Nojoto: Largest Storytelling Platform

New सिंधुताई सपकाळ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सिंधुताई सपकाळ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सिंधुताई सपकाळ.

Stories related to सिंधुताई सपकाळ

    LatestPopularVideo

omkar kapase

@सिंधुताई सपकाळ #BookLife #मराठीकविता

read more
माई तुझ्याबद्दल लिहिण्याचं माझं धाडस होत नाही कारण तुझं आयुष्य शब्दात मांडणे खरंच कठीण आहे।
माई स्त्री दक्षिण्याचं लेणं कसग जपलं तु,
कितीतरी सावित्री ,आनंदीबाई ,अहिल्यादेवी घडवल्यास ग तू।।
पुराणकालखंडात लक्ष्मी, सरस्वती, दुर्गा, चण्डिका पहिल्या,
पण या सर्वांमध्ये माझ्या माई मला दिसल्या।।
माई तुला पाहिलेना तुझ्यात स्वराज्यमाता जिजाऊ दिसतात।
शून्यातून अनाथांच्या लेकराच स्वराज्य उभ्या करणाऱ्या मातेला दंडवत करतात।।
अनाथांची माई आहेस ग तू ,शिक्षणाचं  बीज जोपासणारी,
या युगातील सावित्री ,लक्ष्मीबाई आहेस तू ।
शील ,चारित्र्य जपण्याबरोबर, प्रसिद्धी,पैसा ,पुण्य तुझ्या वाट्याला ग,
पण कसंग माई गर्वाचा पर्वत नाही तुझ्याकडं ।।।
हजार लेकरांना पुन्हा अनाथ करून गेलीस माय।
पुन्हा जन्माला येशील तर हीच सिंधुमाय म्हणून जन्माला ये,
येथे आजही तुझी गरज आणि उद्याही असेल,
कारण आईला वांझ पण नसतंय माई......😢
                                                   ओंकार कापसे

©omkar kapase @सिंधुताई सपकाळ 

#BookLife

Sanjay Dhanrale

आनाथ तो की माँ सिंधुताई सपकाळ #मराठीप्रेरक

read more

Krishna Rathod

सिंधुताई सपकाळ यांचा रुदयविकाराने मृत्यू #Light #मराठीविचार

read more
​
थोडेसे जरी दुःखात एखाद बाळाला पाहिलं तर त्यांचं रक्त असं सळसळ करायला लागायच.
बाळ म्हणजे तुम्हाला एखादं खेळणं वाटलं का हे तिचं ब्रीदवाक्य ..
स्वतः ही त्याच परिस्थितीतुन गेलेल्या असून जगातल्या प्रत्येक अनाथ बाळाला आपलं लेकरू मानणारी सिंधुताई सपकाळ यांचा रुदयविकाराने मृत्यू झाला..आणि बघता बघता आंनथाची आई सर्वांना सोडून गेली.........
माईस भावपूर्ण श्रद्धांजली.....
💐
​
​

©Krishna Rathod सिंधुताई सपकाळ यांचा रुदयविकाराने मृत्यू

#Light

vaishali

अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐😔

read more
🙏अनाथांची माय 🙏

चिंधी बनून तू ग जन्माला आलीस
त्या चिंधीची तू सिंधूताई झालीस

घेऊनि खोटा आरोप सासरच्यांनी हेटाळले
नाही दिली साथ माहेरच्यांनीही फेटाळले

संघर्षमय जीवन तुझे नाही मानलिस हार
परिस्थितीशी लढलीस नव्हता कोणाचाच आधार

दुःख स्वतःचे लपवून सुख साऱ्यांना वाटले
जरी स्वतःचे होते आयुष्य हे फाटलेले

अनाथांची माय तू दिलास सगळ्यांना आधार
आज हरवले छत्र मायेचे करुनि जगाचा उध्दार

वटवृक्षापरी तू उभी किती वाढले तुझ्या मायेच्या सावलीत
दर्शन देवाचे घडले आज खरे या माऊलीत

तू रचला इतिहास नवा तुझ्या कर्तृत्ववाने
हळहळला आज महाराष्ट्र माऊली तुझ्या जाण्याने

🙏🙏🙏🙏भावपूर्ण श्रद्धांजली🙏🙏🙏🙏 अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण  श्रद्धांजली 🙏💐😔

ᑕʰʰᵃʸᵃ ᑭᵃᶜʰᵖᵒʳ

Vishal Sharad Patil

padmshree late.great सिंधुताई सपकाळ #नोजोटो #सोशल #nojeto #SocialWorker #jagoindia #maharashtra pratibha Singh thakur sk manjur md mujammil #समाज

read more

pooja d

मित्रांनो सिंधुताई सपकाळ यांचा एक एक शब्द म्हणजे मायेचा आधार जणू,. आज तोच आधार हरपला... भावपूर्ण श्रद्धांजली माई... #माई१ #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
माई....
जाण्याने ग तुझ्या
हरवलं छत्र
झालं ग पोरकं
               ते बालकं।
का? ग गेली अशी
सोडुनी लेकरा
कशी निष्ठुर तू
               झाली तेव्हा।।
माई....
कायम येईल
आठवण तुझी
मनात आमच्या
               जागा तुझी।।।
                  मित्रांनो
सिंधुताई सपकाळ यांचा एक एक शब्द म्हणजे मायेचा आधार जणू,. आज तोच आधार हरपला...
भावपूर्ण श्रद्धांजली माई...
#माई१

#collab #yqtaai

Manasi Ghatge

मित्रांनो सिंधुताई सपकाळ यांचा एक एक शब्द म्हणजे मायेचा आधार जणू,. आज तोच आधार हरपला... भावपूर्ण श्रद्धांजली माई... #माई१ #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
माई
तू होतीस अनाथांची आई 
दाखवूनी वाट प्रकाशाची अनाथांना आज तूच का ग गेलीस पोरक करून असं त्यांना 
माई 
तू  होतीस कोणासाठी तरी मायेचा आधार
होतीस अनेक अनाथांच छत्र
आत्ता दूर राहणारी तुझी हीच लेकरे कसं लिहणार तुझ्या साठी पत्र
माई
तू होतीस अनेक जणांचा आशेचा किरण
पण सोडून गेलीस अशी अर्ध्यावरच टाकून हे मायेचं छत्र आणि पोरकी  झाली अनेक लेकरे 
किती पण होवुदे काही पण तुझ्या मायेची सर नाही येणार कोणाला आणि नाही जाणणार ते कधी कोण मित्रांनो
सिंधुताई सपकाळ यांचा एक एक शब्द म्हणजे मायेचा आधार जणू,. आज तोच आधार हरपला...
भावपूर्ण श्रद्धांजली माई...
#माई१

#collab #yqtaai

Sagar

सिंधुताई #जीवनअनुभव

read more

Devanand Shere

डाॅ. सिंधूताई सपकाळ #Invitation #myvoice #Knowledge

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile