोडते नात्यांच्या बंधनात.

कधी प्रेमाच्या जाळ्यात अडकवते
तर कधी मैत्रीच्या मोहात...
कधी मायेच्या ममतेत फुलते
तर कधी बापाच्या प्रेमात बहरते.

कधी दगडावर ठोकर खाऊन होते रडवे
तर कधी हृदयाला ठोकर खाऊन होते हळवे
कधी मित्र-मैत्रिणीच्या गोंगाट्यात रुसते
तर कधी एकट्या एकट्यात हस्ते.

कधी सुखाच्या किनार्‍यावर शांत बसते
तर कधी दुःखाच्या समुद्रात भटकत असते
कधी चंद्रावाणी सौम्य वाटते
तर कधी सूर्या वाणी कठोर भासते...
                        
                              _ रितेश गडम

©Ritesh Gadam #मराठी कविता #आयुष्य #marathi poem on life #best marathi poem.

Sairaj Patil

poem on aai kavita आई #waterfall&Stars

read more
आई

आपल्या मुलाला जपते, 
आपल्या परिवाराला जपते जी बाई
,तिच आपली गोड अन्
मायेचा सागर असणारी ती आई... 

जरी आपण दिला त्या माऊलीला 
मनाला लागेल असा त्रास, 
तरी ती आपल्याला जवळ घेते 
अन् भरवते तीच्या गोड हातातून घास... 

आठवण येते त्या मायेची
एका अनाथ मुलात रमता, 
त्याला माया देते एकच व्यक्ती
ती म्हणजे त्याची ममता... 

आता हीच आई वृद्धावस्थेत
निघाली आहे वृद्धाश्रमात, 
जर तुम्ही जीते सुपूत्र असाल 
तर तीला आना तुमच्या घरात... 

घरात ती एकच व्यक्ती होती
जी लावत होती सर्वांना मायेचा लळा, 
जेव्हा आठवण येते त्या आईची
तेव्हा डोळ्यातून अश्रु येतात सळासळा... 
                                                 कवी :- साईराज पाटील.

©Sairaj Patil poem on aai

kavita
आई

#Waterfall&Stars

Sairaj Patil

a marathi poem on corona #nojotovideo

read more

Dhanashri patil

#my poem ...aai

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile