Find the Latest Status about नेहमीच राया तुमची from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नेहमीच राया तुमची.
pooja d
राया, मी काय म्हणते ऐका ना मला शॉपिंग ला घेऊन चला ना.... बघा, तुटली सँडल माझी म्हणून पडते चाल, वाकडी माझी राया, शॉपिंग ला घेऊन चला ना.....(१) कपाटातील माझ्या साऱ्या साड्या जुन्या झाल्या, 5,6 साड्या घेऊन द्या ना राया, शॉपिंग ला.........(२) येता येता लागते सोन्याचं दुकान घेऊन द्या फक्त एक, राणी हार नि गंठण राया, शॉपिंग ला.........(३) जातोच आहोत तर, जाऊन येते मी पार्लर ला जास्त काही नाही, फक्त फेशियल, स्पा, हेयर कट चा तेवढा खर्च द्या, राया, शॉपिंग ला.........(४) राया, इतका च हट्ट पूर्ण करा ना पुन्हा 1 महिना काहीच नाही मागणार ना राया, शॉपिंग ला घेऊन चला ना....(५) #राया #ऐका #मराठीकविता #yqtaaimarathi
pooja d
राया, समजून घ्या ना कधीतरी मनातलं माझ्या । अहो, प्रत्येक वेळी शब्दात सांगता येत नाही ना मला ।। #अहो #राया #लाड #प्रेम #मराठीचारोळी #yqtaai
प्रकाश साळवी
चैतन्य वाहे मना मनातून जीवन वाहे झऱ्या झऱ्यातून असाच रहावा स्रोत पाण्याचा अखंड राहो आनंद मना मनाचा ** प्रकाश साळवी बदलापूर - ठाणे चारोळी तुमची आमची
गोरक्ष अशोक उंबरकर
नाही शब्दानं मन तुझ तुझ्याच मनाला दाटतंय .. आपल सगळं काही असून परक्या सारखं भासतंय.. नको जाऊ म्हणल्यावर मनाला वाईट वाटतंय.. अघटीत घडून गेल्यावर सगळं काही पटतंय.. सुसाट गाडी पळवताना हवेत असल्या सारखं भासतंय पण बाळा कुणीतरी मनापासून तुमची वाट बघतंय.. प्रेमाच्या धुंदीत जगताना साऱ्या जगाचं प्रेम दिसतंय.. दगा कुणी दिला की आईबापाचं प्रेम आठवतंय. आईबापाचं प्रेम आठवतंय.. ©गोरक्ष अशोक उंबरकर कुणीतरी तुमची घरी वाट बघतय