Nojoto: Largest Storytelling Platform

New 'आषाढी एकादशी whatsapp status' Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about 'आषाढी एकादशी whatsapp status' from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, 'आषाढी एकादशी whatsapp status'.

Stories related to 'आषाढी एकादशी whatsapp status'

    LatestPopularVideo

Shashikant Koli

आषाढी एकादशी #Shayari

read more
जन्माला जन्माने द्यावा विठ्ठल विठ्ठल 
जन्मा सोबत चालत यावा विठ्ठल विठ्ठल 

तुझ्या नि माझ्या स्वप्नांचे हे घरटे आहे 
या घरट्याचा खोपा व्हावा विठ्ठल विठ्ठल 

एकच म्हणणे आहे या दोन्ही टाळांचे
की टाळांना कंठ फुटावा विठ्ठल विठ्ठल 

कृष्णासाठी मोरपिसांची राधा झाली 
अन राधेच्या ओठी पावा विठ्ठल विठ्ठल 

अविरत वारी चालत जातो त्याच्यासाठी 
पाउलवाटेवरती यावा विठ्ठल विठ्ठल 

ओठांवरती तिच्या किती हे नाव असावे 
अन ओठांनी अलगद प्यावा विठ्ठल विठ्ठल 

विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 
या नावावर जन्म सरावा विठ्ठल विठ्ठल 

-शशिकांत कोळी(शशी)

©Shashikant Koli आषाढी एकादशी

Vaibhav Kulkarni

आषाढी एकादशी

read more
मी तुझ्यात वीरता माझी राहिलीच ओळख काय माझी पंढरीची माय माझी पंढरीची माय. आषाढी एकादशी

Sarika Makode

आषाढी एकादशी poetry #sitarmusic

read more

Asha Giri

आषाढी एकादशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा।।

read more
।। शुभ आषाढी़ एकादशी ।। आषाढी एकादशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा।।

Anil Patkal

आषाढी एकादशी निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा

read more
 आषाढी एकादशी निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा

Sarang Katkamwar

#krishna_flute आषाढी एकादशी.. National Doctors Day

read more

Ramdas Narwade

भंक्तांची आषाढी 

कोरोना मुळे बंद आहे पांडुरंगाची वारी 
टाळ मुर्दांगात दुमदुमत नाही ती पंढरी 
कमी असेल हर्षउल्हासित सहकीर्तनाची 
विठू नामस्मरणाची लाखो मधुर वाणी 
हरीभक्त पारायण वैष्णवांची गोड गाणी 

विठूनामाचा गजर करणारे वारकरी 
माय बाप विठ्ठल चित्ती ध्यानी मनी 
घरीच मनोभावे साजरी करे भक्तांची आषाढी 
भक्तीच्या जोरावर पंढरीनाथा साद घाली 
विटेवरचे पाऊल उचलून भक्त दर्शना येती माऊली  
दर्शन भक्ता देउनी धन्य करी महा एकादशी 

माय विठ्ठल...बाप विठ्ठल.. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏

®रामदास नरवाडे #आषाढी #एकादशी #विठ्ठल #पंढरपूर #वारी 
#corona #lockdown

yogesh atmaram ambawale

आषाढी एकादशी च्या शुभेच्छा #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #Collab #एकादशी_वारी #आषाढीएकादशी

read more
आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा. आषाढी एकादशी च्या शुभेच्छा
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #collab #एकादशी_वारी #आषाढीएकादशी

pooja d

#विठूमाऊली #yqtaaimarathi आषाढी एकादशी च्या शुभेच्छा🙏🙏🙏

read more
माझे मस्तक फक्त
तुझ्यापुढेच होईल नतमस्तक
असा माझा माय-बाप
विठू माऊली तू......... #विठूमाऊली  #yqtaaimarathi 
आषाढी एकादशी च्या शुभेच्छा🙏🙏🙏

Mood Shayrana

(whatsapp statuwhatsapp status video whatsapp status download whatsapp status in hindi whatsapp status tamil whatsapp status video download #शायरी

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile