Find the Latest Status about us eastern standard time 110 from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, us eastern standard time 110.
अश्लेष माडे (प्रीत कवी )
नुसती निरर्थक बोलणारी नको तर भावना समजून घेणारी हवी फक्त फोन वर वेळ काढणारी नको तर जवळ बसून आयुष्य काढणारी हवी... नेहमी माझंच खरं बोलून मन तोडणारी नको तर कधीतरी माघार घेऊन समजून घेणारी हवी सतत मनातील अपेक्षा मोडणारी नको तर न सांगता ही अपेक्षा पूर्ण करणारी हवी... वेळ मिळाली कधी तर आठवण करणारी नको तर वेळ काढून बोलणारी हवी नुसती लांबून काळजी करणारी नको तर भेटून प्रेमानं विचारपूस करणारी हवी... आयुष्यात अनेक येतील अनं जातील पण कायम मनात घर करून बसणारी हवी मनात राग ठेवून जबरदस्ती गोड बोलणारी नको तर मी मनवावं म्हणून प्रेमानं रुसणारी हवी... होतील कधी गैरसमज,भांडण अनं चुकाही पण कधीतरी भेटण्यासाठी तळमळ करणारी हवी जितकं प्रेम तितकंच महत्व ही द्यावं समोरच्याला इतकी तरी आपल्या नात्यासाठी कळकळ करणारी हवी... ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #us
Neetu Arora
आगोश में कुछ ख़ास लेकर बैठा हूँ दिल में दबी एक बात लेकर बैठा हूँ । सारी दुनिया में अँधेरा ही अँधेरा हैं। मै चांद अपने पास लेकर बैठा हूँ ©Neetu Arora #us
Neetu Arora
आगोश में कुछ ख़ास लेकर बैठा हूँ दिल में दबी एक बात लेकर बैठा हूँ । सारी दुनिया में अँधेरा ही अँधेरा हैं। मै चांद अपने पास लेकर बैठा हूँ ©Neetu Arora #us
Swapnil Huddar
तुझ्या डोळ्यांत जे साचलंय, कदाचित मी ते वाचलंय... फार काही नाही थोडे ओलसर वाटले, कुणासाठी सांग ते अश्रू आहेत दाटले ? तुझं अस्तित्व वाहतं इतरांना जपण्यावर, म्हणून स्वतःसाठी पाणी उरतं पापण्यांवर, जगाने पाहू नये इतकी काळजी घेतेस, हे असं करून स्वतःला किती त्रास देतेस, जिद्द दिसते तयांत भरारी घेण्याची, अस्तित्वाला तुझ्या उंचावर नेण्याची, तरी आपल्यांसाठी काहीसे भावूक होतात, हळवे क्षण आल्यावर काहीसे नाजूक होतात, तू इतके दिवस हे सारं स्वतःपाशी राखलंय, तुझ्या डोळ्यांत जे साचलंय, कदाचित मी ते वाचलंय... स्वप्नील हुद्दार . ©Swapnil Huddar #us
Madhu Mitha
Where does the time go ©Madhu Mitha #samay time #timeofday#time#righttime
Jaat
Life Like समय मत लगाओ ये तय करने मे कि क्या करना ह। वरना समये तये कर लेगा कि अपका क्या करना ह ©Jaat #Lifelike Time is money #Time
Bhanwar Panwar
एक आंसू भी हुकूमत के लिए ख़तरा है तुम ने देखा नहीं आंखों का समुंदर होना ©Bhanwar Panwar time time ki bate hai
Jairam Dhongade
केवळ ना जिंकवते ना हारवते केवळ... प्रत्येकाला वेळ शिकवते केवळ! कुणी कुणाचा सखा सोबती नाही... जग हे स्वार्थी सूत जुळवते केवळ! धनदौलत भल्याभल्याची निष्ठा... वेळप्रसंगी नियत चळवते केवळ! वाटत असते उंदरासही सुटलो.. मांजर तर त्याला खेळवते केवळ! खरे बोलतो खरे वागतो कायम... खोटी वाणी मग अडखळते केवळ! जयराम धोंगडे, नांदेड ©Jairam Dhongade #Time