Nojoto: Largest Storytelling Platform

New ते माझे घर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ते माझे घर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ते माझे घर.

Related Stories

    LatestPopularVideo

हृदयारविंद

तुझे माझे ते नाते #poem

read more
तुझे माझे ते नाते

तुझे माझे ते नाते, नात्‍यात मांडू नको ।
झाली नाही भेट, विसर माझा पाडू नको ।।

मी पेरल्‍या ज्‍या आठवणी, तुझ्‍या हृदयात ।
चुकूनही कधी त्‍या, रागात खोडू नको ।।

जुडली कशीतरी, आपली जी नाळ ।
चुकूनही कधी ती, रागात तोडू नको ।।
 
आलीत तुफाने चोहीकडून कितीही ।
तरी साथ माझी तू, कधीही सोडू नको ।।

मी मेलो जरी कधी, भेट होण्‍याअगोदर ।
तू भेटली पहिलिंदा, तेथे येणे टाळू नको ।। तुझे माझे ते नाते

Pooja Bokade

हरवले होते ते स्वपन माझे #मराठीकविता

read more
हरवले होते ते स्वप्न माझे

जे तुझ्या रुपाने परत मिळाले,

रुसले होते ते प्रेम माझे

जे तुझ्या साथिने परत आले,

प्रेम करावं कि नाही अस सदाहि वाटत होते

पण तुझ्या सुंदर प्रेमाने मला शेवटि करावेच लागले,

तुच आहेस त्या स्वप्नाना जागवणारि,

तुच आहेस त्या रुसलेल्या प्रेमाला हसवणारि,

रडत तर मि फक्त एका आठवणीनेच होतो

पण तुझ्या रुपाने ते परतुन आले–ते परतुन आले॥

©Pooja Bokade हरवले होते ते स्वपन माझे

fakttuzyasathi_sagla_kahi

निभावयच होत ते काही पूर्ण नाही माझे झाले ..... #Night

read more
काही महिने बोललो नाही 
पण हा प्रेमवेडा मात्र तुझ्याच फोन ची वाट बघत बसला .......
पण काहीसे अंतर आपल्यात झाले ......
आयुष्यात तुझ्याशी एक अतूट नात निभावयच होत ते स्वप्न काही पूर्ण नाही माझे झाले .....
                                
                                                      यश.... निभावयच होत ते काही पूर्ण नाही माझे झाले .....

#Night

राजाराम कंटे

जुनी सय नवं वलय ते हृदय मात्र माझे होते.....

read more
सुखी आयुष्याचे स्वप्न 
उभं करण्यासाठी तू मला वचन दिलंस
वचन देणारे ते ओठ तुझे होते...

डोळ्यांच्या तिरानी 
तू माझ्या हृदयाला छेडलंस
ते छेडणारे हृदय तुझे होते...

आपल्या सहवासाची स्वप्न 
तू भावनेच्या स्वप्नात उभी केलीस
ते वेडं स्वप्नही तुझचं होतं...

आपल्या भरल्या संसाराचं चित्र
तू मनात उभं केलंस
ते मनही सर्वस्वी तुझचं होतं
पण,.......
रक्तबंभाळ आयुष्याच्या खोल दरीत
माझ्या स्वप्नांचा चक्काचूर करीत
एका वेड्या हृदयावर घाव घालून गेलीस ....
ते हृदय मात्र माझे होते.......
-             राजाराम कंटे जुनी सय
नवं वलय
ते हृदय मात्र माझे होते.....

Akshay Tayde.

घर जाळुनी तयांचे । ते रक्षण आपले करती ।। #poem

read more
शौर्य गाथा माझ्या जवानाची
अमर विश्व पटलावरती
हुतात्मा झाला प्राण देऊनी
प्रीत हो त्याची देशावरती

घर दार संसार सोडीला
उभा आहे तो सीमेवरती
प्राणपणाने लढतो आहे
काळ जरी हो डोक्या वरती

सीमेवर दिसला विठ्ठल
आज नव्हता विठेवरती
तो देतो तिथे सेवा म्हणुनी
आपण आहोत वाटेवरती घर जाळुनी तयांचे ।
ते रक्षण आपले करती ।।

Satvshila Sayali Mane

#माझे विचार

read more

Monika jayesh Shah

वनमाला विठल औटी ( वनश्री)

माझे विचार #मराठीविचार

read more
अपेक्षा जितक्या वाढत जातात तितका माणूस दुःखी होत जातो
अन् समाधान जितकें मानत जातो तितका माणूस आनंदी राहायला लागतो..
शुभ सकाळ
वनमाला

©Vanmala माझे विचार

Kamal Salve

भीमराव माझे

read more

कवी विलास नवसागरे

माझे शब्द

read more
या भिंती च्या आत मध्ये च 
आपल्या ला थांबायचं आहे 
सरकारचे नियम पाळायचे आहे 
कोरोनावर आपल्या ला राज्य 
करायचे आहे 

कवी विलास नवसागरे माझे शब्द
loader
Home
Explore
Events
Notification
Profile