Nojoto: Largest Storytelling Platform

New पळस Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पळस from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पळस.

Related Stories

    LatestPopularVideo

priyanka

बहरला पळस
  तांबड्या रंगाचा 
       मनवेधक मखमली 
साज चढलेला
                   पाहता भान हरपते
              जवळ जाऊनी
            स्पर्श कराया
           मन मोहरते
बालहट्टा सारखे
      मग मी अडून बसते
     रस्त्याकडेच्या त्या 
         फुललेल्या लाली कडे
                       मन पुन्हा ओढावते
                       पाऊल थबकते अन्
                   शेवटी ओंजळीत 
                 मी त्याला जपते
                  (आवडता पळस)

©spandan-priyanka #पळस#flower#poem#poetry#nojoto#nojotomarathi#nojotohindi#nojotoenglish#Buteamonosperma

#flowers

_suruchi_

पळसाची फुले 1 घराच्या खिडकीतून दिसणारे निरनिराळे पक्षी आणि पहाटेची त्यांची गोड, सुमधुर किलबिल म्हणजे जणू काही स्वर्गच. आज मात्र बऱ्याच दिवस #yqdidi #yqtales #marathiquotes #marathistories

read more
....तेव्हापासून लाडक्या खारूला " त्याची बेस्ट फ्रेंड" नाव देऊन टाकल तिने. 
कधी बुलबुल, नारद बुलबुल, साळुंकी, शिंजीर पक्षी, खंड्या पक्षी ( kingfisher) समोरच्या झाडांमध्ये दिसत. भारद्वाज तर दिवसातून दहा वेळा दर्शन देई. कधी चुकून एखादा फॅन टेल खिडकीतून डोकावला तर लोटरीच जणू! पळसाची फुले 1
घराच्या खिडकीतून दिसणारे निरनिराळे पक्षी आणि पहाटेची त्यांची गोड, सुमधुर किलबिल म्हणजे जणू काही स्वर्गच. 
आज मात्र बऱ्याच दिवस

_suruchi_

पळसाची फुले 2 'रान साफ करुन बरेच दिवस झाले. नाचरा, नर्तक पक्षी परत अला असेल का?एकच रात्र महेरी आलो पण घर बोलावतच होते. ज्याला त्याला आपापल्

read more
...झुडपात दिसणारे बुलबुल बऱ्याच दिवसांनी आज तिला पळसाच्या फांदीवर बसलेले दिसले न अचानकच पळसाचे एक फुल हळूच निखळलं आणि एक विचार तिच्या मनात डोकावला. पळसाची फुले 2

'रान साफ करुन बरेच दिवस झाले. नाचरा, नर्तक पक्षी परत अला असेल का?एकच रात्र महेरी आलो पण घर बोलावतच होते. ज्याला त्याला आपापल्

Sangeeta Kalbhor

#fisherman नकोच काही चिंता अन् नकोच काही गुंता नको नकोच रे देवा माणसाची अशी कुंठा दिलेस ह्रदय कोमल भावही कोमल असू दे नयनातील रम्य दृष्टी त #शायरी

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile