Find the Latest Status about खाऊन भरलेल्या ताटात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, खाऊन भरलेल्या ताटात.
आकाश महालपूरे
झोपला तो.., मालकीनबाईच्या शिव्या खाऊन.. प्रत्येकाच्या नशिबात "आईची" अंगाई नसते..!
gauri kadam
DNYANESWAR DHAKRE
भुक लागल्यावर आत्ता मी शीळ , उष्ट अन् टाकलेलं ही खाऊन घेतो, कारण कळलंय काहीच्या नशिबात तेवढी नाही आहे. भुक लागल्यावर आत्ता मी शीळ , उष्ट अन् टाकलेलं ही खाऊन घेतो कारण कळलंय काहीच्या नशिबात तेवढी नाही आहे.
vishnu thore
एकाच वेळी शरीर आणि मन दोघेही हट्ट करतं. अशावेळी हट्ट पुरवायचा कुणाचा? तसे आपण शरीराचे चोचले पुरवण्यात माहीर असलो तरी हल्ली मी मनाचेच ऐकतोय खूप. खाऊन खाऊन चोथे झाले हे शरीर कचऱ्याचे पोते झाले..! असंच वाटतंय सारखं. मनाची भूक संयमी असते. मनाचं पोट भरलं काय अन रीतं राहिलं काय? ते वेदना देत नाही. आक्रोश करत नाही .रितेपणातही पूर्णत्वाचा साक्षात्कार अनुभवायचा असेल तर मनाची कवाड सताड उघडी ठेवा. मन खाटं त्याला हजार पोटं ! हेच खरं.. -विष्णू थोरे,चांदवड. एकाच वेळी शरीर आणि मन दोघेही हट्ट करतं. अशावेळी हट्ट पुरवायचा कुणाचा? तसे आपण शरीराचे चोचले पुरवण्यात माहीर असलो तरी हल्ली मी मनाचेच ऐकतोय
yogesh atmaram ambawale
प्रत्येक ठिकाणी आपले अस्तित्व ठेवतो, एक दिवा तेवतो खूप काही सांगतो, सुखात जळतो,दुःखात जळतो,उंबरठ्यावरही जळतो, कुठे ओवाळणीच्या ताटात,तर कुठे देवाऱ्यात ही तेवतो. प्रतियोगिता - १४ विषय - चारोळी (शुभसंध्या मित्रहो🙂) #प्रतियोगिता_14_मराठी #yqtaai #marathi #marathiwriter #marathicharolya #YourQuoteAndMin
vishnu thore
एकाच वेळी शरीर आणि मन दोघेही हट्ट करतं. अशावेळी हट्ट पुरवायचा कुणाचा? तसे आपण शरीराचे चोचले पुरवण्यात माहीर असलो तरी हल्ली मी मनाचेच ऐकतोय खूप. खाऊन खाऊन चोथे झाले हे शरीर कचऱ्याचे पोते झाले..! असंच वाटतंय सारखं. मनाची भूक संयमी असते. मनाचं पोट भरलं काय अन रीतं राहिलं काय? ते वेदना देत नाही. आक्रोश करत नाही .रितेपणातही पूर्णत्वाचा साक्षात्कार अनुभवायचा असेल तर मनाची कवाड सताड उघडी ठेवा. मन खाटं त्याला हजार पोटं ! हेच खरं.. -विष्णू थोरे,चांदवड. एकाच वेळी शरीर आणि मन दोघेही हट्ट करतं. अशावेळी हट्ट पुरवायचा कुणाचा? तसे आपण शरीराचे चोचले पुरवण्यात माहीर असलो तरी हल्ली मी मनाचेच ऐकतोय
अल्पेश सोलकर
देणार्याने देत जावे..... - विंदा करंदीकर (पूर्ण कविता caption मध्ये 👇) देणार्याने देत जावे देणार्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे हिरव्या पिवळ्या माळावरुनी सह्याद्रीच्या कड्यावरुनी छातीसाठी ढाल घ्यावी
Sangeeta Kalbhor
चांगल्याला खरचं का चांगलं भेटतं नाही वाईटाला वाईट म्हंटलेलं का पटतं नाही मौन बाळगून बसल्यान खरचं प्रश्न सुटतात का वीण मजबूत असली तरी कधीकधी नाती तुटतात का सुस्कारा कळूनही माणूस शांत कसा असू शकतो ऊर्जेने भरलेल्या देहालाही मन थकल्यावर का थकवा येतो सगळेचं प्रश्न निरुत्तर तुझे आणि माझेही असणार तु आणि मी का मानवजात नसणार..... मी माझी..... ©Sangeeta Kalbhor #God चांगल्याला खरचं का चांगलं भेटतं नाही वाईटाला वाईट म्हंटलेलं का पटतं नाही मौन बाळगून बसल्यान खरचं प्रश्न सुटतात का वीण मजबूत असली तरी क
Akshay Butle
प्रिय आईस, सा.न.वि.वि. पत्र लिहीण्यास कारण कि, शाळा सुरू होण्याआधी तु दिलेला फराळ सगळा संपला आहे. डब्याला आता वेगळी साबण ल
sandy
माझे प्रेम कधी कळेल तुला तुला काहीच वाटल नाही ? मला अस सोडून जातांना ? स्वप्न भरलेल्या डोळ्यांत अश्रु ठेऊन तुझी सवय लावून,वेड करुन जातां